Nojoto: Largest Storytelling Platform

New झोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोळी.

Related Stories

    PopularLatestVideo

काव्यात्मक अंकुर

#झोळी #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #writeaway #Broken #SAD #Relationship #marathi #Feeling #people #Life_experience

read more
झोळी

दुःखाच्या अकांतावर क्षणिक सुख चिंधी वाटली
श्वास घेणे सुद्धा जड झाले इथं नात्यातेच भूक भागली
मोजमाप नाही जाहले कधीच गरज तशी नाही लागली
कलंकाचे शिंतोडे उडत गेले तेव्हा दुःखाची झोळी फाटली

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #झोळी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writeaway #Broken #SAD #Relationship #marathi  #Feeling #people

बी.सोनवणे

'काळजात दाटलेल्या अश्रूंचे' माझ्या "बळीराजाचं "सपानं, काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...! असा कसा कोपलासं 'अवक

read more
'काळजात दाटलेल्या अश्रूंचे'
माझ्या "बळीराजाचं "सपानं,
काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं
भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...!

असा कसा कोपलासं 'अवकाळी'
ऐनं "सुगी" कापणीच्याचं हंगामात,
माझा "पोशिंदा" कोलमडूनीं गेलायं
काय  "नशीब त्या फाटक्या झोळीचा पदरात"...! 'काळजात दाटलेल्या अश्रूंचे'
माझ्या "बळीराजाचं "सपानं,
काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं
भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...!

असा कसा कोपलासं 'अवक

अल्पेश सोलकर

हात माझे दगडाखाली.. मदत मी काय करू... झोळी माझी रिकामी दान मी काय करू... हरलो आहे सगळ्याच बाजूने करू ते ..' पुण्य '.. मी काय करू... © अल्पे #yqtaai #marathiquotes #bestmarathiquotes #alpeshsolkar #पापपुण्य

read more
हात माझे दगडाखाली..
मदत मी काय करू...
झोळी माझी रिकामी
दान मी काय करू...

हरलो आहे सगळ्याच बाजूने
करू ते ..' पुण्य '.. मी काय करू...
 हात माझे दगडाखाली..
मदत मी काय करू...
झोळी माझी रिकामी
दान मी काय करू...

हरलो आहे सगळ्याच बाजूने
करू ते ..' पुण्य '.. मी काय करू...
© अल्पे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
देणारा तो दाता,मी मात्र भिकारी,
ओंजळ भरली सुखांनी माझ्या,
दुःखाने भरली झोळी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओंजळ भरली सुखांनी...
#ओंजळ 
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळभर शब्द.. हा विषय Madhuri Kerkar यांचा आहे #ओंजळभरशब्द चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भुकेला मी प्रेमाचा,
प्रेम नाही निदान प्रेमाचे शब्द तरी मिळावे.
आस माझी इतकीच ओंजळभर शब्द प्रेमाचे,
माझ्या झोळीत येऊन पडावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ओंजळभर शब्द..
हा विषय
Madhuri Kerkar  यांचा आहे 
#ओंजळभरशब्द
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

vishnu thore

कुण्या लाजेच्या खातीर अशा जळत्या दुपारी कोण चालला फकीर गर्द उदीच्या वासाने लागे मनाला उकिर ऐन निजेच्या वख्ताला #मराठीकविता #AkelaMann

read more
कुण्या लाजेच्या खातीर

अशा जळत्या दुपारी
कोण चालला फकीर
गर्द उदीच्या वासाने
लागे मनाला उकिर

ऐन निजेच्या वख्ताला
डोळा कुरवाळे जाग
कोण दाराच्या आडून
घेते चाहुलीचा माग

भिक्षा सांडली झोळीत
पुण्य कुणाच्या नशिबी
देवा तुझ्या दलालाला
कसे म्हणावे हिशोबी?

हट्ट शाबूत ठेवतो
आसक्तीची दाहगाथा
स्पर्श संयमाच्या पुढे
उगी टेकवतो माथा

मन गारुड भयाचे
त्याला सोसवेना डंख
कुण्या लाजेच्या खातीर
त्याला फुटतात पंख
        -विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore कुण्या लाजेच्या खातीर

अशा जळत्या दुपारी
कोण चालला फकीर
गर्द उदीच्या वासाने
लागे मनाला उकिर

ऐन निजेच्या वख्ताला

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझे स्वप्न... चला तर मग यावर लिहुया. #माझेस्वप्न #Collab #yqtaaimarathi #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
माझे स्वप्न हे असे असावे,
लेक माझी गुणी समस्त विश्वात तिचे नाव असावे.
जे काही ठरवेल मनात ते सर्व पूर्ण व्हावे,
आकाशातील चांद तारे ही तिच्या झोळीत असावे.
पूर्ण न व्हावे असे तिचे कुठलेच स्वप्न नसावे,
स्वप्न माझे हे असे असावे,
ते सर्व तिला मिळावे जे तिने स्वप्नात पहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझे स्वप्न...
चला तर मग यावर लिहुया.
#माझेस्वप्न
#collab #yqtaaimarathi 
#yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Prerana Jalgaonkar

आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख

read more
आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण खरंच इतके व्यस्त असतो का ? प्रत्येक क्षणाचं सोनं करणं आपल्या हातात असतं पण आपल्याला ते किती जमतं ? प्रत्येक क्षणाचा योग्य तो वापर केला तरच नवं काहीतरी आपल्या आयुष्याच्या झोळीत मिळू शकतं. हे नवं म्हणजे एखादा अनुभव सुद्धा असू शकतो. हा अनुभव आयुष्यात पुढे मागे कुठेतरी कामी येऊ शकतो.नाही का..? अगदी तसंच जसं रसवंतीगृहात उसाचा रस काढताना ऊस पुन्हा पुन्हा त्या यंत्रात टाकला जातो जोपर्यंत त्या ऊसामध्ये काही तथ्य उरत नाही.नंतर उरलेला चोथा सुद्धा जनावरांसाठी आणि इतर गोष्टींसाठी वापरला जातो.
--प्रेरणा आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख

Prerana Jalgaonkar

आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख

read more
आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण खरंच इतके व्यस्त असतो का ? प्रत्येक क्षणाचं सोनं करणं आपल्या हातात असतं पण आपल्याला ते किती जमतं ? प्रत्येक क्षणाचा योग्य तो वापर केला तरच नवं काहीतरी आपल्या आयुष्याच्या झोळीत मिळू शकतं. हे नवं म्हणजे एखादा अनुभव सुद्धा असू शकतो. हा अनुभव आयुष्यात पुढे मागे कुठेतरी कामी येऊ शकतो.नाही का..? अगदी तसंच जसं रसवंतीगृहात उसाचा रस काढताना ऊस पुन्हा पुन्हा त्या यंत्रात टाकला जातो जोपर्यंत त्या ऊसामध्ये काही तथ्य उरत नाही.नंतर उरलेला चोथा सुद्धा जनावरांसाठी आणि इतर गोष्टींसाठी वापरला जातो.
--प्रेरणा आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख

Prerana Jalgaonkar

"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

read more
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट
(लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile