Nojoto: Largest Storytelling Platform

New तडजोड सुविचार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तडजोड सुविचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तडजोड सुविचार.

Related Stories

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

तडजोड

read more
आवड आणि निवडीचा
संयोग कधी घडत नाही,
माणूस जगतो तडजोडीवर
कुणावाचून अडत नाही..! तडजोड

Rasika Chalke

तडजोड 

प्रत्येक वेळी माणूस 
प्रत्येक गोष्टीत तडजोड करत जातो आणि मग 
माणसाला ती सवय होऊन जाते 
घावघालणारा  मात्र घाव घालत राहतो 
कुठवर  चालत राहणार  समजत नाही 
तुटणारी नाती तुटू नये म्हणून 
तारेवरची कसरत आपण मात्र करत राहतो 
ज्याला आपण जीवापाड जपतो 
तोच एक दिवस आपल्याच हातातून निसटून जातो 
अन आपण त्यावेळी  भकास नजरेने 
एकटक समोर पहात रहतो 
तेव्हा मन  आतून रडत असत........ 


स्मृतिगंध  कविता संग्रह 
सौ. रसिका चाळके #तडजोड

नामदेव पाटील

तडजोड #Quote

read more
🔴तडजोड....!!

जीवनात असावा तडजोडीचा पर्याय
मनापासून मिळेल सर्व गोष्टींना न्याय
तडजोडीने जीवन फुलवावे
अमर्याद समाधान प्रत्येकांने  मिळवावे

  ©नामदेवपाटील ✍ तडजोड

pooja d

तडजोडी च नातं
किती दिवस टिकणार ।।
कधी न कधी ते
गळुन च पडणार ।। #तडजोड #तडजोड_नसावी #नातं #वेदना

mahesh mali

सुविचार #सुवीचार #विचार #Inspiration i

read more
maheshmali_munna सुविचार #सुवीचार #विचार #Inspiration i

Afsana Ek Shayar Ka

*तडजोड*

कधी करणार नाही
मी हरणार नाही
जीवनाच्या वाटेवर
तडजोड करणार नाही

सगळ्या सोप्या गोष्टी
सगळ्या खोट्या गोष्टी
हे असच सांगितलं जात
मी यात पुन्हा फसणार नाही

खूप किंमत असते शब्दांना
शब्द मोजून बोलल्या जातात
पैशालाच किंमत असते रे
हे मी विसरणार नाही

कधी करणार नाही
मी हरणार नाही...

*कवी :- विशाल गायकवाड*

©Afsana Ek Shayar Ka #तडजोड #मराठीकविता 
#मराठी 
#अफसाना_एक_शायर_का 

#Hopeless

Amar

विचार सुविचार

read more
mute video

Mukesh Patel

विचार सुविचार

read more
mute video

Mukesh Patel

विचार सुविचार

read more
mute video

Mukesh Patel

विचार सुविचार

read more
शौक की कीमत और
जिद का अंजाम नहीं देखा जाता

©Mukesh Patel #विचार #सुविचार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile