Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्याचसाठी कितीदा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्याचसाठी कितीदा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याचसाठी कितीदा.

    PopularLatestVideo

राज श्री

तुझ्याचसाठी

read more
किती दिवस झाले 
तुझा चेहरा समोर नाही 
तु परत येशील अशी 
वेडी आस मनाला राही
तुझे भास आभास
छळतात त्या आठवणी
हंबरडा फोडून थकली रे
तुझी भाबडी आई
वासराविना तडफडते जशी
गोठ्यातली गाई
वाटेला डोळे लावून
बाबा बसलेत दारी
खांद्यावरचं ओझ उचलायला
कोण येईल माघारी
आईच्या कुशीत निजुन
एकदा तरी बोलायचं 
होतसं रे तिच्याशी
आई बापाच्या काळजाची
कळली असती तुला गहराई
जन्म दिल्याचं ऋण म्हणून 
एकदा तरी तीला
म्हण ना रे आई
फक्त एकदा म्हणशील
ना रे आई....... तुझ्याचसाठी

Isha Sawant

#फक्त तुझ्याचसाठी....

read more
mute video

Ritesh Kamble

तुझ्यासाठी #Quote

read more
काय करू मना,
सांग मला डोळे झाकूनी...
खुप बाेलायचे आहे तुझ्या सवे,
कसे व्यक्त करू प्रेम माझे,
तुझ्याशी चार शब्द बोलुनी... तुझ्यासाठी

kalyani dhabale

का असे वाटते मला...

का असे वाटते मला
बोलत रहावं सारखं तुझ्याशी..
व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने
रिते करावं मन फक्त तुझ्यापाशी.... #तुझ्यासाठी

Raybhan Y. Sonawane patil.

"तुझ्यासाठी."

read more
"मी... 
तुझ्यासाठी, 
सारं काही, 
 सोडून आले 
तुझी झाले. 
मग तु ही,
माझ्यासाठी, 
मला जे,
 आवडत नाही, 
असं...
 जे काही, 
 ते सोडून दिलं,
पाहीजे की नाही?."
कवी:-रा.या. सोनवणे पाटील. 
(7558507276). "तुझ्यासाठी."

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चारओळी तुझ्यासाठी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile