Nojoto: Largest Storytelling Platform

New जो पर्यंत तो झाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जो पर्यंत तो झाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जो पर्यंत तो झाला.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे सकाळ अपूर्ण आहे... #सकाळअपूर्णआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQ #YourQuoteAndMine

read more
जो पर्यंत आई ओरडत नाही
अंथरुणातून उठवत नाही,
तो पर्यंत सकाळ अपूर्ण आहे.
जो पर्यंत अंथरुणातच मोबाईल हाती घेऊन
Your quote पाहत नाही,
तो पर्यंत सकाळ अपूर्ण आहे.
जो पर्यंत तिची आठवण येत नाही
आणि चेहऱ्यावर स्माईल येत नाही,
तो पर्यंत सकाळ अपूर्ण आहे.
जो पर्यंत काही सुचत नाही
Yq वर मनातील भाव उतरत नाही,
तो पर्यंत सकाळ अपूर्ण आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
सकाळ अपूर्ण आहे...
#सकाळअपूर्णआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQ

dinesh Rajiram gajbhiye

उशीर झाला

read more
सांगायला मला थोडा उशीर झाला
मन मोकळे करायला उशीर झाला उशीर झाला

vishnu thore

देह झाला पाणवठा...

read more
 देह झाला पाणवठा...

vishnu thore

मौनाचा झाला बोभाटा..

read more
 मौनाचा झाला बोभाटा..

संदीप राक्षे

पाडवा झाला गोड

read more
mute video

Santaji Shelke

बैल झाला बाप #Life

read more
mute video

vishnu thore

गोकुळची झाला मळा

read more
 गोकुळची झाला मळा

shudhodhan wankhade

झाला म्हणून लिहिला

read more
:आजचा सुविचार:       धावत्या रेल्वेत चढणं अन 10 मिनिटाच प्रेम धोकादायक ठरते झाला म्हणून लिहिला

Mukta..🦋🦋

तूच माझा झाला..💖 #poem #nojotophoto

read more
 तूच माझा झाला..💖

Sunil Mali #krishu

मुद्दाम, मूळ झाला म्हणून...! #Shayari

read more
साहेब, ज्या व्यक्तीनं माझ्या हृदयात जागा केली ना, 
त्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त जपतो मी,
पण, त्याच व्यक्तीनं माझा विश्वासघात करून स्वतः नसायचं...!
आणि मला ही नासवायचं असा नुस्ता प्रयत्न जरी केला ना ...!
तर पुन्हा तो व्यक्ती मेला तरी त्या व्यक्तीसाठी 
या हृदयात जागा होत नाही....!

लक्षात ठेवा....! 👉👆

✍️Sunil mali मुद्दाम, मूळ झाला म्हणून...!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile