Nojoto: Largest Storytelling Platform

New पाहिलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाहिलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहिलं.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

जगताना पाहिलंय..

read more
सगळ्यांची सावली होऊन
तिला वाळताना पाहिलंय,
जणू एक वाळलेलं पान,
झाडावरून गळताना पाहिलंय,
दुःख उरात लपवून,
तिला हसताना पाहिलंय..
एका झिजलेल्या जिवाचं
अस्तित्व नसताना पाहिलंय..
फक्त कष्ट आणि कष्ट करून,
तिला राबताना पाहिलंय,
त्यागाच्या वेलीवरील फुलाला
मी जगताना पाहिलंय..! जगताना पाहिलंय..

Kushab Fajage

कल्पनेतील माझ्या तू चित्रांकीत राधा हो.
मी जगणे उनाड होईल तू वेडी बाधा हो..!😊
#आयुष्य😘 #आयुष्य #पाहिलं_प्रेम

Prakash Wankhede

mute video

Priyanka Chavan (PC)

मन कोणी पाहिलंय का? #nojotovideo #Life_experience

read more
mute video

Suhas.jannat.90

शेवटच्या पानावरचा तो बदाम किती छान दिसतो
आद्याक्षर तुझ्या नावाचं त्यावर अगदी उठून दिसतो
त्या लाल रंगाने कोरलेलं जणू हृदयच आहे माझं.
 सांग ना,
कसं विसरता येईल बरं पाहिलं प्रेम आहे तू माझं
.
.
.

©Suhas.jannat.90 #पाहिलं_प्रेम 
#Love #आठवण 
#शाळा #शेवटचं_पान

bhushan pandit

पाहिलं प्रेम #nojotophoto

read more
 पाहिलं प्रेम

निशब्द देव

#मी आज माझ्या बापाला रडताना पाहिलंय

read more
mute video

Sachin Narkar

माझं पाहिलं प्रेम

read more
माझ्या प्रेमाचे पहिले पत्र 
तिने उराशी कवठाळलेले 
मी नसतानाही माझ्या 
आठवणींचे वादळ 
तिच्या डोळ्यात साठलेले !!

स्वच्छंदी 💞 माझं पाहिलं प्रेम

sb wadewale

तुला जाताना पाहिलं तेव्हा

read more
mute video

कवी सु-निल पवार

स्वलिखित गाण्याचं पाहिलं कडवं

read more
जेव्हा पाहशील तू प्रिये
अश्रू माझ्या नयनात,
त्याक्षणी पडशील ग
तूच माझ्या प्रेमात...
सु-निल... स्वलिखित गाण्याचं पाहिलं कडवं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile