Find the Latest Status about मणिपूर चार्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मणिपूर चार्ट.
dhammapal ambhore
मणिपूर भारतगृहाचा एक कोपरा जळु लागला आणि या गृहाचा चालक परक्या घरी पळु लागला ना गेला तो विझवाया मणिपूर कोपऱ्यात लोकशाही भारताची झाली नागडी या जगात सत्तेचा लोभी राजा, धर्माचा नशेडी करितो राजकारण हा फोडाफोडी देतो भाषणांत हा सारी ग्यारंटी आश्वासने याची सारीच खोटी सांगत फिरतो देशोदेशी विश्वगुरु हा भारत लोकशाही भारताची झाली नागडी या जगात प्रश्न याला करित नाही याचा चाटु पत्रकार सीबीआय, ईडी , आहेत याची हत्यार सोबत असले याच्या की, होतात ईमानदार जर विरोधक असले की,मंग गुन्हेगार खरंतर आशा राजांची नग्न धींड काढावी,आशी सोय हवी होती संविधानात लोकशाही भारताची झाली नागडी या जगात कितीतरी सांगायचं होतं मणिपूर साठी पण लिहिलं गेलं चुकुन या महान राजासाठी आशा चुकीसाठी मज क्षमस्व असावं तुमचं हिंदुराष्ट्र अशाच कोपर्या कोपर्याच्या आगीवर उभं व्हावं आणि तुम्ही मुडदे होऊन राहावं या देशात ©dhammapal ambhore मणिपूर
Vaibhav Maid
चित्रफिती त्या बोलू लागल्या मग मशाली पेटू लागल्या, घडताना अपराध अघोरी का नाही घडले बंड..? विवस्त्र करूनी त्या मातांना कशी काढली धिंड? धार गेल्या कायद्यांनी लढावे कुठवर न्यायासाठी, ठेचूनी मारा चौकात त्यांना बांधूनी घाला साखळदंड.. विवस्त्र करूनी त्या मातांना कशी काढली धिंड? ..✍️ वैभवकुमार (अनुभव) २५ जुलै २०२३ ©Vaibhav Maid निषेध मणिपूर घटनेचा
Rupam Rajbhar
नादान बेहपरवाह बेरुखी मोहब्बत चांद की दीवानी वो मस्तानी मोहब्बत। हुए रुखसत दिलवाली मोहब्बत। #विचार #कविता #कहानी #शायरी छै ला #कॉमेडी #संगीत चार्ट #nojoto #nojotohindi
Ravendra
Ravendra
Mlm Rajan
*꧁༒Arising Direct༒꧂* https://youtu.be/Y_HoakiIc3M *ARISING DIRECT MARKETING PVT. LTD.* (Dairect selling Company Govt.in)✅ 🔰 *IN ISO 9001-
Mlm Rajan
*꧁༒Arising Direct༒꧂* https://youtu.be/Y_HoakiIc3M *ARISING DIRECT MARKETING PVT. LTD.* (Dairect selling Company Govt.in)✅ 🔰 *IN ISO 9001-
Genuine Astrologer
Kundli in Hindi: Hindi Kundali by Date of Birth and Time Kundali in Hindi के लिए आप अपने जन्म डेट, स्थान और समय के जानकारी सही तरीके से सबमि