Nojoto: Largest Storytelling Platform

New मावली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मावली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मावली.

Related Stories

    PopularLatestVideo

Atul

पेट्रोल का रेट मावली मावली #कॉमेडी

read more
mute video

Sk video

विठु मावली #समाज

read more
mute video

Rahul Rathod

हरीभक्ति हर नैनी नैनेश्वर मावली #S_KILLER #ज़िन्दगी

read more
mute video

Nil Kharkar

#JalFlute माऊली माऊली

read more
mute video

Madhuri Chavan

मावशी# मावशी असतेअशी# टॅग टु मावशी

read more
mute video

Kundalik Sarghode

वीठू माऊली तु माऊली जगाची #विचार

read more
mute video

mauli pawade

माऊली

read more
आसमा के सितारे चमकते है..
नदी का जल बेहता रेहता है...
सासे भी चलती रहती है...
फीर भी वक्त किसीके लिए नही रूकता ..। माऊली

somnath gawade

# सावली

read more
शब्दांचा हात धरून 
मी भावना तीच्याजवळ मांडली
तीचा नकार येताच माझीच
सावली माझ्याशी भांडली. # सावली

FalgunWords

#मावशी..

पदर मायेचा,
सदर छायेचा,
परका न होई,
हा दर सयेचा..

लोचणांचा थेंब,
तुझ्यासाठीच चिंब,
दुसऱ्या रूपात असे,
तू आईचं प्रतिबिंब..

हा नशिबाचा मसुदा,
कि वासुदेवाचा सौदा..?
असेल वेगळी देवकी,
तू माझीच यशोदा..

ह्या जन्मी नसेल तुझं माझ्यात रक्त,
येत्या जन्मी मात्र येईल मी पोटी तुझ्याच फक्त..!

-फाल्गुन..




.

©FalgunWords #मावशी

Rajendrakumar Shelke

सावली #Love

read more
*सावली*
**********************************
सारेच साथ सोडतात
पण ती नेहमी *बरोबर,*
कितीही हाकलले तिला
तरीही ती असते *निरंतर.*

सुखात असो व दुःखात
ती नेहमीच असते *सोबत,*
कधी मोठी तर कधी छोटी
बनून असते मला *घोटाळत.*

ती आहे म्हणूनच तर
माझे अस्तित्वआहे *टिकून,*
ती नसते तर मला कधीच
समाजाने टाकले असते *जाळून.*

तीच आणि माझं जगणं
म्हणजे माझ्यातील *श्वास,*
सावलीत सांगते अखेर 
अरे मीच तर तुझा *आभास..!*
-----------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke सावली
loader
Home
Explore
Events
Notification
Profile