Nojoto: Largest Storytelling Platform

New सुरांचे गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुरांचे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुरांचे गाणे.

Related Stories

    PopularLatestVideo
462195f5ab9cb35687069ba222a65a84

HANAMANT YADAV (कवीराज)

भाव सुरांचे...
भाव सुरांचे खुलून यावे, आयुष्याच्या या वळनावर...
प्रित चमेली फलून यावी, हृदयाच्या या हिंदोळ्यावर...

प्रेमपालवी अशी फुटावी, जणू रातीला सांज सजावी.
मोहरताना दोन मने ही , मिलनाची रात सजावी.
गंध सुटावा सोनेरी क्षणांचा, या वृक्षाच्या बांधोळ्यावर...

यावा आता पुन्हा गारवा, या धरनीला वान हिरवा.
बेभान होवूदे रान सारे, घुमूदे राणी पुन्हा पारवा.
स्वार होउदे पुन्हा जिंकण्या, क्षितीजाला बांधून डोळ्यावर...

कवीराज(हणमंत यादव)
9021034917. भाव सुरांचे....

भाव सुरांचे.... #Music

11 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत???
#गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab
#मराठीcollab
 दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप ग

माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #Music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग

0 Love

a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

मन गाणे

15,752 Views

c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

#HappyMusic गाणे
f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

*सांजावल्या सुरांना,... !*

सांजावल्या सुरांना, जरा सांजवून द्या हो
बंडाळलेल्या मनाला, जरा समजून द्या हो
**
का हासता मजला, कोणती चूक माझी
व्यथा किन्नराची, जरा उमजून द्या हो
**
मी मुक्त कलिका, कि फुल होवू पाहते
फुल होण्या आधी, जरा उमलून द्या हो
**
जात कोणती ठावूक ! फक्त माणूस मी
असेल तुम्हांस माहित, जरा फिरवून द्या हो
**
मोजीत बसतो चंद्र, चांदण्या एकांती मी
किती सहस्र असतील, जरा मोजून द्या हो
**
नयना समोर रहावे, तू माझ्या जवळी
भावना मनिच्या, जरा समजून द्या हो
**
ना आवडो कविता, तुझी " प्रकाशा " जरी
नाशून अंधार सारा, जरा उजळून द्या हो
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
११/०८/२०२०
संध्या. १८:०७ सांजावल्या सुरांना,... !

सांजावल्या सुरांना,... !

0 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

वारा गाई गाणे

वारा गाई गाणे #मराठीविचार

27 Views

f709ccefdb896af70b53ac256fe37eec

Uttam Karmalkar

मुलांचे संगोपन

मुलांचे संगोपन #nojotovideo

863 Views

ced210cd39717104966f2e81e0bde55e

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

4 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

सोन्यासारखे दिवस होते,
जिवलगांना आठवायचे..
आपुलकी अन् जिव्हाळा,
गावाकडचा पाठवायचे..! सुखाचे दिवस

सुखाचे दिवस

18 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

कवडी कवडी गोळा करून
माणूस घर बांधत असतो,
पोटाला पिळ देऊन,
धागे सुखाचे सांधत असतो.! सुखाचे धागे

सुखाचे धागे

16 Love

fdd7e950418d66bfac323774cc66613f

Kavi Himanshu Pandey

# गज़ल गाते गाते..

# गज़ल गाते गाते.. #Poetry

15,267 Views

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

6,192 Views

a2ee5fb0f91fdb88f5fd52bbfa9d7d3c

Rashmi umak

फुलांचे गर्हान्ने (सुमनांची मौज )

फुलांचे गर्हान्ने (सुमनांची मौज ) #कविता

27 Views

20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

स्पर्श मातीचा...
----------------------------
माझ्या हसोळ गावात
वाहे पाणी  झुळझुळ 
चव अवीट लागते
पाट बोले खळखळ

वनराई रुबाबात
दरी खोऱ्याच्या संगती
फुलवेली चहूकडे
तनमन हासवती

घर कौलारू बाबांचं
तेथे शोभे आजीबाई
घर सारवी जोशात
माझी मालकीण आई

शेणा मुताच्या वासाने
ओढ लागते गावाची
गोट्यामध्ये गाई म्हशी
साद घालती सुखाची

गंध कपाळी लावूनी
स्पर्श मातीचा करतो
माळरानं हिंडताना
थवा पक्षांचा पाहतो

चिऊताई, मैनाबाई
सूर  आनंदी लावती 
सांज अंगणी दिसता
घरा परतून जाती

चहूकडे हिरवळ
स्वर्ग सुखाचे कोकण
झाडवेली फुलवेली
करी आनंदित मन 

अभिमान वाटे मज
जन्म झाला कोकणात
ओढ मनात रुजली
गावं दिसता डोळ्यात

__________________
श्री.अविनाश लाड, राजापूर-हसोळ

©Avinash Lad
  स्वर्ग सुखाचे कोकण...

स्वर्ग सुखाचे कोकण... #मराठीकविता

47 Views

dcbc3e9eccf62245852fa6306c4209fc

Sujit Dhavale

अंबाबाई चे गाणे...#statusvideo #youtubevideo #Shorts

अंबाबाई चे गाणे...#statusvideo #youtubevideo #Shorts #मराठीपौराणिक

209 Views

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

वागणे फुलांचे असे काय होते !!
                 ***
वागणे फुलांचे असे काय होते
लाजणे तुझे ते असे काय होते
**
मज पाहिले नजरेने जरासे
हासणे गालात असे काय होते
**
सांडली शर्म तुझी अवेळीच ग
चालणे तुझे ते असे काय होते
**
नजर अशी का सैरभर झाली
बोलणे तुझे ते असे काय होते
**
मोगरा असा पुन्हा गंधित झाला
गंधणे तुझे ते असे काय होते
**
तु कळी कोवळी आहे चाफेकळी
फुलणे तुझे ते असे काय होते
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 वागणे फुलांचे असे काय होते !!

वागणे फुलांचे असे काय होते !!

0 Love

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

गाणी

गाणी #शायरी

27 Views

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

गाणी

गाणी #शायरी

48 Views

9a7e382ac7cc39b707f6b91e0b4a6924

Pramod Kumar

गाने

गाने #फ़िल्म

47 Views

44278e8c30836a2b418c327b545fe37d

Kaluram Yadav

गाने

गाने #कॉमेडी

66 Views

c960e1a64e199d7e84d530b0b17e989c

Shailendra singh

गाने

गाने

87 Views

3c267e2eb6c1b4e25cc17b31e797af85

Shahab

ऐ जिंदगी जब तू नचा ही रही है तो 

कम से कम गाने तो ढंग के बजा #गाने
9a7e382ac7cc39b707f6b91e0b4a6924

Pramod Kumar

गाने

1,635 Views

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

गाणी

गाणी #कविता

27 Views

c960e1a64e199d7e84d530b0b17e989c

Shailendra singh

गाने

गाने #शायरी

1,864 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile