Nojoto: Largest Storytelling Platform

New वेदनेची कळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेदनेची कळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेदनेची कळ.

    PopularLatestVideo

somnath gawade

#कळ

read more
विज्ञानाच्या प्रयोगात
कळ दाबली की
'दिवा' लागायचा;
आता कळ लावली
की, 'भडका' उडतो.
😂🤣 #कळ

somnath gawade

#वेदनेची साथ

read more
औट घटकेचा आनंद
कधी विरला ते कळले नाही;
अगदी शेवटच्या क्षणालाही
वेदनेनी  साथ काही सोडली नाही.
 #वेदनेची साथ

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे, आजचा विषय आहे वेदनेची कविता... वेदनेचीकवि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वेदनेचीकविता

read more
प्रेमभंगाचे अनुभव जेव्हा कागदावर उतरविले होते,
सर्वांनी,छान वेदनेची कविता म्हणत त्या अनुभवास नावाजले होते.
एक एक अक्षर लिहिताना डोळे पाणावत होते,
आठवणीत तिच्या मनावर गहिरे घाव होत होते.
माझ्या वेदनेची कविता,कधीतरी तिच्याही वाचनात येईल
मनी इतकीच एक आस,माझ्या खऱ्या प्रेमाची तिला जाणीव होईल. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे,
आजचा विषय आहे
वेदनेची कविता...
#वेदनेचीकवि

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे, आजचा विषय आहे वेदनेची कविता... वेदनेचीकवि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वेदनेचीकविता

read more
वेदनेची कविता लिहिताना
काळीज वेदनेने विव्हळत होते
शब्द बनून अश्रू कागदावर सांडत होते

लेखणीही मधेच अडखळत होती
काळजातील वेदना तिलाही कळत होती

वेदनेची सल काळीज रक्तबंबाळ करत होती
न कळत लेखणी घायाळ होत होती शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे,
आजचा विषय आहे
वेदनेची कविता...
#वेदनेचीकवि

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे, आजचा विषय आहे वेदनेची कविता... वेदनेचीकवि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वेदनेचीकविता

read more
हाक माझ्या मनाची झालेल्या दुःखाची
उमटलेल्या शब्दांची, फु़ंकर ते वेदनेची .... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे,
आजचा विषय आहे
वेदनेची कविता...
#वेदनेचीकवि

Atul waghade

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे, आजचा विषय आहे वेदनेची कविता... वेदनेचीकवि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वेदनेचीकविता

read more
वेदनेची कविता
लिहू तरी कशी ? 
वेदनेला वेदना 
देऊ तरी कशी ? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे,
आजचा विषय आहे
वेदनेची कविता...
#वेदनेचीकवि

vishnu thore

भूक घर जीवाचं टांगलं त्याला काट्याचं कुंपाण विष पेरून मनात कसं घेरलं सापानं उभ्या जल्माची वैरीण भूक घालते झडप

read more
............

©vishnu thore भूक
घर जीवाचं टांगलं
त्याला काट्याचं कुंपाण
विष पेरून मनात
कसं घेरलं सापानं

उभ्या जल्माची वैरीण
भूक घालते झडप

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे भरारी... #भरारी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more

नाकर्ते पणा सोड तू
कर्तव्याकडे कळ दे,
भरारी घेण्या यशाची
प्रयत्नांना तू बळ दे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
भरारी...
#भरारी१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM

बी.सोनवणे

स्पर्धेसाठी...! विषय :- मायेचा बाप आधार कणा लेकरा जीवना मायेचा बाप म्हणा राहे तत्पर

read more
मायेचा बाप 

आधार कणा
लेकरा जीवना
मायेचा बाप म्हणा

राहे तत्पर 
सदा कष्टकर
बाप आयुष्यभर

सदा चिंतीत 
दाटे अंतरीत
मुलांच्या भरांतीत

उन्हां तान्हांत
ध्येय ते मनात
स्वप्नांच्या भविष्यात 

खरा नायक
आयुष्या लायक
करतो आवश्यक 

शिस्तबद्धाचा
हळव्या मनाचा 
प्रेमळ स्वभावाचा

सदा झटतो 
सुखात ठेवतो
परिवारास पोसतो

लागते झळ
सोसतो ती कळ,
बापाची तळमळ...!!

बाप सर्वस्व 
आदर्श कर्तृत्व,
थोर त्यांचे अस्तित्व...!! स्पर्धेसाठी...!
विषय :- मायेचा बाप 

आधार कणा
लेकरा जीवना
मायेचा बाप म्हणा

राहे तत्पर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile