Nojoto: Largest Storytelling Platform

New पंढरीची वारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पंढरीची वारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पंढरीची वारी.

    PopularLatestVideo
6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

ओढ तूला भेटण्याची आहे मनात खोलवर,
काय देऊ तूला विठू मी माझा फाटका पदर..

दिलंस मला तू सोन्यासारख ते रान,
रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याच मन...

तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास,
मनात असते नेहमी तूला भेटण्याची आस..

दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट,
तूझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालत वारीची वाट..

©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #prayer 
#पंढरीचीवारी 
#मराठी 
#marathikavita
#marathi 
#martahipoem 
मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

#prayer #पंढरीचीवारी #मराठी #MarathiKavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

6 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

वारी पंढरीची।
चुकलीय यंदा।
कोरोनान वांदा।
                   केला भारी।।
जोडतोय हात।
आता घरातून ।
लाव पळवून।
                    कोरोनाला।।
माझ्या पांडुरंगा।
होऊन पावन ।
दे आम्हाला दान।
                     आरोग्याचे।। सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
वारी पंढरीच

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वारीपंढरीची

0 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

पाऊले करती
वारी पंढरीची
ओढ लागते
माझ्या विठू-माऊलीच्या
भेटीची...... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
वारी पंढरीच

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वारीपंढरीची

0 Love

99b7784903ec8ff6d047c62621ea8007

Shilpa ek Shaayaraa

विठु सावळा सावळा,
मला भक्तिनेच पावला
नाही केली मी रे वारी,
मनी माझ्याच घावला

©Shilpa ek Shaayaraa पांडुरंग, विठ्ठल, विठुराया नाव काही ही घ्या.. मला फ़क्त भक्तिभाव दिसतो..
पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा तो पंढरीनाथ दिसतो..
माझं स्वतःचं म

पांडुरंग, विठ्ठल, विठुराया नाव काही ही घ्या.. मला फ़क्त भक्तिभाव दिसतो.. पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा तो पंढरीनाथ दिसतो.. माझं स्वतःचं म #विचार #BROKEN_BUT_BEAUTIFUL #ShilpaSalve358 #Shilpa_ek_Shayaraaa #Ramta_Jogi_Special #Pain_in_Pen #जुगाडू_जुलाई #आषाढ़ी_एकादशी_स्पेशल

12 Love

1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

आहे आस भेटण्यास माझ्या माऊलींची..
आहे ही परंपरा युगा युगांची..
संतांच्या संगतीने पुण्याई लाभलेल्या विठ्ठल भक्तांची..
सांगते ही वारी महीमा विठ्ठल नामाची..
संकटे येतील पदोपदी तरीही, 
थांबणार नाही ही वारी पंढरीची.. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
वारी पंढरीच

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वारीपंढरीची

0 Love

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

*टाळ घेता हाती। सुटली आसक्ती।*
*जडली विरक्ती। योग्य मार्गी ।।* ३

*झंकारूनी वीणा । छेडती कर्माला।* 
*पुसती जीवाला। पापपुण्य।।४*

*माथ्यावर माझ्या। तुळस माऊली ।*
*तुझीच साऊली । घरीदारी।। ५*

*अहंभाव गळे। रिंगण करता।*
*फुगडी धरता। जाती भेद।। ६*

*स्मिता म्हणे आता । व्हावी गळाभेट ।*
*अंतरास थेट। पांडूरंगा ।।  ७*

©Smita Raju Dhonsale 🚩 *पंढरीची वारी*🚩 

*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

🚩 *पंढरीची वारी*🚩 *विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।* *आले वारकरी । दर्शनाला ।।१* *पायी चालताना। संपले अंतर।* *जन्म खरोखर । धन्य झाला।। २* #मराठीकविता

13 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 वारी पंढरीची.....

वारी पंढरीची.....

23 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 वारी पंढरीची ...
जनार्दन देवरे,मनमाड.
अक्षरचित्र - विष्णू थोरे
९३२५१९७७८१

वारी पंढरीची ... जनार्दन देवरे,मनमाड. अक्षरचित्र - विष्णू थोरे ९३२५१९७७८१

16 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

वारी
© अल्पेश सोलकर.


वारी..

वारी चालली पंढरीशी
डोई तुलसी सोबती माय चालली....

वारी © अल्पेश सोलकर. वारी.. वारी चालली पंढरीशी डोई तुलसी सोबती माय चालली....

59 Views

e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

*पंढरीचा राजा*
    *षडाक्षरी काव्य*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वैकुंठाचा वासी
पंढरीचा *राजा,*
राम कृष्ण हरी
अभंगाची *मजा.*

विठू माऊलीचा
गजर *हरीचा,*
विठुच्या भक्तीत
संसार *सुखाचा.*

स्नान करोनिया
चंद्रभागा *तीरी,*
भक्तिभाव वाहे
कर *कटेवरी.*

पंढरीत होई
वारकरी *दंग,*
सृजनांचा मेळा
पाहतो *श्रीरंग.*
----------------
*✍️राजेंद्रकुमार शेळके.*
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke पंढरीचा राजा

पंढरीचा राजा #poem

9 Love

c0350103a28c22efee8e837fec7bf364

Gangadhar

राजा पंढरीचा शुभ सकाळ

राजा पंढरीचा शुभ सकाळ #मराठीप्रेरक

209 Views

b245069fb1ab4fbf709a0444b84aa4af

Hemant Hondrao

आली पंढरीची दिंडी....
     कवयित्री बहिणाबाई चौधरी
#krishna_flute

आली पंढरीची दिंडी.... कवयित्री बहिणाबाई चौधरी #krishna_flute #मराठीकविता

27 Views

f46f443e100ac7b817aeefb3fd58a265

Mr Samej Rautray

राजा पंढरीचा लकी ड्रॉ

राजा पंढरीचा लकी ड्रॉ #Quotes

126 Views

d4b16e3ebd2d442643d74d8c8241c28c

(तरूण तरंग)तरूण.कोली.विष्ट

नारी सब पर भारी है
अबला मत समझना.. 
अपनी पर आयी तो
यही दुर्गा काली है..

©तरूण.कोली.विष्ट नारी सब पर भारी💕 #नारी

नारी सब पर भारी💕 #नारी

57 Love

c3709f349480bca3c969d45cb1183d63

VISHAL PANDIT

पांडुरंग तो
दैवत पंढरीचे
नाम तयाचे ||१||

दु:ख या ऊरी 
आठवावी पंढरी
विठोबा तारी ||२||

संताची भेट
समाधान अफाट
बा मजलागी ||३||

तारणहार
भक्तांचा साक्षात्कार
 धाव विठोबा ||४||
    
           - विशाल पंडित © काव्यप्रकार हायकु: पंढरीचे दैवत....✍️✍️

काव्यप्रकार हायकु: पंढरीचे दैवत....✍️✍️

7 Love

84218ffeea950b3935174418e97d027f

Youtuber #Jay Jigri

Wagdi तारी मारी कहानी

Wagdi तारी मारी कहानी

33 Views

4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

शाळेतली यारी,
लय भारी

वार्षिक परीक्षा म्हणजे
जणूकाही वर्षाची शिक्षा

वर्षाचा निकाल म्हणजे
मुलांसाठी शाकाल

मराठीच्या पेपरला, विद्यार्थ्यांची धमाल होते
आणि इंग्लिश च्या पेपरला, विद्यार्थ्यांना रडू येते

हिंदीचा पेपर म्हणजे, मार्कांचा दिवस
"गणितात मी पास होऊ दे", पोरांचा नवस

राज्यशास्त्राचा पेपर म्हणजे, पाठांतर
मुलं म्हणतात "देवा आम्ही पास होऊ दे काठावर तर"

विज्ञानाच्या पेपरची असते, मजाच न्यारी
परीक्षा झाली, की तुटते, शाळेची यारी

असं हे जीवन लय भारी शाळेतली यारी
लय भारी
#yarri

शाळेतली यारी लय भारी #yarri

0 Love

ec7c2e6d4ade10491e3ed4e6ae36a864

Pushpendra Pankaj

ज़रा  गौर करके देखिए, 
रिश्ते बदलते करवटें ।
अपनी ही बेगौरी कहें, 
जब सुन ना पाए आहटें।
पुष्पेन्द्र "पंकज"

©Pushpendra Pankaj
  #duniya दारी
#matlab की यारी

#duniya दारी #matlab की यारी #कविता

484 Views

3a955b12d2273db717492cbde912e087

Dr Preeti kanawjia

इक नारी दूजे पे भारी

इक नारी दूजे पे भारी #विचार

57 Views

fc8226cb91ffd32c671edcf5cd9dc51f

Shivangi Yadav

नारी सब पे भारी

#SheTheHero

नारी सब पे भारी #SheTheHero

1,385 Views

a8877b4b14241445d9aac859aa8946c8

Ashutosh Mishra

 हमारी यारी सब पे भारी

हमारी यारी सब पे भारी #nojotophoto

6 Love

76f01c9dbba1ad0c9f236216be2f220f

Abdul Qadir ,,,,,,,,,,,,A I M I M Unnao

उन्नाव मीम की आन बान शान हाजी इरफ़ान सिद्दीकी और नफीस खान
जय मीम जय उन्नाव

©Abdul Qadir  ,,,,,,,,,,,,A I M I M Unnao अबकी बारी पतंग भारी

#Wish

अबकी बारी पतंग भारी Wish #Wish

11 Love

e4d0c500bc5bcf46baaaf65b43b56aaf

Bharat Bandiwadekar

देव तारी त्याला कोण मारी

देव तारी त्याला कोण मारी #मराठीसस्पेन्स

87 Views

7f1cd9c0d5474312e87653360b2c958e

Priyanka shrivastava

घर द्वार हैं सूने पड़े अब, कारखानों में भीड़ जारी है
ममता के अनुबंधों पर हमारी भौतिकता हमपर भारी है
एक वक्त था जब बच्चों के कलरव से
घर के आंगन चहका करते थे
अम्माँ की रसोई में न जाने कितने
पकवान महका करते थे
अब रसोई बन गयी खाली किचेन ,और बाजारों में भीड़ भारी है
घर द्वार हैं सूने..................................  ..........…
घर के आंगन किलकारी को तरसे
घर की रौनकें "डे केयरों" में पली हैं     
वे संस्कारों का "स" कैसे समझें 
जब सामाजिक सम्बन्धों की बड़ी कमी है
घर का बूढा बरगद  भी बोले वो बाबा दादी की कहानी  कहाँ रही हैं 
घर द्वार हैं सूने पड़े.........................................
अभावों से त्रस्त अंतर्मन 
जब आवश्यकताओं से जूझ रहा था
आर्थिक आजादी को तृषित स्त्रिमन 
परिवर्तन को चाह रहा था
नारी सशक्तीकरण को लालायीत नादाँ नारी न समझी
की इसमें पुरुषों की चाल सारी है
घर द्वार हैं सूने .............................
नारी के दायित्वों की सूची अब 
देखो कितनी निराली है
बाहर घिसती, घर मे पिटती
इसीलिए बाजारों में मेकअप किट की मांग भारी है
क्या हो नारी सशक्तिकरण का सही स्वरूप अब ये विचारना हमारी जिम्मेदारी है
घर आंगन है सूने ...........................................
.........प्रियंका श्रीवास्तव

©Priyanka shrivastava
  #MothersDay  बचपन पर भारी नारी सशक्तिकरण

#MothersDay बचपन पर भारी नारी सशक्तिकरण

304 Views

46899845f77734c7eccdc237b38863a2

अटपटा शख्स

एक अधूरी ख्वाहिश मेरी , ख्वाहिश बन रह जायेगी, ।
न जाने कब समय मिलेगा,  आवाज हमे तुम सुनाओगी, ।।
रिश्ते नाते मेरे सब झूठे निकले , ख़ामोश हो रहा था हर पल मै ,।
गिर रहा था मै ,अपनो की ठोकर खाकर 
आ खड़े हुए तब तुम पास मे मेरे एक नयी हिम्मत बन कर ,।।
नशे मे था, बेहोशी की हालत,  होश मे लाया तुमने तब ,।

साथ निभाया, प्यार जताया, मुझको फिर से इंसान बनाया ,।।

इतना स्नेह था तुमको हम से, लेकिन  तूने 
  कभी न बताया ,।
साथी , यार , शुभचिंतक  बन कर सिर्फ तूने मेरा साथ निभाया ।।
मतलब वाली दुनिया मे, बिन मतलब तूने मुझे बचाया ।
अब जब क़ोई दिल है दुखाता,  सबसे पहले तेरा ख्याल है आता, 
यार तू मेरा बन गया ख़ास है ,, तू ही अब मेरे दिल के पास है ।।
जब कभी अपनी बात न हो पाये , ये न समझना मै भूल गया हूँ,,
तू और तेरी यारी , एहसान किया है तुमने भारी, कैसे मै उसे चुकाउगा, 
जब हो ज़रूरत तू दिल से बुलाना, स्वर्ग से भी तेरे पास आऊँगा,,
जीते जी तू याद रहेगी, मर के भी तेरी यारी नही भूल पाऊगा, ।।

दूर रहूँ, या तेरे पास रहूँ, दुनिया मे चाहे जहाँ  रहूँ, 

एक न एक दिन पागल ,तुझसे मै ही मिलने आऊँगा । सच्ची यारी , हर रिश्तो पे भारी ।

सच्ची यारी , हर रिश्तो पे भारी ।

2 Love

121977875e31e925b6741627fe1df8ec

prashant farrukhabadi

गर गुफ्तगू की बरसात यारगार हो जाती।
जो भूल गए यार उनकी मुलाकात दोबारा हो जाती ।
वो लम्हों की फुहार गर फिर से नवीं हो जाती।
इश्क ए झील की तरह यारी सारे रिश्तों से भारी हो जाती।

©prashant
  यारी सारे रिश्तों से भारी

#Morningvibes

यारी सारे रिश्तों से भारी #Morningvibes

22 Love

e4d0c500bc5bcf46baaaf65b43b56aaf

Bharat Bandiwadekar

देव तारी त्याला कोण मारी 2

देव तारी त्याला कोण मारी 2 #मराठीप्रेरक

347 Views

b889ca0cc7389ef6e861a9b5045c9eea

sapna chavan

#RIPPriyankaReddy मे नारी हु जो सब पे भारी हु
मगर कया करू सुनसान गली मे तनहा खडी हु
मागा मेने मदत कि गुहार
वो तो निकले खूखार
जिसम को नोच लिया 
जैसे हो कोइ शैतान एक नारी सबपे भारी
#respectforgirl#respect#whoman

एक नारी सबपे भारी #respectforgirl#RESPECT#whoman #RIPPriyankaReddy

45 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile