Nojoto: Largest Storytelling Platform

New तुटला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुटला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुटला.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यात फिरताना... #चांदण्यातफिरताना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
चांदण्यात फिरताना एक तारा तुटला
त्याच क्षणी काय मागावे
म्हणून तुझाच चेहरा आठवला. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

चांदण्यात फिरताना...
#चांदण्यातफिरताना
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:- "स्वप्नांचा झुला"... #स्वप्नांचाझुला हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ytaai

read more
स्वप्नांचा झुला माझा,
स्वप्नांचे भार न पेलवू शकला,
इतके सारे स्वप्न माझे,
मध्येच झोका तुटला.
कसे बांधावे त्यास पुन्हा
बांधले होते ज्या ठिकाणी,
आशेच्या त्या फांदीचा
तो सुकलेला भाग होता जुना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय:- "स्वप्नांचा झुला"...
#स्वप्नांचाझुला

हा विषय Atul Waghade यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

pooja d

पंढरीचा राजा माझा कानडा विठू माझा तुझ्या भेटीविना, मज करमेना आता ।। पाहण्या तुझे सावळे रूप येति लांबून भक्तजणं आता तुझे होत नाही दर्शन #yqtaai #मराठीकविता #yqmarathikavita

read more
पंढरीचा राजा

(Caption मध्ये वाचा) 
👇👇👇👇 पंढरीचा राजा माझा
कानडा विठू माझा
तुझ्या भेटीविना, 
मज करमेना आता ।।

पाहण्या तुझे सावळे रूप
येति लांबून भक्तजणं
आता तुझे होत नाही दर्शन

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों काल 5जुन पर्यावरण दिवस त्यानिमित्य आजचा विषय आहे निसर्ग... आधुनिक जगात आपल्यापैकी बहुतेकजणांचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नाते_अनोखे #निसर्गप्रेम

read more
चला सर्वांनी मिळून
प्रयत्न करूया,
प्रत्येकाच्या मनात निसर्गाविषयी
प्रेम निर्माण करूया,
धरती,आकाश,ऊन,वारा,पाऊस,
झाडे-झुडपे
हेच सर्व खरे सोबती आपले,
जसे आपण नाते जपतो तसेच 
निसर्ग ह्या नात्याला ही जपुया,
हेच आपले नाते प्रत्येकाच्या
मनात रुजवूया.
निसर्गाशी जीव लावूया
झाडे लावून निसर्ग वाढवूया. सुप्रभात मित्रानों
काल 5जुन पर्यावरण दिवस त्यानिमित्य आजचा विषय आहे
निसर्ग...
आधुनिक जगात आपल्यापैकी बहुतेकजणांचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे

Jitendra Raipure

बांध अश्रुंचा फुटला कधी नव्हे इतका मोठा पाऊस जोरात बरसला, नदी नाले भरून आले पूर घरादारात घुसला . चोहीकडे पाणी पाणी #poem #nojotophoto

read more
 बांध अश्रुंचा फुटला 

कधी नव्हे इतका मोठा 
पाऊस जोरात बरसला,
नदी नाले भरून आले 
पूर घरादारात घुसला .

चोहीकडे पाणी पाणी

Secret Quotes

किती जीव जळत असेल याचा अंदाज नसेल तुला भांडतो वाईट विचार करतो तुला चुकीचं समजतो तर आहे तेच बोलतो ना जिथे चूक आहेत तिथं अडवतोय तर येथे अपमान

read more
मला एक सांग अशी कुठली हट्ट ठेवली
मी प्रेमात, कुठल्या अपेक्षा केल्या,
एवढ्या दिवसात मी आहे तसाच ना, 
हा बदल झाला असेल माझ्यात भरपूर 
काही झाला असेल पण मनाची जागा 
आहे तिचं आहेत ना, खूप लोक भेटले
मलाही खूप मित्र झालेत मैत्रिणी पण,
पण ज्याला त्याला सीमा ठेवल्या मी
नाही मन पाकळत माझं दुसऱ्या कुणा
बाबत, आहे त्याच ठिकाणी स्थिर आहेत,
कुणाची हिम्मत नाहीत माझ्या विषयी
बोलायची नाहीतर कुणी बोलावं मग,
हा तुझ्याकडे पण काही नसेल मागितल
मी फक्त हक्काने बोललो असेल, या
अर्थि मी नाटक करतो असा विषय होत
नाही, तू कधी हक्काने बोलली मला,
मला हे पाहिजे, हे हवंय,अस होयला
पाहिजे, एवढं सुद्धा हक्काने बोलले
तू अग जीव ओवाळून टाकेल ग,
एवढा जीव आहेस तुझ्यात अन तू काय
चालावंल समजत का तुला, खरंच जीव 
देण्याची वेळ आलीये माझ्यावर आता,
किती ना समझ ग, एकदा भेट ग मला
समजेल सगळं काही तुला.।। किती जीव जळत असेल याचा अंदाज नसेल तुला
भांडतो वाईट विचार करतो तुला चुकीचं समजतो
तर आहे तेच बोलतो ना जिथे चूक आहेत तिथं अडवतोय
तर येथे अपमान
loader
Home
Explore
Events
Notification
Profile