Find the Latest Status about डावा पाय दुखणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डावा पाय दुखणे.
Komal Pardeshi
Arpit Singh
"जनाब जिंदगी की किताब में सबसे हसीन पल मां का प्यार है.!! " ©Arpit Singh मावा ठंडिया चावा ❣️
Raj Bhandari
आखिर हो ही गए इस दिल के दो टुकड़े, चलो, अच्छा हुआ, खत्म हुए सारे दुखड़े ! #NojotoQuote दुखड़े
Shankar Kamble
सारीपाट आयुष्याचा डाव रोजचेच नवे फासे फेकतो आशेचे दान मनोचीत हवे.. ओढ मधल्या मधली होरपळ सोंगटीची गुढ अंधार गुपीत भ्रांत असते उद्याची.. बोटावर नाचवितो कधी पाडतो,ताडतो दुवे निखळले तरी तोच नव्याने जोडतो.. घेरलेले चहुबाजी शर भेदती देहाला ढाल करुनी हिम्मत देई आव्हान मृत्यूला.. शह ,मात ठरलेली बाजी यावीन अपुरी लढ वेढ्या प्राणपणे रीत जगण्याची खरी.. ठाम निर्धार मनाचा बळ पेरतो मातीत तरारले किती तृण नाव कोरून छातीत.. ©Shankar Kamble #Saffron #डाव #खेळ #जीवन #डावात #खेळहामांडला #बाजी #युद्ध
अनुषी का पिटारा "अंग प्रदेश "
चाय और चरित्र जब भी गिरता है ऐसा दाग़ लगाता है धोने से भी नहीं जाता "माय और गाय" का जब भी प्रसंग आता है श्रद्धा से सर झूक जाता है ©अनुषी का पिटारा.. #गाय #माय #चरित्र #चाय
Pramod Thathola..
बहुत दुखते है वो घाव जो उनसे मिले थे मगर आज भी दर्द तो तब होता है। जब वेवफाई के साथ नाम उनका जुड जाता है बहुत दुखते है वो घाव।
Mastraj Gond
वो दिल हमारा दुखाते रहे हम थे जो उन्हें प्यार जताते रहे । हम मरे जा रहे थे उनके लिए और वो बात बात पर दूर होने के बहाने बनाते रहे 💘💘💘💘💘💘💘💘💘 ©Mastraj Gond वे दिल को दुखते रहे
pooja d
कोरोनाने सख्या लावली आपल्या रोमान्स ची वाट तुझ्या भेटण्याची बघावे लागती वाट ।। लॉक डाउन पडल्यावर तर मात्र होती फजिती त्यात रात्रीची लागलेली असते संचारबंदी ।। तुला भेटायला यायला फाडावी लागते मग पावती ।। इतकं सगळं विघ्न पार करून येते तुझ्याजवळी तिथेही मास्क आणि सॅनिटायझर वापरावं लागी ।। ह्यातच अर्धी रात्र निघून जाती ।। थोडं बोलावं म्हणते तर सोशल डिस्टनसिंग च येते भान मग बसावं लागत दोघांनाही लांब - लांब ।। रात्र ही अशीच सरते, बघण्यात आणि हात धुण्यात तरसते मी मग तुझ्या मिठीत येण्या ।। -©✍️ पूजा डोमाळे (राणू) #कोरोनाकविता #दुखणं #विरह #कोरोना_काव्य #मराठीकविता