Nojoto: Largest Storytelling Platform

New आई-वडिलांनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आई-वडिलांनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आई-वडिलांनी.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय :"जीवनाची एक कथा, न संपणारी व्यथा" #जीवनाचीव्यथा हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
जन्माला आल्यापासून चालू होते ते आयुष्य,
नि समज आल्यापासून जगतो ते जीवन.
आयुष्यातील कर्तव्य जेव्हा जास्त वाटू लागते,
तेव्हा त्या कर्तव्याची व्यथा म्हणून जाणीव होऊ लागते.
कर्तव्याला व्यथा म्हणणे चुकीचे असते,
कारण आपल्या आई वडिलांनी त्यांचे कर्तव्य निभावले असते.
त्यांनी ही जर कर्तव्याला व्यथा मानले असते 
तर आज आपले आयुष्य वेगळे असते.
शिक्षण दिले,खूप मोठे केले,योग्य वयात येता लग्न ही लावून दिले.
तेव्हा ती आई वडिलांची कथा होती त्यांनी केव्हाच तिला व्यथा मानली नव्हती.
कथेला खरी सुरुवात लग्नानंतर होते,
जिथे कमाई कमी नि खाणारे जास्त,म्हणून ती व्यथा वाटते.
ह्या कथेतील मुख्य पात्र जरी आपण असलो 
तरी आपल्या आधी आई वडिलांनी ते पात्र रंगवलेले असते.
त्यांनीच जर त्यांच्या जीवनातील कथेला व्यथा म्हटले असते,
तर,आज ह्या कथेत आपले पात्रच नसते.
अशीच ही जीवनाची एक कथा न संपणारी व्यथा आहे,
जिथे कर्तव्यपूर्तीला व्यथा ही व्याख्या आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय :"जीवनाची एक कथा,
 न संपणारी व्यथा"
#जीवनाचीव्यथा

हा विषय
Vishal Chaudhari  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन. नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते पण आज ते देणार नाही, आज फक्त कोरा वाँलपेपर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कुंभार #आकारदेताना #MarathiPicContest१

read more
खूप काबाडकष्ट घेऊन,आई वडिलांनी,
जीवनास ह्या माझ्या आकार दिले.
पाहिजे होते त्यांना जसे,
त्या नुसार त्यांनी मला घडविले.
मातीचा नुसता गोळा होतो मी,
कुंभाराच्या रूपात त्यांनी मला आकार दिले.
साकार होताच त्यांच्या मनासारखे,
नोकरीच्या बाजारात मला विकण्या बसविले.
बोली लागली मग,माझ्या ह्या आकाराची,
मी ही एका दामात विकलो गेलो.
योग्य वापर झाला माझ्या ह्या आकाराचा,
प्रत्येकाला त्याच्या सोयीनुसार मी कामी आलो. नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 आई ने वात्सल्याला बाबा ने चांगल्या गोष्टींना चिमणीने आकाशाला झाडांनी धरती ला सर्वांनी काही ना काही जतन केलयं. आपलं ही कर्तव्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जतन१

read more
जतन करण्याची गरज आहे..
आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांची,
त्यांनी दिलेल्या शिकवणीची.
कारण पुढे आपल्या मुलांनाही त्याची गरज लागेल,
तेव्हा कुठं आपलं मुल आपल्यासारखं वागेल.
नाहीतर दुनिया खूप वाईट आहे,
सध्यातरी ह्या दुनियेत,चांगलं खूप कमी 
नि वाईटच जास्त चालत आहे.
हल्ली सर्वांचा कळ हा झटपट व्यवहाराकडे असतो,
वाट पाहत बसने त्यांना स्वभाव नसतो. मित्रानों💕
आई ने वात्सल्याला 
बाबा ने चांगल्या गोष्टींना
चिमणीने आकाशाला 
झाडांनी धरती ला 
सर्वांनी काही ना काही जतन केलयं.
आपलं ही कर्तव्य

yogesh atmaram ambawale

हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते.. #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी फालतू_बात #yqtaai #फालतू_बातें

read more
फालतू बोलणे...

किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा,
विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा.
चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना,
बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.
रिक्षात असो किंवा बसमध्ये,किंवा असोत कुठल्याही दुचाकी वाहनावर,
मोठ्या मोठ्याने इतके घाणेरडे शब्द वापरतात,जीभ नसते ह्यांची थाऱ्यावर.
छान सुंदर नाव ठेवलेले असतात आई-वडिलांनी, आपल्या ह्या मुलांची,
पण हे पोरं जेव्हा जमा होतात,सत्यानाश करतात त्यांच्या नावाची.
ऐकायलाही खूप घाणेरडे वाटते,असे एकमेकांना हल्ली हाक मारतात,
बोलताना एकमेकांशी,प्रत्येक शब्दात आई-वडिलांची आठवण काढतात.
कुठल्या शहरात,कोण पोरं कसे वागतात,हे काय मला माहित नाही,
पण आमच्या शहरातील भाषा ऐकून,कानावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही
आई-वडिलांची आठवण तर असतेच ह्यांना एकमेकांशी बोलताना,
पण शरीरावरील कुठले अंग ही सोडत नाहीत, एकमेकांना हाक मारताना.
अभिमान असतो प्रत्येकाला आपल्या शहराचा,पण मला लाज वाटते,
शेवटी सत्य ते सत्य,काहीही झाले तरी स्वीकार करावेच लागते.
तसे अभिमानास्पद कित्येक गोष्टी आहेत माझ्या शहरात,ज्या अभिमानाचा भाग आहे,
पण अशा गलिच्छ,घाणेरड्या भाषा बोलणाऱ्या लोकांचाच मला राग आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते..
#yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बात

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞🎂🍫🍫🎈🎂🎊🎉 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा राहुल भाऊ तुला, सुख, समृध्दी, ऐश्वर्य, वैभव तुला लाभावे यासाठी #BirthDay #yqdidi #yqtaai #bhau

read more
मुखी नेहमी स्मितहास्याचे रंग नेहमी उधळतो |
स्वभाव निर्मळ पाण्यासारखा तरंगतो||
सुखात कसे जगावे तुझ्याकडून शिकावे|
दुःखात कसे सामोरे तुझ्याकडून शिकावे ||

आई-वडिलांमध्ये देव मानतो राहुल भाऊ |
त्यांच्या चरणांशी ब्रह्मांड आहे असं म्हणतो भाऊ ||
शब्दांच्या फुलोऱ्यातून सहज हास्य दरवळतो ||
कधी शांत बसणारी लेखणीला देखील हसवतो ||

भाग्यवंत आई-वडील त्यांच्याकडे गुणवंत बाळ |
पुण्यवंताचा घरी जन्म घेते असे बाळ ||
कधीकधी हास्याची पूर राहुल भाऊ आणतो |
हास्य कला देखील सहज अवगतो ||

तुझी लेखणीतून समृद्ध शब्दअसेच बाहेर पडावे|
ते आम्हाला वाचनास नेहमी मिळावे ||
सुख ,समृद्धीने, आरोग्य वैभव तुझ्या घरी दुमदुमावे |
तुझ्या घरी ते नेहमी  कायमचे वसावे ||
-✍️Shital K. Gujar✍️

💐वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा राहुल भाऊ 💐


 Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞🎂🍫🍫🎈🎂🎊🎉 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा राहुल भाऊ तुला, सुख, समृध्दी, ऐश्वर्य, वैभव तुला लाभावे यासाठी

sandy

सुनेचं बाळंतपण..कुणाची जबाबदारी? "कसला गोड आहे गं चित्रा तुझा नातू! अगदी बापावर गेलाय हं!" रमा काकू म्हणाल्या. मधेच अजून बायकांचे बोलणे सुर #story #nojotophoto

read more
 सुनेचं बाळंतपण..कुणाची जबाबदारी?

"कसला गोड आहे गं चित्रा तुझा नातू! अगदी बापावर गेलाय हं!" रमा काकू म्हणाल्या. मधेच अजून बायकांचे बोलणे सुर

Dr.SHYAMAL GIRULKAR

आई ... आई ... आई ... #nojotophoto

read more
 आई ...
आई ...
आई ...

mahesh saini batoda

आई आई #पौराणिककथा

read more
mute video

Dabok No1

के से सी आई आई आई #Love

read more
mute video

Kushab Fajage

ओठांवर तिच्या कधी बदुवा नव्हती..😷
बस ती एक आई होती जी कधी नाराज नव्हती..😘 #NojotoQuote आई
#आई#आयुष्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile