Nojoto: Largest Storytelling Platform

New भावना मनातल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भावना मनातल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावना मनातल्या.

    PopularLatestVideo

A3_RV

#भावना मनातल्या #जीवनअनुभव

read more
मनातल्या गोष्टी
साध्य करण्यासाठी
बऱ्याचदा मन
माराव लागत असत.

©RV #भावना मनातल्या

Gaurao D. Tamgadge

भावना मनातल्या@#

read more
" तू "
तू इतकी दुर आहेस माझ्या पासून
तरी इतकी जवळीक का वाटावी,
माझ्या लेखनीतून उतरलेली प्रत्येक ओळ,
तुझ्याच सौंदर्याची तारीफ का वाटावी,
तू आहेस सुंदर इतकी की गुलाबालाही तुझी ओढ वाटावी,
या निळ्याभोर आकाशालाही माझ्या या चांदणीची कमी का वाटावी.
गौरव धर्मपालजी तामगाडगे
मु. अंबानगर (कुटकी) पो.खरांगना (गोडे) त.जिल्हा.वर्धा. भावना मनातल्या@#

Atul Choutmal

भावना मनातल्या

read more
आतल्या भावना भावना मनातल्या

Abhi writer

mute video

Rahul Salve

भावना मनातल्या... #zindagikerang #poem

read more
शिर्षक :- भावना मनातल्या...

भाव अंतरीचे बोलले असते मीही कधी
पण तुझ्या  मनातल्या भावना जाणून घ्यायचे आहे...

कैकदा वाचल्या कथा प्रेमाच्या आजवर
आपल्या दोघांवर आता खूप लिहायचे आहे...

उसंत मिळाल्यावर ऐकली कित्येक गाणी
तुझ्यावर दोन ओळी प्रेमाने मला गायचे आहे...

बहरतील मळे या उजाड माळरानावर सौंदर्याचे
असे बीज प्रेमाच्या फुलांचे पेरायचे आहे...

रेखाटली चित्रे कल्पनेतून आकर्षणारी सारी
मनमोहक असे शिल्प तुझे कोरायचे आहे...

जमतील मैफिलीत रंग कविता अन् गझलेच्या
सोबतीला तिथे फक्त तुला न्यायचे आहे...

©Rahul Salve भावना मनातल्या...
#zindagikerang

Nikhil Thok

💕भावना मनातल्या 😉

read more
*भावना मनातल्या*

रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे आणि नेहमीप्रमाणे पावसाचा आनंद मी घेतोय
भावना दाटून येतात
क्षण आतुर होताय
आयुष्यात कोणीतरी येण्याची मनाला लागतेये हलकीशी चाहूल
मनात तीच्या नावचे उडते फुलपाखरू 
अन् वाढते हृदयाच्या ठोक्यातली हुरहुर
जेव्हा येशील तू माझ्या मनात तेव्हा तुझ्या अवखळ नजरांना रोखून आपलंसं करील तुला..

✍🏻..nikhil thok🤡
 💕भावना मनातल्या 😉

Atul Choutmal

मनातल्या भावना #कविता

read more
खूप खूप बोलावसं वाटतंय
पण ती काही अबोला सोडत नाही

खूप खूप हसावस वाटतंय
पण ती आता हसू फुलू देत नाही

खूप खूप रडावसं वाटतंय
पण ती अश्रू हि ढाळू देत नाही

खूप प्रेम करतोय तिच्यावर तिलाही माहित आहे
पण प्रेमाला ती काही साद घालत नाही

खूप काही हरवलंय असं सारखं वाटतंय
म्हणून जगायची उमेदही आता राहिली नाही मनातल्या भावना

Harshal Hrg

भावना माझ्या मनातल्या #Quote

read more
जर कळला असता घाव तुला 
मनातल्या माझा 
तर थोडं फार मी ही तरलो असतो.....
सर्वस्व देऊनी तुजला
तुझ्यात च जरासा उरलो असतो..... भावना माझ्या मनातल्या

Artee Yashwante

मनातल्या भावना...☺ #PoetInYou

read more
प्रेमात पडावं एखाद्याच्या अन
आपण विसरून जावं जगाला ,
कधीतरी वागु द्यावं मनासारख 
आपण आपल्याच मनाला .....

©Artee Yashwante मनातल्या भावना...☺

#PoetInYou

Suyog Joshi

मनातल्या निःशब्द भावना #मराठीचारोळी #प्रेम #नातं #मराठीशायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile