Nojoto: Largest Storytelling Platform

New गरोदर पहिला महिना लक्षणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गरोदर पहिला महिना लक्षणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गरोदर पहिला महिना लक्षणे.

    PopularLatestVideo

AnishaDodke

बाबाच काळीज गरोदर राहत #FathersDay2021

read more
कविता:बापाचं काळीज नेहमी गरोदर राहत....!

आई लिहता लिहता बाबा विसरले, मग कळलं लेखक, कवीचं काय सर्वच बाबांवर लिहन विसरले,मनुनच बाबा शांत राहिले हे मनाने जाणले.....!

आई घराची सावली तर बाबा घराचा आधार आहेत
आई माया तर बाबा त्यातील छाया आहेत
आई घराचं टोक तर बाबा घराचा पाया आहेत
हेही मनाने जाणले.....!

 लहानपणी रडताना पोकिटातळले पैसे काडून देणारी आई आज आठवते
मग डोनिशन साठी कॉलेज ला 5000 हजार भरणारा बाप दुर्लक्षित होतोय हेही मनाने जाणले....!
 सर्वांन समोर दुःख आई दाखवू शकते पण रात्री बेरात्री कुटुंबाच दुःख पचवत धायफोडून रडणारे बाबा हे आजही मनाने जाणले....!
आज बाबाला जाणले बाबाच काळीज नेहमी गरोदर राहत हे मला कळले....! 
कवयित्री:कु:अनिशा दिलीप दोडके

©AnishaDodke बाबाच काळीज गरोदर राहत

#FathersDay2021

Kayyum Kazi

मित्राच्या गरोदर बायकोच्या पोटाकडे पाहून

read more
mute video

Omprakash Totawad

पहिला प्रयत्न...!

read more
mute video

विजय राउत

पहिला.. पाऊस #poem

read more
 पहिला.. पाऊस

Kailas Tidke

#पहिला पाऊस

read more
असा कोणताही पाऊस मृदगंध निर्माण करत नसतो..
तोच करतो जो पहिल्यांदा हृदयात मुरतो..
®कैलास #पहिला पाऊस

Nilesh Mancharkar

पहिला पाऊस #poem

read more
mute video

Archana Jadhav

पहिला पाऊस #poem

read more
mute video

Saniya Mujawar

पहिला पाऊस

read more
पहिला पाऊस
पहिल्या पावसाची सर येते.
सर्वांग चिंब करून जाते.
ओल्या मातीचा गंध येतो.
मन बेधुंद करून जातो.
वाऱ्याची झुळूक अचानक येते
गत आठवणींना उजाळा देते.
सारी सृष्टी नवतरूनी सारखी सजते.
जणू काय ती हिरवळीचा शालुच परिधान करते.
वेली ना बहर येतो. झाडावर मोहर पसरतो.
हिरव्यागार तृण च्या शालिवर .
मयुर पिसारा फुलवून नाचतो.
वारा घळतोसद, झुळझुळ झऱ्यांचा आवाज.
मन माझे बेधुंद होऊन, नाचत पावसात. पहिला पाऊस

somadatta kulkarni

थंडीचा महिना #मराठीकविता

read more
थंडीचा महिना

आला थंडीचा मास
पेटवा शेकोटी
तु आसपास
  असण्याचा
   आभास
     वाटे
       हा

गार गार पवन
झोंबतो अंगाला
  धावले मन
   तुजकडे
    वचन
     मला
       दे

निसर्गाची किमया
 थंड आसमंत
   कोमल काया
    नको कोपू
      सखया
         आता
            तु

©somadatta kulkarni थंडीचा महिना

Mili

#Shravan महिना

read more
श्रावणाचा महिना आला
साक्षात देव गण येतात वास्ताव्यला
माझ्या सारख्यांचे भाग्य उजलते
साक्षात देवगणांन सोबत श्रवण करण्यास मिळते
भू माता ही असते नटळेली
तिच्या आनंदाची दिशाच नसते ठरलेली
वेग वेगळे पदार्थ मिळते खायला
उपवासाच्या दिवशी तर पोटच असते भरलेला
सगळीकडे असते आनंदाचे वातावरण
देव बाप्पा येण्याचे होत असते स्मरण
असा हा महिना पाण्याई कमविन्याचा
देवाच्या स्मरणात स्वताला विसरण्याचा
milind guddnattikar
(suthar) #Shravan महिना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile