Nojoto: Largest Storytelling Platform

New तेंडुलकरांची नाटके Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तेंडुलकरांची नाटके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेंडुलकरांची नाटके.

    PopularLatestVideo

Secret Quotes

........ माझ्याकडे वेळ नाहीये पण जर कोणी खरंच अस्या भ्रमात असेल तर तुमच्या कडे वेळ आहेत अजून खरं आहेत हे, नाही समजू शकत तुम्हाला वेळेला कुण

read more
दुःख फक्त आपल्या व्यक्तींचे समजते
त्रास आपल्या लोकांचा दिसतो,
खूप मोठ्या गैरसमजात जगत होतो मी
आम्ही तर दगडी मणाचे आहेत,
आम्हाला काय फरक पडतो कसलाच
नाही पडत,
खरं बोलणारा खोटा बनवला जातो येथे
बाकींचे फक्त नाटक असतात भावना फक्त
रक्ताच्या नात्यात असतात हो.. ........
माझ्याकडे वेळ नाहीये पण जर कोणी खरंच अस्या भ्रमात असेल तर तुमच्या कडे वेळ आहेत अजून खरं आहेत हे, 
नाही समजू शकत तुम्हाला वेळेला कुण

Sarita Prashant Gokhale

मातृभुमी रक्षणार्थ प्राण हे तळमळले, समिधेसारखे सदैव कणकण ते जळले.. महासूर्य लखलख हिंदूसभा स्थापिली, हाती मशाल क्रांतीची #मराठीकविता

read more
मातृभुमी रक्षणार्थ
प्राण हे तळमळले,
समिधेसारखे सदैव
कणकण ते जळले..

महासूर्य लखलख
हिंदूसभा स्थापिली,
हाती मशाल क्रांतीची 
देशभक्ती ग्रासलेली..

दमदार लेखणीत
गीत,नाटके,कविता,
होती थोर शब्दरत्न
सावरकरांची सत्ता..

अंदमानी सेल्यूलरी
काळे पाणी भोगूनही,
मुद्रेवर प्रसन्नता
देहामधे कणातूही..

खरे क्रांतिकारक ते
कणखर,धैर्य तुम्ही ,
आत्मबळ मनातले
चरणास नत आम्ही..

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale मातृभुमी रक्षणार्थ
प्राण हे तळमळले,
समिधेसारखे सदैव
कणकण ते जळले..

महासूर्य लखलख
हिंदूसभा स्थापिली,
हाती मशाल क्रांतीची

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर आज मी तुमच्या साठी अलंकाराचा नवीन प्रकार घेऊन आलीय. सार:- एखाद्या वाक्यातील कल् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सारअलंकार

read more
पाहिले कित्येक सुंदर चेहरे,
पण सर्वात सुंदर ती.
त्यातही सुंदर आकर्षक तिचे डोळे,
आणि कुणी ही लगेच फिदा होईन जाईल 
इतके सुंदर त्या डोळ्यातील भाव.
पडलो ना लगेच प्रेमात,
काय करावे काहीच सुचेना राव. सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों
कसे आहात?
लिहीताय ना?
चला तर आज मी तुमच्या साठी अलंकाराचा नवीन प्रकार घेऊन आलीय.
सार:- एखाद्या वाक्यातील कल्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile