Find the Latest Status about पौर्णिमा नावाचा अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पौर्णिमा नावाचा अर्थ.
Mili
चंद्राच्या मंद प्रकाशात ठंडी ची चाहुल मी तुमच्यावर खुप प्रेम करतो सांगण्यास उचलतो माझे पाहिले पाहुल कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हाला मनस्वी सुभेछ्या milind guddnattikar (sutar) ©Mili #कोजागिरी पौर्णिमा
Devanand Jadhav
°शरदाची पौर्णिमा° शरदाची पौर्णिमा तेज रुपेरी सांडताहे भूवरी नभातूनी दशदिशांना ओसांडूनी शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ मंद धुंद ती हवा लेवूनी गंध गारवा तनु रोमांची बोचरा फुलवित निलाजरा शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥ ना धुक्याचे सावट ना गर्द मेघ नभात ना ही ती ओलेती रात टिपूर चांदणं पित शरदाची पौर्णिमा ॥ ३ ॥ तारकांची रांगोळी खूणविताहे समीप दुर दुर क्षितिजावरी शुभ्र निल नभांतरी शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ डोल डोल डोलताहे रातराणी वल्लरी होऊनिया बावरी ती निशब्द लाजरी शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ चिंब चिंब प्रतिबिंब चंद्रही डोकावतो स्मानी सागरातूनी लहरी लहरीतूनी शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav कोजागिरी पौर्णिमा
kalyani dhabale
व्रत..तुझ्यासाठीचं श्रृंगार केल्याशिवायही मी तुला आवडते... पण मला आवडते तुझ्यासाठी सजणे... आठवून तुझं प्रेम कधी कधी ऊर भरून येतो तू माझा म्हणून अभिमान वाटतो... असेल जर पुनर्जन्म तर मी तुझीच होईन... प्रत्येक जन्म तुझ्यासाठी घेईन माहीत आहे व्रताने काही आयुष्य वाढत नाही तरीही व्रत हे निमित्त असतं बाकी काही नाही... त्यात लपलेलंं प्रेम असते, जन्मजन्मांची प्रित असते...! #पौर्णिमा #व्रत
Amita
पौर्णिमेचा चंद्र, उगवतो रात्रितुनी उधळतो श्वेत रंग कातळत्या नभातुनी.. मंद किरणांची प्रभा, चहूकडे विखरूनी न्हाऊन गेली धरा, शीतल छायेतूनी.... अमिता✍🏻 ©Amita पौर्णिमा #fullmoon
somnath gawade
गुरू माता गुरू पिता गुरू त्राता गुरू भाग्यविधाता गुरू मार्गदाता गुरू सर्वज्ञाता गुरू सामर्थ्यदाता सर्व गुरू चरणी टेकवितो माथा #गुरू पौर्णिमा