Nojoto: Largest Storytelling Platform

New ओठांचा काळपटपणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओठांचा काळपटपणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओठांचा काळपटपणा.

    PopularLatestVideo

RAJ..................¶

ओठाचा रंग #RAIN_VECTOR

read more
रिमझीम तो पाऊस ,
भिजून गेल अंग .
हळूच आली ती छत्रीखाली ,
हुरळून गेलो बघून ,
ओठाचा रंग .

©RAMRAJ ओठाचा रंग

#RAIN_VECTOR

Kunal Salve

तिच्या घट्ट मिठीत मी असतांना 
शब्द माझे घुटमळायाचे 
सैल होता जरासी मिठी 
तिच्याच श्वासानं ओठी तिच्याच राहायचे ! #ओठांशी

अल्पेश सोलकर

तू डोळे मिटून मोकळी होतेस... इकडे बघ .. ओठांनी ओठांना काय केले © अल्पेश सोलकर #kiss #yqquotes #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathiheart #marathiwriter

read more
तू डोळे मिटून मोकळी होतेस...

इकडे बघ ..

ओठांनी ओठांना काय केले तू डोळे मिटून मोकळी होतेस...

इकडे बघ ..

ओठांनी ओठांना काय केले

© अल्पेश सोलकर

कवी - के. गणेश

आठवांचा सुगंध

read more
पहिल्या भेटीचा प्रत्येक क्षण
चेहऱ्यावर रेंगाळत राहतो..
जणू अंगणात फुलांचा,
सुगंध दरवळत राहतो..! आठवांचा सुगंध

sonu kumar

कांचा भाई #nojotophoto

read more
 कांचा भाई

Titkare Pratiksha Sadashiv

#तो स्पर्श हळव्या ओळींचा...

read more
तो स्पर्श हळव्या ओळींचा,
तु सोबती नसताना...
मनाच्या त्या पर्णावर 
अंसख्य कविता रेखाटल्या
मग तुलाच निशिदिन स्मरताना...

अन् दुरुनच जरी मी 
तुला असे हे पाहताना...
तरी रोज नव्याने बहर येई
माझ्या या शब्दसुमनांना
लेऊनी हा गंध बघ मग 
तुझ्याच सख्ख रे प्रितीचा...
तु सोबती नसताना
तो स्पर्श हळव्या ओळींचा...
तो स्पर्श हळव्या ओळींचा...
     
      ✍प्रतिक्षा सदाशिव तिटकारे✍ #तो स्पर्श हळव्या ओळींचा...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile