Nojoto: Largest Storytelling Platform

New वह्या पुस्तक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वह्या पुस्तक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वह्या पुस्तक.

Related Stories

    PopularLatestVideo

Shailesh Hindlekar

शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आवडतं म्हणून लिहिलं देखील. पण खरं सांगू, शाळा आठवून भावनिक म्हणजे इमोशनल नाही होत मी. भरमसाठ #poem #nojotophoto

read more
 शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आवडतं म्हणून लिहिलं देखील.
पण खरं सांगू, शाळा आठवून भावनिक म्हणजे इमोशनल नाही होत मी.
भरमसाठ

Santosh Jadhav

#शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर #अनुभव

read more
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर पडले जथ्थे
आयुष्याच्या व्यवहाराचे पण सुटले नाही गुथ्थे..! 
कारखान्यांसारखी शाळामहाविद्यालये झाली गल्लोगल्ली 
प्रवेश फी ची हजारों कोटींची उलाढाल होते हल्ली 
जमत नसेल तर या शाळेत प्रवेश घेतलात कशाला..? 
तुमच्यामुळे नुकसान झालं सोडून दिलं मोठ्ठया माशाला..! 
भ्रष्टाचार इथेच शिकतात लहानपणीच मुले
कसा आदर्श मानतील छत्रपती आंबेडकर फुले..? 
भांडवलदार,कारखानदार शिक्षणसम्राट झाले
पालक आणि विद्यार्थी इथे गिर्‍हाईक बनून राहीले..! 
शिक्षण उच्च झालं शिक्षणाची मात्र घसरली पातळी 
सहनशक्ती सुटली मुलांनी आत्महत्येला दिली टाळी.. 
वह्या पुस्तके फळा खडू यांबरोबर महत्त्वाची असे छडी
म्हणून मुलांची भविष्याची आयुष्याची नीट बसे घडी..! 
अपवाद असतील काही शिक्षक,संस्थाचालक,शाळा 
जागा झाला समाज तर नक्की बसेल याला आळा... 
पुन्हा गुरूशिष्य परंपरा गुरूकुल शिक्षणपद्धतीकडे वळा
सरकारने दिला पर्याय तर या बाजाराला लागेल टाळा...! 
तीच शिस्त तोच जिव्हाळा तोच आदर देव माझे गुरू
अभ्यासातून आनंद आनंदातून शाळांचे मंदीर करू...
आनंदी शिक्षक,विद्यार्थी, शाळा,शिक्षणपद्धती उभारू
विद्यार्थी शिक्षक पालक सारे भारताला विश्वगुरू करू..! 
:jsantosh (संतोष लक्ष्मण जाधव) 
:9890064001.. (24/06/2020) #शिक्षणाचा बाजार...!
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर

vishnu thore

जगण्याचा हुरूप टिकून राहतो... -विष्णू थोरे,चांदवड. ९३२५१९७७८१ रिकाम्या हातांना काम हवं. हात कल #nojotophoto

read more
 जगण्याचा हुरूप टिकून राहतो...
              -विष्णू थोरे,चांदवड.
                ९३२५१९७७८१   
         

  रिकाम्या हातांना काम हवं. हात कल

sandy

गोदी - 12-13 वर्षांचा इवलासा जीव.. सकाळी लवकरच ऊठून तिने तिची नित्याची कामे सुरु केली. सतरा ठिकाणी फाटलेली तिची ती वाकळ अठरा विश्वे दारिद्र #story #nojotophoto

read more
 गोदी - 12-13 वर्षांचा इवलासा जीव.. सकाळी लवकरच ऊठून तिने तिची नित्याची कामे सुरु केली. सतरा ठिकाणी फाटलेली तिची ती  वाकळ अठरा विश्वे दारिद्र

sandy

#माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं? मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द #story #nojotophoto #प्रेम_म्हणजे_काय_ते_कळलयच_नाही

read more
 #माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं?

मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द

sandy

येळ अमावस्या - आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा #nojotophoto

read more
 येळ अमावस्या -
आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा

viraj gosavi

शालेय विद्यार्थीना वह्या वाटप #मराठीविचार

read more
mute video

कवी - के. गणेश

पुस्तक..

read more
आयुष्य वाचलेल्या पानासारखं
आठवणींनी मनात भरावं..
आपण संपलो तरीही
आपलं अस्तित्व उरावं..! पुस्तक..

Bharat

पुस्तक

read more
कभी वो मेरे पास आने से कटराती थी 
आज तो वो हमेशा मेरे संग को बतलाती है

क्योकि मैने मन से उसको अपना बनाया था
कभी उसको मैने अपनी सांस समाया था

जब से मैने उसको अपने कर में थामा है
तब से इस जहां ने मुझे संग से जाना है 

रात-रात भर उसके संग में बतियाता हूँ
समय आने पर उसको में हथियाता हूँ पुस्तक

Sankranti

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile