Nojoto: Largest Storytelling Platform

New सुखाचा शोध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुखाचा शोध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुखाचा शोध.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

सुखाचा शोध

read more
सुखाचा शोध घेतला तर,
माणूस आठवणीत रमतो..
कारण जगण्याच्या दगदगीत
त्याचा जीव गुदमरतो..! सुखाचा शोध

kalyani dhabale

सुखाचा शोध... #Life #Love #frd

read more
..सुखाचा शोध..

सुखाचा शोध घेत
अर्ध आयुष्य निसटून गेलं
सुख मात्र नाही लागलं हाती...
का कुणास ठाऊक 
काय लिहून ठेव..मिळेल की
अशीच आयुष्याची होईल माती...
चांगलं वागून दमली आता
किती जगावं दुराऱ्यांसाठी
कितीही करा कुणा साठी
बाकी उनेच रहाती....
निसटले ल्या क्षणांना
नक्कीच माघारी आणू शकणार नाही
पण ह्या नंतर जगेन स्वतः साठी
सोधेन सुखाला . हसेन स्वतःसाठी
हेच मागणे ..बाकी नाही काही.....






_kalyani dhabale सुखाचा शोध... #life #love #frd #Nojoto

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाचा शोध... #सुखाचाशोध चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सुखाचा शोध ।
कधी संपणार ।
कधी मिळणार।
                    सुखशांती।।
धावून थकलो।
सुखाच्या मागे।
हाती ना लागे।
                    सुख तेचि।।
शोधता शोधता।
मनाचे ते सुख।
झालो मी सुख।
                    मीच अंती।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाचा शोध...
#सुखाचाशोध

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाचा शोध... #सुखाचाशोध चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठी #मराठीकाव्य #marathinana

read more

 धकधकती लालबुंद जाळ जसा त्यात घेतली धडाडी.....
     शक्यतोवर परमेश्वर आम्हा तारी.....
    रूप नवे संसार जाळ्याचे वनवे.....
     रखरख त्या दारी पाहिले काजवे.....
    अट्टाहास ह्या संसार जीवा....
     रडणे बोलणे आज मनुष्य देखिलाया.....
ना मोकळीक ह्या जीवाशी गुंफुणी संसार ....
   वलय जसा आज परतविला गार.....
   जाऊ या कोठे तरी सुख शोधण्या .....
      थांबण्यास सांगा त्यांना अट्टाहास नवा......
 रखरखले जरी हे शरीर ना सापडले सुख कश्याला गवगवा
  तारिन तोची उपरवाला देईन सुखाचा संजाल सारा.....
  शोधताय तरी तुम्ही कोणा.....
     येई काही वेळीचा छोटा पाहुणा....
सापडले सुख ना पाहिये डोळासी....
    कंटाळवान शोधुन त्या जादुगिरी... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाचा शोध...
#सुखाचाशोध

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुख म्हणजे काय? खूप विचार करूनही लक्षात आले नाही.
बसलो मग एकांतात एका खोलीत,
मनसोक्त फिरून आलो विचारांच्या खोलीत.
इतका विचार करूनही समजलो नाही, सुख म्हणजे काय जाणले नाही.
वैतागलो मग सैरभैर झाले मन सुखाचा शोध काही लागला नाही,
कंटाळून शेवटी म्हटलं जाऊ आज काही जामतच नाही.
गेलो मग त्या खोलीत जिथे आई,मुलं, बायको सर्व एकत्र बसले होते,
गप्पा टप्पा चालू होत्या सोबत टीव्ही ही पाहत होते.
मी ही मग उडी घेतली त्यांच्या गप्पांमध्ये त्यांना मोठा धक्का बसला,
म्हणे सतत वेगळ्या खोलीत बसून लिहीत राहणारा आज आपल्यात कसा बसला.
काही वेळ गप्पा मारता असे लक्षात आले,
ज्याचा शोध घेत होतो ते इथे सापडले.
सुख म्हणजे काय ह्याचा विचार करायला जो वेळ वाया घालवला
ते सुख म्हणजे काय ह्याचा अर्थ इथे लक्षात आला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सुख म्हणजे नक्की काय... 
#सुखम्हणजे 

हा विषय
Abhijeet Khandait यांचा आहे.

sandy

😊सकारात्मक_विचार😊 एका स्त्री ची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपले दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे .... एका रात्री तिने लिहलेले की. #story #nojotophoto

read more
 😊सकारात्मक_विचार😊

एका स्त्री ची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपले दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे ....

एका रात्री तिने लिहलेले की.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile