Nojoto: Largest Storytelling Platform

New जगामध्ये चमकून राहिला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगामध्ये चमकून राहिला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगामध्ये चमकून राहिला.

Supriya Yewale

#walkalone या जगामध्ये प्रेमाच्या वाटेत #मराठीविचार

read more
mute video

sagar sabale

ऊन वारा पाऊस पडतच राहिला ऊन वारा पाऊस पडतच राहिला.. #leftalone

read more
पाऊस आला की एक चहा दोघांत घेण्याचा,
भिजलोय म्हणून, मी एक आणि तू एक घोट घ्यायचा.

एका हाताने छत्री धरून दुसरा हात तिच्या हातात देयाचा,
थंडी अंगाला झोंबते,म्हणून तिचा हात घट्ट पकडायचा.

हात घट्ट पकडून पाऊसात होणाऱ्या सप्तरंगाची उधळण बघत राह्याची,
उधळण बघता बघता उधळण सुरू आमच्या ओठांची.

घरी जाऊन तो तिच्या खुशीत निजत राहिला
मग काय एकत्रचं सगळे,
ऊन वारा पाऊस पडतचं राहिला
ऊन वारा पाऊस पडतचं राहिला...


 
✍️✍️सागर साबळे✍️✍️ ऊन वारा पाऊस पडतच राहिला
ऊन वारा पाऊस पडतच राहिला..
#leftalone

Supriya Yewale

#romanticmusic या जगामध्ये प्रत्येकाला असे वाटते मलाच आहे ओ दुःख #मराठीविचार

read more
mute video

shubham Balbudhe

#भगवा वादळ 2 राजे.... आज स्वराज्य सुशिक्षित झाले तरिही अण्याय अत्याचार वाढले!! आणी अडानी मावळयांनी स्वत:च्या बलिदानांनी स्वराज्याला जगामध् #nojotophoto

read more
 #भगवा वादळ #2

राजे....
आज स्वराज्य सुशिक्षित झाले तरिही अण्याय अत्याचार वाढले!!
आणी अडानी मावळयांनी स्वत:च्या बलिदानांनी स्वराज्याला जगामध्

अल्पेश सोलकर

कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai

read more
कुठून तरी येऊन
पाऊस इथला होऊन जातो..
वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो
आठवणी मात्र ठेवून जातो.. कुठून तरी येऊन
पाऊस इथला होऊन जातो..
वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो
आठवणी मात्र ठेवून जातो..
© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #yqtaai

S

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे तू तो राहिला नाहीस... तू ती राहिली नाहीस... #तू१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
आपल ते प्रेमळ नातं राहिलस नाही 
कधी मी चूकली
कधी तू चुकला
पण ह्या चूकन्याच्या 
खेळा मध्ये
आपला ते नातं राहिलस नाहीं 
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
तू तो राहिला नाहीस...
तू ती राहिली नाहीस...
#तू१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #

Vinod Umratkar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे तू तो राहिला नाहीस... तू ती राहिली नाहीस... #तू१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
मी म्हणालो,तू ती राहिली नाहीस
ती म्हणाली,तू तो राहिला नाहीस।
कळले आम्हा दोघांना पण नाही
तो पूर्वीचा  काळ राहिला नाहीस।
जबाबदाऱ्या वाढल्या अश्या की
श्वासास जरा वेळ राहिला नाहीस।
सुरू झाली धावपळ जिंदगीची 
मनाचा मनाशी मेळ राहिला नाहीस। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
तू तो राहिला नाहीस...
तू ती राहिली नाहीस...
#तू१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे तू तो राहिला नाहीस... तू ती राहिली नाहीस... #तू१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
पूर्वी इतकी गोड
तू हसत नाहीस
मनमोकळं करावं
असं ही वागत नाहीस
शक्यतो अलिप्त राहून
चारचौघात मिसळत नाही.
खरंच तू आता पूर्वी
सारखी तू ती राहिली नाहीस.
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
तू तो राहिला नाहीस...
तू ती राहिली नाहीस...
#तू१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #

Deepali Mestry

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे वेदनांचा गाव मागे राहिला... #वेदनांचागाव हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वेदनांच्या गावात माझ्या येवून जा
एव्हाना ओसरलाय पूर वेदनांचा
सावरणारा गाव माझा पाहून जा
हां काही खुणा दिसतील अजूनही
पण वेदनांचा गाव आता मागे राहिला

शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

वेदनांचा गाव मागे राहिला...
#वेदनांचागाव
हा विषय
अंजली दीक्षित  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे वेदनांचा गाव मागे राहिला... #वेदनांचागाव हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वेदनांचा गाव मागे राहिला,
अनेक जखमा ज्यात सामावून राहिल्या.
अनुभव होते खूप वाईट,
प्रत्येका कडून अपमान झाला.
चांगले वागूनही कित्येकांनी
विनाकारण पान उतारा केला.
दुखायचे खूप मन,सर्व मनात साचून राहायचे,
सर्वांची गाऱ्हाणी,वाईट शब्द सतत टोचत राहायचे.
मन म्हणजे एक असे गाव झाले,
वेदनांचे तिथे बस्तान झाले.
जखमा इतक्या खोलवर रुतल्या,
की इलाज होणे कठीण झाले.
ठरवले एके दिवशी जशास तसे वागावे,
प्रयत्न ही मग तसाच केला,
वाट ही अशीच चालू राहिली 
आणि वेदनांचा गाव मागे राहिला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

वेदनांचा गाव मागे राहिला...
#वेदनांचागाव
हा विषय
अंजली दीक्षित  यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile