Nojoto: Largest Storytelling Platform

New गोरं व्हायचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोरं व्हायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोरं व्हायचे.

pravin jagdhane

तरी पण आम्ही नाराज ना य व्हायचे..🤦‍♀️👈👈 #Music

read more
आम्ही काम काढून तूमच्या गरि यायचे,
तूम्ही मागच्या दरवाज्यातून निघून जायचे,
तरी पन आम्ही नाराज ना य व्हायचे,आम्ही तुमच्या दारावून जायचे तूम्ही आम्हाला बघायचे. मंग तूमच्या बापाला सांगयचे.मंग काय तुमच्या बापानी आम्हाला बङदायचे....
तरी पण आम्ही नाराज ना य व्हायचे 
pravin. j तरी पण आम्ही नाराज ना य व्हायचे..🤦‍♀️👈👈

pravin jagdhane

तरी पण आम्ही नाराज ना य व्हायचे Pallavi Kumari Smriti Joshi Priya Kajal Singh

read more
🤘(pravin )🤘
love is life bat love is not life 
आम्ही काम काढून तुमच्या गरि यायचे
 तूम्ही मागच्या दरवाज्यातून निघून जायचे 
(तरी पण आम्ही नाराज ना य व्हायचे )

आम्ही तुमच्या दरवाज्यातून जायचे मंग
 तुम्ही आम्हाला बघायचे तुमच्या  बापाला
 सांगायचे
 मंग तुमच्या बापानी आम्हाला बङदायचे 
(तरी पण आम्ही नाराज ना य व्हायचे ) तरी पण आम्ही नाराज ना य व्हायचे  Pallavi Kumari Smriti Joshi Priya Kajal Singh

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या मनातील गुपित
माझ्या मनातच राहिले.
कित्येकदा ठरवले सांगायचे
समोर जाताच ओठ स्तब्ध व्हायचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझ्या मनातील गुपित..
#माझ्यामनातीलगुपित
हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

RJ कैलास नाईक

#नजरेला भिडल्यावर नजर दोघांची कावरे बावरे कधी व्हायचे नसते । झुकली होतीच ना तिचीही नजर डोळ्यात पाहिले म्हणायचे नसते। हसल्यावर ती गोड अशी

read more
mute video

RJ कैलास नाईक

#नजरेला भिडल्यावर नजर दोघांची कावरे बावरे कधी व्हायचे नसते । झुकली होतीच ना तिचीही नजर डोळ्यात पाहिले म्हणायचे नसते। हसल्यावर ती गोड अशी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आज आपण double collab करणार आहोत. जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते असेल तर याच्याशी जुळल पाहिजे. एक अर्थपूर्ण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #doublecollab #जरतुम्हाला #जरतर #doublecollabmarathi

read more
माझ्या कडून 
like comment 
पाहिजे 

तुम्हाला माझ्या ही Quote ला
Like comment
द्यावे लागेल..😆😉😀 शुभ संध्या मित्रहो
आज आपण double collab करणार आहोत.
जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते 
असेल तर याच्याशी जुळल पाहिजे.
एक अर्थपूर्ण

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आज आपण double collab करणार आहोत. जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते असेल तर याच्याशी जुळल पाहिजे. एक अर्थपूर्ण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #doublecollab #जरतुम्हाला #जरतर #doublecollabmarathi

read more
प्रेम करायचे 



निस्वार्थपणे करावे लागेल शुभ संध्या मित्रहो
आज आपण double collab करणार आहोत.
जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते 
असेल तर याच्याशी जुळल पाहिजे.
एक अर्थपूर्ण

RJ कैलास नाईक

#मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर भावनांचे बाजार आता मांडायचे

read more
मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे नाही

स्वार्थी जगात अपेक्षांनी बरबटलेली नाती
कुणासाठी कधीच अश्रू गाळायचे नाही

एकटाच आलो जायचे मला एकटे पैलतीरी
प्रवासाला अर्ध्यावरच मला सोडायचे नाही

भेटतात रोज नवनवे चेहरे राज लपवत 
कधीच मला आता प्रेमात पडायचे नाही
           RJ कैलास #मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आज आपण double collab करणार आहोत. जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते असेल तर याच्याशी जुळल पाहिजे. एक अर्थपूर्ण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #doublecollab #जरतुम्हाला #जरतर #doublecollabmarathi

read more
प्रेम करायचे 



निस्वार्थपणे करावे लागेल शुभ संध्या मित्रहो
आज आपण double collab करणार आहोत.
जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते 
असेल तर याच्याशी जुळल पाहिजे.
एक अर्थपूर्ण

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आज आपण double collab करणार आहोत. जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते असेल तर याच्याशी जुळल पाहिजे. एक अर्थपूर्ण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #doublecollab #जरतुम्हाला #जरतर #doublecollabmarathi

read more
एखादी गोष्ट मिळवायची 



त्याग हा करवाच लागेल शुभ संध्या मित्रहो
आज आपण double collab करणार आहोत.
जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते 
असेल तर याच्याशी जुळल पाहिजे.
एक अर्थपूर्ण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile