Nojoto: Largest Storytelling Platform

New निसर्गाला मारक ठरणारे शेती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निसर्गाला मारक ठरणारे शेती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गाला मारक ठरणारे शेती.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

आपण निसर्गात हरवणे हा नव्हे " गुन्हा " पण आपण निसर्गाला हरवायला लावणे हा " जुलूम " Alpesh Solkar #tree #treecut

read more
आपण निसर्गात हरवणे हा नव्हे
 " गुन्हा "
पण
आपण निसर्गाला हरवायला लावणे हा
" जुलूम " आपण निसर्गात हरवणे हा नव्हे
 " गुन्हा "
पण
आपण निसर्गाला हरवायला लावणे हा
" जुलूम "
Alpesh Solkar 

#tree #treecut

Rajendrakumar Shelke

वेध निसर्गाचा #Shayari

read more
*विषय:-मज वेध लागले*

*************************
धरतीला हि आस
आता रे तुझ्या *मिलनाची,*
मज वेध लागले
पावसाच्या *जलधारांची.*

मज वेध लागले
मातीचा सुगंध *घेण्याचे,*
पहिल्या पावसात
मनसोक्त ते *भिजण्याचे.*

मज वेध लागले
हिरव्यागार *शृंगाराचे,*
निसर्गाचा सोहळा
डोळे भरून *पहाण्याचे.*

मज वेध लागले
ऊन पावसाच्या *खेळाचे,*
सृष्टीच्या सोहळ्यात
आनंदाने *बागडायचे.*

मज वेध लागले
इंद्रधनू *रंगाचे,*
निरभ्र आकाशात
पक्षी बनून *उडण्याचे.*
------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke वेध निसर्गाचा

Atish Shejwal

#हे निसर्गराजा #poem

read more
हे निसर्ग राजा 

हे निसर्गराजा का कोपलास मजवरी
तू बेभान होऊनी का बरसलास माझ्या संसारावरी  

घामाच्या  रक्ताने  सजवले मी शेत  माझे 
 मेहनतीला मातीमोल करण्या बरसला रे मजशेतीवरी

आता तुझा एक एक थेंब जसे फटकारे पडती मजवरी
पोटापाण्याच्या मेहनतीला उध्वस्त करणार तू कुठवरी

आस्मानी अवकाळी संकटा
मारले रे तू हजारो पोशिंदे जगाचे

मातीमोल केले सोने हे लाखाचे 
जगाला पोसणारे हजारो बाप तू मारले
आमच्या चेहऱ्यावर आलेले थोडेसे हसू तू चोरले..

माझ्या कपाशीची पाते तू पाडूनी
माझ्या मक्याच्या दांन्याना तू तोडूनी

बाजरीच्या दांन्याणा सडवूनी
तुरीचा कोवळ्या शेंगा खाली पाडुनी
माझ्या तोंडातील घास ओढूनी 
सुखी असशील का रे मला मारुनी....


-अतिश शेजवळ #हे निसर्गराजा

pallavi patil

निसर्गाची सौंदर्यासक्ती #poem #nojotovideo

read more
mute video

कवी - के. गणेश

निसर्गाचे रंग

read more
निसर्गाचे मुळ रंग
माणूस खोडत आलाय,
अन् मनावर दुःखाचे
ओरखडे ओढत आलाय.!

@kganesh निसर्गाचे रंग

Praveen Jain "पल्लव"

सरकारे जनता को अहमियत देती है

read more
पल्लव की डायरी
जग को गुमराह करना तेरा काम नही
साजिशें पातालों में भी रची हो
छापना तेरा बनता धर्म यही
दबाब सहकर भी सरकारों के
सच लिखना पत्रकारिता धर्म यही
अगर टके में बिक जाएगी खबरे
अंधियारा हो जायेगा जग में
 भूख भय और भ्रष्टाचार का
साम्राज्य फैला होगा घर घर मे
कलमों का रुख रुतवा रखती है
अखबारों की खबरों से
सरकारे जनता को अहमियत देती है
                             प्रवीण जैन पल्लव

©Praveen Jain "पल्लव" सरकारे जनता को अहमियत देती है
loader
Home
Explore
Events
Notification
Profile