Nojoto: Largest Storytelling Platform

New रावणाच्या वडिलांचे नाव काय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रावणाच्या वडिलांचे नाव काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रावणाच्या वडिलांचे नाव काय.

    PopularLatestVideo

Datta Dhondiram Daware

काल रागाच्या भरात #solotraveller #poem

read more
काल रागाच्या भरात
तुझा फोटो फाडला...!
जीव तुझ्यावरी नकळत
माझा इतका जडला....!
ह्रदयातून माझ्या मी
ना तुला खोडू शकलो...!
आज देखील तुझी वाट
पाहण्यात मी इतका थकलो...!
तुझ्याच प्रेमात
माझा श्वास अडला...!
*सम्राट* ऊगाच विनाकारण
सखे तुझ्याशी नडला...!
आणि काल,
रागाच्या भरात मी 
तुझा फोटो फाडला....!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ काल रागाच्या भरात

#solotraveller

Dinesh Chitte Patil

नाद करायचा नाय काय सांगता #मराठीविचार

read more
mute video

patu

पावसाच्या भावना

read more
तो येणारा वारा भरभरून ,थंडगार सुटणारी हवा, टप टप पडणारे पावसाचे थेंब, अगदी मन घाबरे होऊन जाते.
प्रेमा चा हि वारा भरभरून येतो ,थंडगार सुटणाऱ्या प्रेमाच्या भावना, पटपट पडणारे प्रेमाचे स्वप्न ,अगदी मन उत्साहित होऊन जाते,

पाऊस येऊन गेल्यावर सगळीकडे शांतता वाटते .तसेच प्रेमात ही एक व्यक्ती निघून गेली की सगळं शांत झाल्यासारखं वाटतं पावसाच्या भावना

RJ कैलास नाईक

श्रावणाच्या प्रतीक्षेत

read more
 श्रावणाच्या प्रतीक्षेत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पावसाच्या आठवणी

read more
ती प्रीतीची रात्र, तो मिठीतला बहर 

ढगाचा गडगडाट व चमकनाऱ्या विजेचा प्रकाश 

त्या भयाण अंधारात, तीही चिंब मीही चिंब 

आणि दोघांच्या नजरेत, प्रेमाचे प्रतिबिंब 

तो तिच्या गालावरचा पडणारा ओला थेंब 

आणि ती पावसाची ओली सर, 

दोघांचे ओठावर ओठ आणि मनही अधीर, 

तेव्हा मनात हेच वाटायचं की, 

हा येणारा प्रेमाचा पाऊस, कधीच न थांबावं. 

आणि आम्ही दोघेही नेहमी, अशाच पावसात चिंब भिजावं, 

ह्या पावसात इतकं बेधुंद होऊन जावं की, 

अनुभवलेले हे पावसाचे क्षण 

  आम्ही दोघांनी कधीच न विसरावं.... (प्रीत ) पावसाच्या आठवणी

Mili

#काव काव

read more
आज कावळे मामांना देयाचे आहे निमंत्रण
सह कुटुंभ सह परिवार आणि मित्र मंडळी सह 
घरी भोजना करिता येण्याचे देयाचे आहे 
त्यांना आग्रहाचे आमंत्रण
पंच पक्वानाचे केले आहे त्यांच्या साठी जेवन
  वर्षा तून एकदाच तर येतो
त्यांच्या बरोबर जेवण्याचे हे क्षण
मिलिंद गुद्द्णत्तीकर #काव काव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile