Nojoto: Largest Storytelling Platform

New पाखरू फुलपाखरू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाखरू फुलपाखरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाखरू फुलपाखरू.

Related Stories

    PopularLatestVideo
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

#Pehlealfaaz मनातला गोंधळ इतका वाढला 
कि,आता कागदावर उतरवण्यासाठी 
रंग कमी पडू लागलेत..
फुल काय,फुलपाखरू काय 
तुझ्यासमोर सगळेच फिके पडू लागलेत...

      - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #फुलपाखरू#
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

जर प्रेम आयुष्यात
एकदाच झाले असते,
तर वेगवेगळ्या फुलावर
फुलपाखरुही गेले नसते.! फुलपाखरू

फुलपाखरू

23 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

पाखरू...

पाखरू...

54 Views

49f4d24965d1686c89c3cdd88c544619

Atul Shingade

 पाखरू.......

पाखरू....... #nojotophoto

3 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

नेहमीच विचार करण्यापेक्षा
जरा भावनांनाही वाव द्यावा,
फुलपाखरासारखा आपणही
कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू

मनाचं फुलपाखरू

21 Love

a8820eb2bb4803f7f694683e21e3bd59

Geetashri Alagundagi

तुझ्याशिवाय मला राहवत नाही ,
तुझ्या मिठीत दुसरं कोणी माझ्याने पाहवत नाही 
तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी असावं,
फुलपाखरासारखं तु सारखं ते जपावं फुलपाखरू❤

फुलपाखरू❤

8 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

कधी कधी वाटतं
पाखरासारखं राहावं,
माळरान फिरून सारं
पानाफुलांना पहावं.! मन पाखरू

मन पाखरू

25 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

मनाचं पाखरू

मनाचं पाखरू

5,525 Views

56a7e80f944dbbb2d53fba19017efa14

Jitendra Asole

छोटुस हृदय माझे
सागरा एवढे प्रेम झाले...
पाहून सखे तुला 
पहिल्यांदा धडधडले..
 #NojotoQuote प्रेम पाखरू

प्रेम पाखरू

5 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

कधी कधी वाटतं...

कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी..

रस्ता दिसेल तिकडं
पाऊलासंगे चालावं..
अन् वाटेतल्या झाडाला
थोडं मनातलं बोलावं..

गर्द झाडाच्या सावलीत
वाटतं एकट्याने बसावं..
अन् झाडाच्या फांदीवर
पाखरू सोबतीला असावं..

मनाला पंख लावून
खुशाल उडू द्यावं..
रोजच्या दगदगीतून
मनासारखं घडू द्यावं..

स्वप्ना मागे धावताना
कधीतरी नियम मोडावा..
पाना फुलांचा आनंद
इथं जगण्याशी जोडावा..

मातीच होते शेवटी
कमावलेल्या धनाची..
उणीव फक्त राहते
गमावलेल्या क्षणांची..!
                   copyright @kganesh
               9028110509 मन पाखरू

मन पाखरू

14 Love

315cec21165aad34ca5b58613af67a54

Vibha (sushma)

🦋 फुलपाखरू 🦋
फुलपाखरू होऊन जगावे 
आसमंतात भिरभिरत रहावे
वेदनांना लपवून ठेवावे
सुखाची उधळण करावे
रंगीबेरंगी जीवनात रमून जावे
बेधुंद हवेच्या लहरीत बागडावे

©Vibhakumari(sushma) फुलपाखरू 🦋

फुलपाखरू 🦋 #कविता

5 Love

56a7e80f944dbbb2d53fba19017efa14

Jitendra Asole

परवा परवा वेलीवर जे पुष्प उमलले होते...
आज बटांच्या वेलीवर ते अलगद गुंफले होते...

- जितेंद्र आसोले #NojotoQuote प्रेम पाखरू##

प्रेम पाखरू##

3 Love

12142d72ba484cb30a04cee98509f30d

Aarya Rathod

एका दिवशी,
        एका मुलिच माझ्या फोन वर
         रॉंग नंबर वरुण ,फोन आला
         बोलता बोलता मैत्री झाली,
        तिनं नाव गांव मला विचारल 

         एका दिवशी,
        एका मुलिच , माझ्या फोन वर
        रॉंग नंबर वरुण ,फोन आला
        बोलता बोलता मैत्री झाली,
        तिनं नाव गांव मला विचारल ...
             
        एक वर्ष  मैत्रीला पूर्ण झाली
    एका दिवशी मंदिरात गेलो मि
               देवाच्या दर्शनाला 
             फोन केला तिला मी,
                प्रेपोज़ मारायला...

              प्रेपोज़ मारताक्षणि
              तिने होकार दिला
              प्रेपोज़ मारताक्षणि
              तिने होकार दिला,

              मला विचारल तिनं

            कधी येतो मला,तू
              मुम्बई ला भेटायला...

           _ अरविंद राठोड मनातलं पाखरू

मनातलं पाखरू

28 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

चारोळी २१/१ 
नाजुकसे फुलपाखरू 
उडू पाहते फुलांवर 
करताहे हितगुज 
सांडलेल्या दवांवर 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav फुलपाखरू आणि दव...

फुलपाखरू आणि दव... #मराठीकविता

3 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

एक लाडाचं पाखरू
मनाच्या रानात भिरभरलं
डोळा भिडला डोळ्याला
काळीज जिवाचं थरथरलं
             -विष्णू थोरे एक लाडाचं पाखरू...

एक लाडाचं पाखरू...

5 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 होळी दिवशी एक फुलपाखरू.....

होळी दिवशी एक फुलपाखरू.....

3 Love

a13288615bac5fdc3a9ad98351205c8b

Sagar G Shinde

प्रेम पाखरू

#Geetkaar

प्रेम पाखरू #Geetkaar #मराठीप्रेम

77 Views

f3f21dcce266e95a873f8b1253336231

Karmo Teimho

नवं वर्षाचे हैं गीत नवे
लिहीन मी तुझ्यासवे
तुझ्या प्रेमाच्या वर्षावर
हे वर्ष सुखाने सरुंजावे
दिवस येणारे सोन्याचे वहावे 
प्रेमाचे त्याच्यावर साझ्झ
चदावे तुझ्या डोळ्यातील
चांदण्या मग अंगणी माझ्या
बरसून जावे.




  प्रेमी:
ओंकार मोहिते #फुलपाखरू#कविता#मानस#वैदही
29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

पाखरुच ते, घरट्यात राखिले जे,
आज ना उद्या उडायचे होते,
विसरलो आपले पाश प्रेमाचे,
वेळीच वेगळे तोडायचे होते,

गुंतलो त्यात इतुके ऐसे की 
मनी ओढ फार लागली,
भुर्रकन उडून जाता ते ऐसेची,
मनी ओढाताण फार झाली,

क्षणाक्षणाच्या जोडूनि नाना काड्या,
मनामनातून विणल्या चित्त रमाय,
भावनांचे किती रेखिले घरटे सुरेख,
चित्त पाखरू कधी तेथे स्थिरते काय? #पाखरू #विरह #मराठी #कविता #yq_gns
6de22f2b39cf715621d5c1dcc8914870

Kailas Tidke

ओसाड माळरानावरचा निष्पर्ण वृक्ष कानात कुजबुजला त्याचे अश्रू वेचतांना../
"मन मोकळं करावं जेव्हा पाखर मुक्कामी असतात..
कारण परतीचा प्रवास नसतो काही पाखरांना.."//
®कवी कैलास #पाखरं
32ef8adcf3ec9c5bdc5710258ffd04d3

Rehan Rathod

👰🏻‍♀️💕~फुल पाखरू~🌹

👰🏻‍♀️💕~फुल पाखरू~🌹 #लव

27 Views

80265283bfb2434a7254e665e6b987b8

SK

निर्भीडपणे वावरणारी,
जणू या जगाची ठाकरं..
खिडकीत मला दिसलेली,
ती पावसातली पाखरं..!!

पावसात चिंब भिजणारी,
पंखाने ती धडपडणारी..
मधुर कल्लोळ करणारी,
ती पावसातली पाखरं..!!

थोडीशी ती शहारलेली,
खिडकीमध्ये बहरलेली..
आडोशाला बिथरलेली,
ती पावसातली पाखरं..!!

जाण्यासाठी आवरलेली,
दाण्यासाठी सावरलेली..
पिल्लांस भेटण्या आतुरलेली,
ती पावसातली पाखरं..!!

अचानक पाऊस थांबला,
मग यांची उडण्याची नखरं...
नुकतीच खिडकीत मी पाहिली,
ती पावसातली पाखरं...!!!
✍🏻💖 पाखरं

पाखरं

30 Love

cd25b62a964349863d1998d3833e637b

Nita S Nita S

कसय पाखरू 🥵💦💋

कसय पाखरू 🥵💦💋 #astrologynormal

27 Views

989026192b8737710c85354f97de1714

Komal Ghadigaonkar

हे प्रेम ना एका सुंदर फुलपाखरू असतं
मोकळं असताना धुंद होऊन उडणारं..
वेगवेगळ्या रंगानी नटून फुलामागे दाडणारं..
पण ते कसं मोकळच छान वाटतं,
त्याला बंधनाच्या चिमटीत पकडलं ना..
की त्याचं सगळं सौंदर्य निघून जातं.
भलेही त्याचा रंग आपल्या हाताला रंगीत बनवतो
पण ते स्वतः मात्र रंगहीन होऊन जातं. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
फुलपाखरू...
#फुलपाखरू१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे फुलपाखरू... #फुलपाखरू१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

0 Love

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

इवलासा चिमुकला जीव
त्यात माझा काय गुन्हा 
पाहायची होती सृष्टी सारी 
मानव जन्म देशील का? पुन्हा

अग्नितांडव कुठून आला 
ते काही मला माहित नाही 
पण माझ्या रडण्याणे 
कुणीच कसं जाग झालं नाही

नाव तर अतिदक्षता कक्ष
मग तिथे का नव्हता रक्षक
असतं तिथे कुणीतरी तर
अग्निचे नसतो आम्ही भक्षक

जन्मदात्री आई माझी
आज प्रश्न तरी कुठे मांडेल
कुणास ठाऊक पुन्हा तिला 
माझ्यासारखं बाळ मिळेल

हे देवा निष्पाप लेकरू मी
माझ्या माईला न्याय दे
डोळ्यात अनंदाश्रु म्हणून 
मानव रूपी पुन्हा जन्म दे

                    ~ कवी :  विलास भोईर
                     ( मानव जन्म देशील का? पुन्हा )

©Vilas Bhoir हरवलेली पाखरं

हरवलेली पाखरं

13 Love

9983c0def9a368ed32d94df5f6388a80

vishal patil

दिस रेंगाळतो माझा तुझ्या अवतीभवती,रात स्वप्नात नेते तुझ्या किनार्यावरती,दिस रातीचा हिसोब मज मांडता येईना जीव घेणं गणित हे मज सुटता सुटेना...
🦋🦋🦋
-फुलपाखरु... फुलपाखरु...🦋🦋🦋

फुलपाखरु...🦋🦋🦋

8 Love

e1b18019f1db11629f782c869d261083

Bharat Meshram

 पंख तुटलेली पाखरे

पंख तुटलेली पाखरे #nojotophoto

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile