Find the Latest Status about हृदयस्पर्शी सुविचार मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयस्पर्शी सुविचार मराठी.
umesh 45.
नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका. ©umesh Sarmade मराठी सुविचार
Sachin Zanje
स्वत:वर विश्वास ठेवा,चांगल्या गोष्टी घडायला आपोआप सुरुवात होईल. G Morning... मराठी प्रेरणादायी सुविचार...
Sachin Zanje
एखादी व्यक्ती जेवढी अधिक यशस्वी असेल,तेवढी ती कारणं देण्यापासून लांब राहणारी असते. G Morning... मराठी प्रेरणादायी सुविचार....
Narayan kharad
बुद्धी आहे पण वापर नाही पाय आहे पण गति नाही डोळे आहे पण बघत नाही बळ आहे पण श्रम नाही संपत्ती आहे पण स्वाभिमान नाही. ©Narayan kharad #मराठी विचार #सुविचार #महाराष्ट्र #मराठीप्रेम
vaishali
🌹 हृदयस्पर्शी 🌹 काळजात राहणारी व्यक्ती कधी कधी काळीज पिळवटून टाकल्यासारखं बोलतात ना तेव्हा जगण्याला अर्थ उरत नाही , कारण ज्यांच्यासाठी आपण जगतो तेच आपल्याला समजून घेत नसतील तर आपण कोणासाठी जगतो हा प्रश्न मात्र कायम मनाला छळतो आणि जगण्यातील आनंद हिरावून घेतो . हृदयस्पर्शी
soul queen
“कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.” ©soul queen #🖋️👍👌विचार मराठी सुविचार 🍁💯
Vaibhav Thakre
मलाणीतरी विचारलं काय मिळालं प्रेम करून काय फायदा झाला सांगशील का जरा फायद्यासाठी मी प्रेम करत नाही प्रेमात फायदा किंवा तोटा असं काहीच नसतं जी व्यक्ती आपल्याला आवडते त्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो जरी ती व्यक्ती आपल्याला तिच्या बाजूने होकार देत नसेल तरी निस्वार्थ प्रेम करणं ही प्रेमाची पहिली पायरी आहे त्यामुळे प्रेम कधीही कसंोणावर होतं आपल्यालाच कळत नाही ती आवडली म्हणून तिच्यावर प्रेम झाला तिला कदाचित मी आवडत नसेल ती मला आवडते स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो मी तिच्यावर तिचं नसलं तरी दिसायला फार काही बरी नाही ती पण कुठली परी नाही तरीसुद्धा ती मला फार आवडतं निलेश वाघमारे कवी😍😍❤️❤️❤️❤️ ©Vaibhav Thakre एक हृदयस्पर्शी कथा