Nojoto: Largest Storytelling Platform

New कवितांचे रसग्रहण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कवितांचे रसग्रहण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवितांचे रसग्रहण.

    PopularLatestVideo

Sagar Davari

कवि चंद्रकांत वानखेडे यांच्या काळी आईया काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे काव्यवाचन प्रेमकवी सागर डवरी यांच्या आवाजात नक्की ऐका :-) #nojotovideo

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? तुम्ही सुद्धा सज्ज आहात ना नववर्षाच्या स्वागतासाठी, चला तर मग आज लिहुया नव्या विषयावर. विषय #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #अपुरेस्वप्न

read more
स्वप्न वगैरे नाही,पण एक इच्छा होती,
काही खास कवितांची एक पुस्तिका छापायची.
मनी वसे ते स्वप्नी दिसे,माझे ही तसेच झाले होते,
माझ्या कवितांचे छापील पुस्तक 
मी स्वप्नात पाहिले होते.
मग काय केला विचार,
ह्या वर्षी छापावे पुस्तक पूर्ण करावे स्वप्न,
पण कामाच्या व्यापात वर्ष तर सरलेच 
पण गेले राहुनी अपुरे एक स्वप्न. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
तुम्ही सुद्धा सज्ज आहात ना नववर्षाच्या स्वागतासाठी,
चला तर मग आज लिहुया नव्या विषयावर.
विषय

pooja d

✍️Writing_Companion✍️ "कविता लेखण स्पर्धा" (प्रेम कविता)" Organisers Anil Patil Santosh Chaudhary ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असुन सर्व कव #YourQuoteAndMine #collabwithwriting_companion #collabwithanilpatil #collabwithsantoshchaudhary

read more
तुला पाहिले मी चोरुन
तुझे केस मोकळे असताना
त्यांचा जुड़ा बांधताना
आलो होतो तुझ्यासाठी 
घेऊन गजरा,
पण तेव्हा पाहिले मी स्वतः ला
बेड वरुन खाली पडताना......
 ✍️Writing_Companion✍️ 

"कविता लेखण स्पर्धा" (प्रेम कविता)"
Organisers Anil Patil Santosh Chaudhary

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असुन सर्व कव

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #संसार1

read more
अरे संसार संसार,
प्रपंचात तुझ्या सुख कमी दुःख फार.
जगता हे जीवन
कुण्या एकास होऊ नये त्रास फार,
म्हणुनी ह्या संसारात 
दोघांनीही एकमेकास लावावा हातभार.
दिवसभर राबतो,करतो सर्वांची चाकरी,
लेकरांच्या पोटासाठी मिळण्या भाकरी.
सतावते चिंता,मनी नुसतेच भास,
लेकरांचे भविष्य व्हावे उज्वल
ही एकच आस. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे.
त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile