Nojoto: Largest Storytelling Platform

New आखाडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आखाडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आखाडा.

Related Stories

Satish Deshmukh

आखाडा... #मराठीकविता

read more
आखाडा ....

घायाळ वाघ एक फिरतो आहे महाराष्ट्राच्या जंगलामध्ये !
नेते काही रुसले आता शिवसेनेच्या अंगणामध्ये !

बरी चालली होती की हो तीनतिघाडी ठमठम गाडी
विचारांची कुचकुच होती बेरिंगीच्या वंगणामध्ये !

राणे , सुमय्या , ईडीचाही त्रासच होता आजपावतो
भडकून दिली हवा कुणी हो बाॅलीवूडच्या कंगणामध्ये  ?

आता तर बरखास्तच केला आखाडा अवघाच्या अवघा 
कोण हारले कोण जिंकले पैलवानीच्या रिंगणामध्ये !




सतीश दिलीपराव देशमुख
शेंबाळपिंप्री.ता.पुसद जि यवतमाळ .

©Satish Deshmukh आखाडा...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile