Nojoto: Largest Storytelling Platform

New दाबून धरून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दाबून धरून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाबून धरून.

dsp motivation

विश्वाची सगळी शक्ती आपल्या हातात असते, पण आपणच डोळ्यापुढे हात धरून अंधार झाला म्हणून रडतो.. #unknown quotes #marathiquotes #uniquesquotes i #Motivational #lost #inspirational

read more
विश्वाची सगळी शक्ती आपल्या हातात असते,
पण आपणच डोळ्यापुढे हात धरून अंधार झाला म्हणून रडतो.. विश्वाची सगळी शक्ती आपल्या हातात असते,
पण आपणच डोळ्यापुढे हात धरून अंधार झाला म्हणून रडतो..
#unknown quotes
#marathiquotes
#uniquesquotes
#i

Secret Quotes

तरीही जगतो याचा अर्थ असाही नाही होत मी पण स्वार्थी आहेत म्हणून, मी गमावलेली वेळ समोरची व्यक्ती ने नको सोडायला म्हणून आज पण धीर धरून होतो,, प

read more
काही गोष्टींची जाणीव असली पाहिजे,
काही गोष्टींची गांभिर्यता असली पाहिजे,
कुणाला नसेल फरक पडत पण दुसर्यांना
पडतो,
एवढ्या वेदना जर स्वतःला असत्या तर
जाणीव नक्की झाली असती तुम्हाला पण,,
आम्ही तर मनापासून गुंतलेलो आहेत ना
बाकी सारख वेळे पुरत नाही जवळ
केल ना कुणाला...
एवढ्या दिवसात कधी समोरा सामोरं पण
नाही येऊन भेटलो नाही समोर येऊन कधी
बोललो तरीही एवढं प्रेम केलं की तें आज
मी स्वतः पण मोजू नाही शकत...
स्वतःच्या आज जीवाची पण परवा नव्हती
एवढी ती नाती जपली, कुणाला तर एक पण क्षण पण
 जास्त झाला असेल तें संपवण्यासाठी,,
शेवटी वाट बघत बघत थकलो मी अन आज
सगळं काही गमावून दूर निघून आलोय.... तरीही जगतो याचा अर्थ असाही नाही होत मी
पण स्वार्थी आहेत म्हणून, मी गमावलेली वेळ
समोरची व्यक्ती ने नको सोडायला म्हणून
आज पण धीर धरून होतो,, प

Kadam Sachiien

जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार अशी ती आई इवलेसे बोट धरून चालायला शिकवले जिच्या पदरात मी बालपण घालवले जिच्या दुधाचे ऋण कोणीच फेडू शकत नाह

read more
 जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार अशी ती आई 
इवलेसे बोट धरून चालायला शिकवले 
जिच्या पदरात मी बालपण घालवले 
जिच्या दुधाचे ऋण कोणीच फेडू शकत नाह

Pratik Patil Patu

थोडक्यात ती व्यक्ती कशी वागत आहे, आपल्याशी चांगलं किंवा वाईट! यापेक्षा असं वागण्या पलीकडचा तिचा, आपण गृहीत धरलेला संभाव्य उद्देश आपल्याला #Emotions #mindset #psychology #yqtaai #paidstory

read more
 कोणत्याही व्यक्ति बद्दलच्या आपल्या धारणा या, त्या व्यक्तीने आपल्याशी केलेल्या वर्तनाच्या संदर्भात, आपण गृहीत धरलेल्या संभाव्य कारणांवर वा उद्दिष्टांवर अवलंबून असतात.
जाणते-अजाणतेपणी, आपणच स्वतःहून गृहीत धरलेलं हे'कारण' किंवा त्या व्यक्तीच्या विशिष्ट वागण्याचं संभाव्य उद्दिष्ट, आपल्याला नकारात्मक वाटत असल्यास, त्या व्यक्ती बद्दल आपल्या मनात नकारात्मक धारणा निर्माण होतात.
ही गृहीत धरलेली कारणे वा उद्दिष्टे आपणच गृहीत धरल्यामुळे, आपणच ती सोयीनुसार बदलू शकतो, आणि नात्यात नवा ओलावा निर्माण करू शकतो. 
थोडक्यात
ती व्यक्ती कशी वागत आहे, आपल्याशी चांगलं किंवा वाईट! यापेक्षा असं वागण्या पलीकडचा तिचा, आपण गृहीत धरलेला संभाव्य उद्देश  आपल्याला

Secret Quotes

सगळ्यांना वाटतंय जिद्द धरून बसलोय पण नाही समज आहेत म्हणून शांत आहे,, नाहीतर माझे मलाच समजतंय की किती त्रास होतोय तो मला,नाही जगू शकत.. वेडा

read more
आज परत भांडण तिच्या वरून,
इज्जत आणि नाती मध्ये नसती आली
तर ही आज वेळ नसती आमच्यावर..
बंद पडतंय डोकं आधीच काय अडचणी
कमी होत्या त्यात अजून,,
नाही वाटत हे जग कधी समजेल म्हणून
बस समोरून इज्जत अन आतून नाती
धरून बसलेत समोर, मी नाही धरतं,
समजेल थोडे थांबा वेळ येउद्या त्यांना ही
समजेल आणि आमच्या पण घराला...
एकदाचा जीव तरी जाईल कुणाचा मग
बघत बसा तुम्ही काय मिळवले ते अन 
काय गमावल ते पण...।। सगळ्यांना वाटतंय जिद्द धरून बसलोय
पण नाही समज आहेत म्हणून शांत आहे,,
नाहीतर माझे मलाच समजतंय की किती
त्रास होतोय तो मला,नाही जगू शकत..
वेडा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज मैत्री दिवस या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा. आताचा विषय आहे हे नातं मैत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हेनातंमैत्रीचं

read more
कुठलाही प्रसंग असो
हात धरून असतो एकमेकांचं,
अतूट असं नातं
तुझ्या माझ्या मैत्रीचं.
हेवा वाटतो सर्वांना
असे नाते निभावतो आपण मैत्रीचं.
काहीही न सांगता ओळखतो
असं घट्ट नातं आपल्या मैत्रीचं. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज मैत्री दिवस
या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा.
आताचा विषय आहे
हे नातं मैत

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन माझे वेडे.. #मनमाझेवेडे हा विषय Santosh Desale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मन माझे वेडे...
सतत भरकटत राहते.
काय करावे नि काय नाही...
हेच सुचत नसते.
मन माझे वेडे..
सतत तिच्याच विचारात राहते.
सतत तीच दिसावी समोर...
म्हणून नजर हट्ट धरून राहते.
मन माझे वेडे...
सतत कसे ही वागत राहते.
दुरावा सहन होईना जरा ही..
सतत तिच्याच संगती राहवे वाटे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मन माझे वेडे..
#मनमाझेवेडे

हा विषय 
Santosh Desale यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquotes

read more
जगात सर्वात सुंदर अमर प्रेम आईचे असते,
कितीही दूर राहिले जरी मुलं,
होता त्यांना काही त्रास
पहिले आईला जाणवते,
प्रेम करावे असे,
जे न दिसले लोकांस 
तरी आपल्या मनात असावे,
प्रेम हे अर्धांगिनी सारखे असावे,
मनातील घालमेल न सांगता जाणावे.
कितीही संकटे संसारी यावे
न घाबरता पतीचे हात धरून सोबत उभे रहावे, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात.
आजचा विषय आहे
प्रेम करावे असे...
#प्रेमकरावेअसे
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुंदर त्या वेड्या आठवणी.
लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी,
की शाळेत जाताना हातात हात धरून  जाण्याच्या आठवणी.
भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी,
की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी.
खूपच सुंदर त्या वेड्या आठवणी  बालपणाच्या,
एकमेकांसोबत खेळण्याच्या,
रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या.
मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी,
मन भरून येत जेव्हा आठवतात त्या वेड्या आठवणी. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqta

vishnu thore

हार्दिक अभिनंदन गणगोत प्रकाशनाचं हे पहिलं पुस्तक.ताकतीचा ग्रामीण कथा संग्रह.नांदेडचे लेखक सु.द.घाटे यांच्या कथा मनस्वी आवडल्या.शीर्षक रुमणप

read more
 हार्दिक अभिनंदन

गणगोत प्रकाशनाचं हे पहिलं पुस्तक.ताकतीचा ग्रामीण कथा संग्रह.नांदेडचे लेखक सु.द.घाटे यांच्या कथा मनस्वी आवडल्या.शीर्षक रुमणप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile