Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी ढोलकी वादन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी ढोलकी वादन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

मराठी कविता "वादळ"

read more
वादळ...

आलं जोराचं वादळ
पानं झडूनिया गेली,
गाणं सुखाचं गाणारी
पाखरं उडूनिया गेली..

वाट हरवली काट्यात
जगणं ओसाड रान,
सारं शिवार फिरून
दिसंना हिरवं पान..

काल हिरव्या पानाला
होता फांदीचा आधार,
झाड वाळून सापळा
आता सोसवेना भार..!

                              कवी - के. गणेश
                               ९०२८११०५०९ मराठी कविता "वादळ"

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

Rajnikant Bedage

नवे डाव सारे अंधाराने पेरले होते, मी वाट उजलण्यासाठी हृदय जाळले होते, किनाऱ्यावर होता धोका म्हणूनी, नौकेला वादळात लोटले होते ! #मराठी #Nojoto #वादळ #प्रेम

kavi sagar chavan

वादळ "मराठी कविता #WistfulTalks #जीवनअनुभव

read more
mute video

निशब्द देव

#वादळ डोळ्यात उठले होते बहुतेक #मराठी #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile