Nojoto: Largest Storytelling Platform

New धौनी ये विट्ठला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धौनी ये विट्ठला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धौनी ये विट्ठला.

Related Stories

    PopularLatestVideo

Pooja Solanke

जय जय विठ्ठल जय हरि विट्ठल...

read more
लोकासाठी बाप विठ्ठल,
बापासाठी लेक विठ्ठल,
कना-कनात माझा विठ्ठल! जय जय विठ्ठल जय हरि विट्ठल...

pooja d

बा, पांडुरंगा का असा?
डोळे मिटुनी तू बसला
उघड ते नेत्र, नि बघ
भक्त तुजविण किती रडला?? #विठ्ठला

Mission for Passion to change to INDIA

मनात विट्ठल जीवनात विट्ठल....- संतोष #Morning #कविता

read more
मनात विट्ठल 

तनात विट्ठल 

जीवनात विट्ठल

जगात चा कण -कणात विट्ठल

 सगा ,सोयरा, मित्र, बंधू सर्व विट्ठल. .

विट्ठल... विट्ठल... विट्ठल...

- संतोष

©Mission for Passion to change to INDIA मनात विट्ठल जीवनात विट्ठल....- संतोष 
#Morning

Ganesh shinde 9767294656

विठ्ठला #Flute #मराठीकविता

read more
mute video

nitsmit penshanwar

विठ्ठला #DilKiAwaaz #मराठीकविता

read more
अरे विठ्ठला  जरा बघ

दिसतो असा काळा मेघ गर्जतोय जसा 
वर्ण तुझा बघता भक्त होई वेडा पिसा 

असा कसा तु पांडुरंगा विठेवर युगे अठ्ठावीस उभा
पाय नाही का दुखले तुझे करी हात ठेवतोय जसा 

रुक्मिणीच्या डोई दिला  तुळशी वृंदावनाचा वसा
का रे विठ्ठला तीच्या पासुन रूसलास तु असा

तुकाराम आवडला आणि इंद्रायणी ला पुर आला असा
गोर्‍या कुंभाराला वेड लावले बाळ तुडवले मातीत समजुन चिखल जसा

नामदेवाची चाकरी केली संत सखुला भाकरी दिली
असा पंढरपूर चा राजा शोभतोय तु बघ कसा
अरे विठ्ठला आता तरी बघ आमच्या ही कडे असा

रुक्मिणी वाचुन तुझा संसार चालायचा नाही सहज असा
एकटी उभी आहे तुझ्या शेजारी तीच्या कडे वळुन बघ तरी थोडसा

अरे विठ्ठला ......


नितस्मित (पेंशनवार)

©nitukolhe smitnit विठ्ठला 

#DilKiAwaaz

Dileep Bhope

विठ्ठल विठ्ठल.. #शिक्षण

read more
विठ्ठल विठ्ठल..

©Dileep Bhope विठ्ठल विठ्ठल..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile