Find the Latest Status about नांदन नांदन रमाच नांदन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नांदन नांदन रमाच नांदन.
dinesh Rajiram gajbhiye
कष्टाने तुझ्याच जग लाजले रमाई करणीने तुझ्याच भिम गाजले रमाई साथ होती तुझी ग त्या युगंधराला ममतेने संसार भिमाचा सजविले रमाई झिजविला देह तू चंदनापरी आपला तुझ्यामुळे चवदार पाणी पाजले रमाई तुझ्याच प्रेरणेने तो जगाशी ग लढला तुझ्यामुळे घर आमचहीे सजले रमाई माय माऊली दे बळ निळ्या पिल्लांना तुझ्याच चरणी हे काव्य मी वदले रमाई रमाई
Pratik Patil Patu
चांदन रात्र चम चम चम चम तारे चमकीत मिळूनी सारे प्रकाश ऊधळीत चमचमणारे सारे तारे मिळूनी सर्वच आकाश उजळीत प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्याचा सडा आणि सारखा ओरडणारा तो रात किडा मोठ्या मोठ्या झाडांच भयंकर स्वरूप आणि त्यात आमच्या चांदोमामा चं गोड रूप कधीच विसरणार नाही ती गच्चीवरची रात्र With चांदोमामा & चांदनीमामी चांदन रात्र
prachianshu dixit
पापा की परी दुलारी लाडो नन्ही सी। कहते सब पापा की परी। बहुत लाड प्यार है हमने इसको दिया। देखो तुम रूला न देना। हो गर गलती कोई ,नसमझी समझ कर माफ कर देना। पर इस पर कोई अत्याचार न करना। #papakipari नादन।
Uma Bharti Kushwaha
कितनी मेहनत से आज पुरानी यादो को दरकिनार कर दिया मैने , उठा के खंजर अपने हि कलेजे पर वार कर दिया मैने | #रमा#