Nojoto: Largest Storytelling Platform

New पळाली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पळाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पळाली.

Related Stories

    PopularLatestVideo

@Praju..

#darkness #अंधारकाळोख😢🖤Fearofdarkness😢काल रात्री अचानक जाग आली.. काळोखाच्या भयान रुपाने अंग शहारून आलं.. खुप विचित्र भास व्हायला लागले..झोप

read more
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ....

मध्यान्ह रात्रीची होती ती वेळ
मनाचा मनाशी बसत नव्हता मेळ
अस्वस्थतेनं पार केली होती सीमा 
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ ..

रात्रीचा तो किर्ररर अंधार मज भीती दाखवत होता
गोंधळलेल्या माझ्या मना चिरफाड करत चालला होता..
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ होता..
अंधाऱ्या रात्रीत काळोख सगळीकडे पसरलेला ,
काळोखाच्या भयान रुपाने  अंगाचा कोपरा न् कोपरा शहारलेला..
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ होता..

पहाट होण्याची लागली होती मला आस,
मध्यान्हात होत होते मला चित्र विचित्र भास..
सगळीकडे काळोखाचचं होतं वर्चस्व,
मी पण त्याला हरवण्यासाठी 
पणाला लावलं माझं सर्वस्व...
अंधाराबरोबर माझं चाललं होतं युद्ध,
हिम्मत म्हणजे काय हे
करायचं होतं सिद्ध...

रात्रभर सुरू होता अंधाराचा कहर,
तव सुरू झाला पहाटेचा प्रहर..
पहाटेची लागताच चाहूल,
अंधाराने मागे घेतलं त्याचं पाऊल..
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ...!

"भावनांचे विश्व" (प्राजक्त)

 #darkness #अंधार#काळोख😢🖤Fearofdarkness😢काल रात्री अचानक जाग आली.. काळोखाच्या भयान रुपाने अंग शहारून आलं.. खुप विचित्र भास व्हायला लागले..झोप

yogesh atmaram ambawale

#yqtales #yqquotes #yqmarathi #मिठीत घेतले कसूनवेदना पळाली हसून #YourQuoteAndMine Collaborating with Kalpana Halge केसांची बट कपाळावरी, सुं

read more
केसांची बट कपाळावरी,
सुंदर हास्य गालावरी,
त्यातही मोहक ती खळी,
तिरपी नजर ही वार करी,
ह्या अदांवर लिहू वाटे 
सुंदर एक शायरी. #yqtales #yqquotes #yqmarathi #मिठीत घेतले कसून#वेदना पळाली हसून #YourQuoteAndMine
Collaborating with Kalpana Halge
केसांची बट कपाळावरी,
सुं

Sarita Prashant Gokhale

सुमंदारमाला लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे अता जीवनाची निराशा पळ #मराठीकविता

read more
सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या भोवताली सुखाच्या सरी
सख्या घेत आहे तिथे मी उभारी, सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
दिशा धुंद झाल्या पुन्हा सांजवेळी वितळले सख्या मी पुन्हा अंतरी 

तुला हाक देता मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजिरी
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग साऱ्या मनीच्या कथा

©Sarita Prashant Gokhale सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळ

Sarita Prashant Gokhale

वृत्तगंगा २४ कॅरेट उपक्रम क्रमांक-- १० सुमंदारमाला वृत्तलय लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची क #मराठीकविता

read more
वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे 
सख्या घेत आहे तिथे मी उभारी सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या पास आल्या सुखाच्या सरी
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी

नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजरी
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग सा-या मनीच्या कथा

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
अता पेलवेना निनावी तडाखे जुन्या काळजाला शोध माणसा
रहा पास माझ्या मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा-- सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची क

CR.स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा-- सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची क

Prerana Jalgaonkar

"झुकेगा नहीं साला..." "श्रीवल्ली" "सामे" "ओ अंटावा..." ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क

read more
टीव्हीवर उद्या संध्याकाळी बरेच कार्यक्रम आहेत.
युअरक्वोट ताईने उद्याची चर्चा हा विषय दिला म्हणून मनातली एक सल पानावर मांडली आहे.
नक्की वाचा(👇)
--प्रेरणा "झुकेगा नहीं साला..." 
"श्रीवल्ली"
"सामे"
"ओ अंटावा..."
ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क

sandy

अजय व निता च्या घरात आज सकाळी पासुन खूप धामधूम चालली होती. शुभेच्छा देण्यासाठी कितीतरी कितीतरी काॅल येत होते. आज गावीही तीचा भव्य सत्कार ठेव #story #nojotophoto

read more
 अजय व निता च्या घरात आज सकाळी पासुन खूप धामधूम चालली होती. शुभेच्छा देण्यासाठी कितीतरी कितीतरी काॅल येत होते. आज गावीही तीचा भव्य सत्कार ठेव

sandy

❤️💛❤️💛❤️💛❤️💛 पहिला स्पर्श असा का झाला? 💛❤️💛❤️💛❤️💛❤️ ७/८ खोल्यांचा मोठा वाडाच म्हणा. चौकोणी. त्यात रहायला संपतराव-मालतीबाई आणि एकुलती शितल. #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛❤️💛
पहिला स्पर्श असा का झाला?
💛❤️💛❤️💛❤️💛❤️

७/८ खोल्यांचा मोठा वाडाच म्हणा. चौकोणी. त्यात रहायला संपतराव-मालतीबाई आणि एकुलती शितल.

sandy

❤️💛❤️ ती 💛❤️💛 काय झाले हिला ? मी फक्त आज पहिल्यांदाच हिचा हात हातात घेतला तर एखादे झुरळ झटकावे तसा तिने माझा हात झिडकारून टाकला. तिच् #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
      ती
💛❤️💛

काय झाले हिला ? मी फक्त आज पहिल्यांदाच हिचा हात हातात घेतला तर एखादे झुरळ झटकावे तसा तिने माझा हात झिडकारून टाकला. तिच्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile