Nojoto: Largest Storytelling Platform

New देखणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देखणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देखणी.

Related Stories

    PopularLatestVideo

Santosh Jangam

#CheerfulLove "ती देखणी" #मराठीकविता

read more
mute video

Nanasaheb mhargude

किती देखणी असतात ना नाती...

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शब्दांच्या सौंदर्याची आरास सजवते देखणी.. हृदयातील भावनांना संजीवनी देते लेखणी..✍️ #शब्दांच्या #सौंदर्य #आरास #हृदयातील भावना #संजीवनी #लेखणी #YourQuoteAndMine #शब्ददीप

read more
कायम मनात,सतत ध्यानीमनी,
न सांगता येणारी गोष्ट,
कागदावर उतरवते ती लेखणी. शब्दांच्या सौंदर्याची आरास सजवते देखणी..
हृदयातील भावनांना संजीवनी देते लेखणी..✍️
#शब्दांच्या #सौंदर्य #आरास #हृदयातील भावना #संजीवनी #लेखणी

अल्पेश सोलकर

सध्या तर जमिनीवरच आहे कधीतरी ' अंबरात ' होतो.. कुठे बाहेर मी नव्हतोच... सखे तुझ्या ' अंतरात ' होतो... दहाजणींतून देखणी तू तसाच मी ' शंभरात ' #मराठी #चारोळी #गझल #alpeshsolkar #gourikulkarni

read more
सध्या तर जमिनीवरच आहे
कधीतरी ' अंबरात ' होतो..

कुठे बाहेर मी नव्हतोच...
सखे तुझ्या ' अंतरात ' होतो...

दहाजणींतून देखणी तू
तसाच मी ' शंभरात ' होतो— % & सध्या तर जमिनीवरच आहे
कधीतरी ' अंबरात ' होतो..
कुठे बाहेर मी नव्हतोच...
सखे तुझ्या ' अंतरात ' होतो...
दहाजणींतून देखणी तू
तसाच मी ' शंभरात '

अल्पेश सोलकर

सध्या तर जमिनीवरच आहे कधीतरी ' अंबरात ' होतो.. कुठे बाहेर मी नव्हतोच... सखे तुझ्या ' अंतरात ' होतो... दहाजणींतून देखणी तू तसाच मी ' शंभरात ' #मराठी #चारोळी #गझल #alpeshsolkar #gourikulkarni

read more
सध्या तर जमिनीवरच आहे
कधीतरी ' अंबरात ' होतो..

कुठे बाहेर मी नव्हतोच...
सखे तुझ्या ' अंतरात ' होतो...

दहाजणींतून देखणी तू
तसाच मी ' शंभरात ' होतो— % & सध्या तर जमिनीवरच आहे
कधीतरी ' अंबरात ' होतो..
कुठे बाहेर मी नव्हतोच...
सखे तुझ्या ' अंतरात ' होतो...
दहाजणींतून देखणी तू
तसाच मी ' शंभरात '

Sarita Prashant Gokhale

काव्यप्रकार:- काव्यबत्तीशी काव्यलेखन वर्ण:-९/७/९/७ शीर्षक:-मोहरते लेखणी #rain #poem

read more
काव्यप्रकार:-
काव्यबत्तीशी काव्यलेखन 

वर्ण:-९/७/९/७

शीर्षक:-मोहरते लेखणी


रोज शब्दांच्या पूजेसाठी  
मोहरते लेखणी
गंधाळते माझिया हाती
पानावर देखणी   !!१!!

घेता लेखणीस समीप
भावना खुलवते
शब्दांसवे मनाची माझ्या
पालवी फुलवते    !!२!!

फुलवत नेई साहित्य 
पानोपानी येताना 
शब्द सारे दरवळती 
सजवून घेताना     !!३!!

सुटे सुवास साहित्याचा
लेखणीतून पानी 
येते कविता ओठांवर
गुणगुणते गाणी    !!४!!

होते शब्दांमुळेच जादू
यश ती उभारते 
लेखणी मोहरते अशी
साहित्यिक नाव कोरते  !!५!!

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा-सोलापूर
✍🏻

©Smita Dhonsale काव्यप्रकार:-
काव्यबत्तीशी काव्यलेखन 

वर्ण:-९/७/९/७

शीर्षक:-मोहरते लेखणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile