Find the Latest Status about इतरांशी कसे वागावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इतरांशी कसे वागावे.
vishnu thore
शब्दांनी या अर्थामागे का लागावे कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ? भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे? - विष्णू थोरे शब्दांनी या अर्थामागे का लागावे कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ? भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे? - विष्णू
Shraddha Yadav
जीवनाला नाही कशाचाही रंग जीवन जगण्यात सर्व असतात दंग कधी होईल जीवनाचा भंग जीवन हे असे कसे। -श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।
yogesh atmaram ambawale
वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते. वाईट माणसासोबत राहताना, कसे वागावे हे आपल्या हाती असते. वाईट संगत #yqtaai #yqmarathi #withcollabratingyourquoteandmine #संगत #वाईटसवय #collab #माझेविचार वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते
yogesh atmaram ambawale
जगणे कसे असावे!!! जगणे असे असावे,जगताना आयुष्य, आयुष्याला ही आपला अभिमान वाटावं, जगणे असे असावे. कितीही खडतर असले जीवन, तरी हार न मानता लढत राहावे, जीवन जगणे असे असावे. सुप्रभात मित्रांनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय घेऊन मे परत हजर आहे. आजचा विषय आहे जगणे कसे असावे ...
Rohit Maurya
भ्रष्टाचार ©Rohit Maurya इसे पूरा करे। #CannotTolerate
Nikita Prajapati
समझ नहीं आ रहा कसम देकर उसे ज़िंदगी से जाने के लिए बोल दूं या कसम देकर उसे हमेशा के लिए ज़िंदगी में रहने के लिए बोल दूं। #कसम #उसे #हमेशा #ज़िंदगी