Nojoto: Largest Storytelling Platform

New पुनरावृत्ति प्रश्न Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुनरावृत्ति प्रश्न from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुनरावृत्ति प्रश्न.

    PopularLatestVideo

जगदीश कैंथला

सूरदास के पदों की अभ्यास प्रश्न की पुनरावृति 1से 6

read more
mute video

Sneh Lata Pandey 'sneh'

mute video

राजेंद्रभोसले

animal farm ची पुनरावृत्ती

read more
व्यक्तीची पूजा सुरू झाली
त्यांचे इतिहास जमा होतात.
जेंव्हा शासक इतिहासाची पाने
सोनेरी बेगडी  करून ठेवतात
आम्ही मेंढरं त्यांच्या सुवर्णपानास,
मूर्त्यांस नमन करतो
 जौर्ज ओरवेल च्या
पुस्तकातील अनिमल फार्म सारखे
गुणगाणं  करतो त्या बेगडी विचारांचं
इथल्या व्यवस्थेला पोषकच 
इतिहास उगाळत बसतात
खरा1इतिहासाची सूवर्णपत्रें गुंडाळून 
ठेवतात मंदिरे बनवुन 
फक्त मुजरा करण्यासाठी
 काही शेम्बडी पोर तुलना करू लागतात
 जौर्ज ओरवेल च्या पुस्तकातील
नेपोलियन सारखे 
काही दिवसांनी त्यांची मंदिरेही बांधतील 
जीवंतपणी हे अंधभक्त...
 घाटया ऊठ ,जागाहो ,
संपली सारी मर्दुमकी
इतिहास कान व1डोळे आहेत
त्यावर इतरांचेनियंत्रण ठेऊ देउ नकोस
जागा हो मावळ्यांच्या पठ्ठ्या animal farm ची पुनरावृत्ती

जगदीश कैंथला

वाच्य पुनरावृति #बात

read more
mute video

जगदीश कैंथला

वाख पुनरावृति #कविता

read more
mute video

जगदीश कैंथला

अलंकार पुनरावृति

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile