Nojoto: Largest Storytelling Platform

New मनतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनतात.

Related Stories

    PopularLatestVideo
cc22ec49b4c7ce3037472fdb74d91eab

Sharad Bhoye

मी करतो त्याला वेड मनतात

मी करतो त्याला वेड मनतात #लव

4,850 Views

de04e7a321a6b5c99f4c5424045f4ab9

Anju Yadav

मन कि बाते अब बोझ सी लगने लगी है
  कुछ यादे अब खौफ सी लगने लगी है,
 #मनबात
de04e7a321a6b5c99f4c5424045f4ab9

Anju Yadav

आज मन चुप हुआ है
ना जाने क्यो वो गुप्त हुआ है
हर बात से दर्द हुआ है 
फिर भी वो लुप्त हुआ है #मनबात
f9d279de42565657da7c1df64bf27c9e

Vibha Katare

   Facebook, instagram निहायत ही मन को दुःखी कर देते हैं। ईश्वर ने इस जीव को मानव का नश्वर शरीर दे दिया है । दूसरों की खुशहाल ज़िन्दगी से जलन, द्वेष और ईर्ष्या अमूमन मानव चरित्र ही है । फिर इस ईर्ष्या के भाव से ग्लानि कैसी । एक बार को मन खुद को दिलासा दे देता है कि कितनी fake life है लोगों की, सच मे भला कब ज़िन्दगी में कोई यूँ ड्रामेबाजी करता है । लेकिन ज्यूँ ही उँगलियाँ LinkedIn प्रोफाइल पर पहुँचती है, मन को दी हुई हर दिलासा बौनी पड़ जाती है और साथ ही साथ बौना पड़ जाता है ईर्ष्या और ईर्ष्या के बाद उपजा ग्लानि का भाव । क्योंकि, अपने परिचित, सहपाठी और पूर्व सहकर्मियों की उन्नति, पदोन्नति का लेखा जोखा रखता LinkedIn बचपन के दिनों के topper दोस्त के report cards सा लगता है । फिर उपजते है भेद, मतभेद और खेद के भाव । 
खैर ! मानव तन मिला है तो यह सब संवेदनायें भी अहसास करवाती हैं कि ज़िन्दा हैं हम..
आज की परिस्थिति में यह अहसास भी दिल को खुश रखने के लिए पर्याप्त है । #मनबात #ईर्ष्या #socialmedia
e4a973c075fea75b23f6d2cd343a154a

Vishvajeet Kshirsagar

मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले...

#मनात दाटले... #poem

3 Love

cd94b8bbdae4ceb66382e90a2ef8e0be

Gauri Tadklaskar

 मनात दाटले...

मनात दाटले...

4 Love

e4a973c075fea75b23f6d2cd343a154a

Vishvajeet Kshirsagar

मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले..

#मनात दाटले.. #poem

4 Love

b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

डोळे black & white असले तरी 
"सृष्टी" रंगारंग आहे.. 
"दृष्टी" निर्भर करते की, तुम्हाला 
व्यासंग कसला आहे ❓️
       - श्रीमंत हेमंत मनातल्या मनात...

मनातल्या मनात... #thought

7 Love

26deb1bb379eb9f71322d0a16ebeedb1

Shiva Karad

होत असेल कल्याण, जर जगाचेच दोस्तो
मोती होऊन शिंपल्यात, बसावे फार तर
जायचेच आहे शेवटी, सोडून या जगाशी
मनात नाव कुणाच्या,असावे फार तर !

©Shiva Karad
  #मनात कुणाच्यातरी

#मनात कुणाच्यातरी #जीवनअनुभव

178 Views

6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

माझ्या मनात नाही

माझ्या मनात नाही #Shayari

168 Views

f6f9a2ee569fdb197820e0cafdc902ef

Satish Deshmukh

मनात माझ्या.... 
(जलौघवेगा /१६/लगालगागा/२) 

मनात माझ्या विचार आले
जरा जरा मग प्रगाढ झाले

तुझ्या कृपेने असेल देवा
युगायुगाचा प्रवास चाले

सखे दिठीचा प्रहार होता
किती सहावे कट्यार भाले

तहानलेला समुद्र खारा
पिऊन घेतो नदी नि नाले

सुमार चेले तसेच नेते
मुजोर चावी लबाड ताले

बिगार कामे चिकार करता
मजूर भोळा हयात घाले

कितीक वाऱ्या प्रयत्न केले
रुसे डहाळी जरा न हाले

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ
मो. न. ७०३८२६७५७६

©Satish Deshmukh मनात माझ्या

#desert

मनात माझ्या #desert #मराठीकविता

7 Love

1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

कित्येकदा भेटलो तरी,
भेटीची ओढ, काही कमी होत नाही.....
तुला भेटल्या शिवाय,
मला क्षण भर ही, राहवत नाही.....
मनात आस आहे,
एका भेटीची, दूरावा सहन होत नाही.....
ये ना गं लवकर सखे,
तुझ्याविना मला, जरा ही करमत नाही..... मनात आस आहे..

मनात आस आहे..

0 Love

bf5edeada1af730e3170c61690c04098

Yash

तूच स्वप्नात तूच या मनात
तुझ्याशिवाय नाही कोणी ध्यानात

©Yash तूच या मनात

तूच या मनात #मराठीकविता

6 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

मी मनात हसता

मी मनात हसता #मराठीकविता

374 Views

3fe9f897e5b25a9aba4bf7834fee80c5

k.kamlesh

।।जय भवानी जय शिवाजी।।
राजे हे काही जे तुमच्या नावाच्या,आधारावर 
मिरवतात ना यांना फक्त एकच सांगणं आहे,
नुस्त्या दाढीमिशा वाढवून नाही होत शिवाजी,जो दाढीमिश्या सकट जिवाची‌ पर्वा न करता
 न्याय,हक्क आणि देशासाठी उडवतो 

चिरकांजी असे आहे वीर शिवाजी....... मनात शिवराय जगतोय शिवाजी

मनात शिवराय जगतोय शिवाजी

6 Love

90e995b074d40cfcc931cc95d0f6f821

abhishek Mekale

जाऊन तिकडे बाजूला बसली,
तिथं मला ती एकटीच दिसली.
मला बघून ती गालात हसली,
तिकडेच माझी नजर फसली.
मी तिला पाहताना माझीवाली रुसली,
पण खरचं सांगतो ,
ती माझ्या मनात घर करुन बसली..

©abhishek Mekale
  सहज दिसली,मनात बसली..

सहज दिसली,मनात बसली.. #मराठीशायरी

108 Views

905af9b478c20f4c9f48439db27b84c0

Kisan Atole sir

मनात आलं सहज 

#Diwali

मनात आलं सहज #Diwali

27 Views

12142d72ba484cb30a04cee98509f30d

Aarya Rathod

वेड लावी जीवा 
      गेली ती दुरावून

      वेड लावी जीवा 
      गेली ती दुरावून

   हस्ता हस्ता रडलो मी
         मनात गेली 
         ती समाऊन...

     _ अरविंद राठोड अजुन पन , आहे ती मनात

अजुन पन , आहे ती मनात

37 Love

6623b3ae4f1531f4d107751acba4e68b

Suditi Jha

क्या मतलब ऐसी पढ़ाई और समझदारी का
कि कभी मेरे मन की बात न समझ पाया।।
 #समझदारी #मनबात
#मन 
#अकेलापन 
#missing 
#sadquotes 
#sadshayri
b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

love❤️ मनात माझ्या आली
नितळ भावना

©Supriya Yewale
  मनात माझ्या आली नितळ भावना ❤️

मनात माझ्या आली नितळ भावना ❤️ #मराठीप्रेम

27 Views

b79beb11ece68aa6270041009b08d51c

Govind Patil

फक्त मनात चांगली भावना असली पाहिजे

फक्त मनात चांगली भावना असली पाहिजे #मराठीसंस्कृति

45 Views

6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

माझ्या मनात नाही

मुर्दाड माणसांच्या वस्तीत जात नाही
विझल्या जिथे मशाली तेथे रहात नाही

अंगार अंतरीचा पेटून रोज उठतो
गर्भार लेखणीच्या हातात हात नाही

गर्भार राहिला ना एल्गार त्या विरांचा
बलिदान व्यर्थ गेले आक्रोश त्यात नाही

राजे बनून गेले धर्मास वापरूनी
जयघोष एकतेचा त्यांच्या मुखात नाही

शिकवू नका मला हो खोटीच देशभक्ती
कावा तुझ्या मनी जो माझ्या मनात नाही

जयराम मोरे सोनगीर
  7709565957 माझ्या मनात नाही 
जयराम मोरे सोनगीर

माझ्या मनात नाही जयराम मोरे सोनगीर #Shayari

5 Love

12142d72ba484cb30a04cee98509f30d

Aarya Rathod

तू कुणाची आहेस
           ते मला
        माहित नाही,

        आत्ता पन तू 
       माझिच आहेस
           या मनात...
     _ अरविंद राठोड अजुन पन आहेस तू ,
       या मनात...

अजुन पन आहेस तू , या मनात...

36 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

मनात विट्ठल 

तनात विट्ठल 

जीवनात विट्ठल

जगात चा कण -कणात विट्ठल

 सगा ,सोयरा, मित्र, बंधू सर्व विट्ठल. .

विट्ठल... विट्ठल... विट्ठल...

- संतोष

©Mission for Passion to change to INDIA मनात विट्ठल जीवनात विट्ठल....- संतोष 
#Morning

मनात विट्ठल जीवनात विट्ठल....- संतोष #Morning #कविता

7 Love

853b9b33168bc544573d09aca5a40999

पंक्तियां

स्थिर मन अब भटकने लगा है ।
दिल की बातों में बहकने लगा है।।
इश्क है या मौसमी बुखार ।
यह तो माथे पे चढ़ने लगा है ।।
  


  #secondquote #secondquotebyme #इश्कबाज_लौंडा #इसदुनियामें #इश्क़हैतुमसे #मन #मनमौजी #मनबात
ba62d32188c0ceb3353d9bd49ee4a55b

ब्रिजेश जाधव

खूप काही करायचं होतं तुझ्यासाठी,
पण सगळं राहूनच गेलं,
घर बांधायचं होत दोघांसाठी पण
सगळं वाहूणच गेलं,,
सगळं वाहूणचं गेलं #तुझ्या आठवणी
#ती आणि मी
#मनातल्या मनात

#तुझ्या आठवणी #ती आणि मी #मनातल्या मनात #Life_experience

0 Love

17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

तिला मी विचारलं काय घेणार..?
त्यावर ती म्हणाली "किंगफिशर" घेणार 
तेव्हाच मनात पक्क ठरवलं 
ही लाच मी घरी घेवुन जाणार...! मनात ठरवलं तेव्हाच..!
#nojoto #marathi #love #nojotoquotes #romance

मनात ठरवलं तेव्हाच..! nojoto #marathi #Love s #romance #nojotoquotes

6 Love

7b66abe8aad18a87d4e236b203e4c14f

Ek villain

भारत में मंथन का विषय राजनीतिक कारणों से चर्चित भले ही अब हो रहा है किंतु सामाजिक स्तर पर मनता आचरण भारत में सदियों से एक जन देवी सराय इस देश में मनता आदरणीय चर्च पर चिंता लगभग 800 वर्ष पूर्व फार्म हो गई थी समय की परिस्थितियों के अनुसार यह चिंता कभी मुकुल होती रही तो अधिकांश आकर अंतर अवश्य अत्याचार के दवे दवे कुछ अंशों रूप में अंदर ही अंदर और पीढ़ी पीढ़ी दर प्रभावित होती रही है वर्ष 1938 की पूर्णमासी के काशी में जन्मे संत रविदास को निसंदेह भारत निमंत्रण के विरोध में स्वर मुखर करने वाली स्वधर्म में घर वापस करने वाली पार्टियों के प्रतिनिधियों कह सकते हैं संत रविदास ने जब समाज में तत्कालीन अतिथि विदेश मुस्लिम शासक का आर्थिक दुखी हो गए वो दिन हिंदू स्थिति जनता को जनता गर्म कर दिया आज का हिंदू भारतीय परंपरा में अस्तित्व का वसूल करने और मुस्लिमों को छूट देने के पीछे एक मात्र था कि हिंदू इस्लाम स्वीकार कर ली उसने अपनी भक्ति भाव के माध्यम से देश में देशभक्ति का भाव जागृत किया और अदिति मुसलमान शासकों के विरुद्ध एक आंदोलन को जन्म दिया स्वामी रामानंद ने तत्कालीन परिस्थितियों को समझकर विभिन्न जातियों के प्रतिनिधि संतो को जोड़कर दुर्दशा भगवत शिष्य मंडली स्थापित की विभिन्न समाजों का प्रतिनिधित्व करने वाले कैसे दुर्दशा मंडली के सूत्रधार और प्रमुख संत रविदास जी के संत रविदास ने हिंदू संस्कारों के प्लान में मुस्लिम शासकों द्वारा लिए जाने वाले जजिया कर की अपनी मंडली के विरोध किया और इससे हेतु जागरण अभियान चलाया

©Ek villain #भारत ने मनता आचरण के पारंपरिक विरोधी

#Nojoto

#भारत ने मनता आचरण के पारंपरिक विरोधी #Society

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile