Find the Latest Status about शिवानी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवानी.
Shivani Singh
इससे पहले कि चेतना शून्य हो जाए उदय मेरा बस इतना पुण्य हो जाए खाक होकर मिलेगा खाक में ये तन प्राण ज्योति बस तुम में ही खो जाए #शिवानी_के_शिव
Priya Tambde
"शि"वरायांची लेक तू जशी दुधारी तलवार...., पाटलांच्या घरी जन्मली रणरागिणी तू हुशार......!!! "वा "दळवारा असो वा कितीही मोठं संकट सामोरी जातेस तू सदा हसतमुखी..., जसं गोड तुझं रूप निर्मळ तुझ मन तसचं बघायचं असतं तुला सगळ्यांना सुखी .....!!! "नी"श्चय तुझा मनी नेहमी पाहिलेलं तुझं स्वप्न पूर्ण करण्याचा...., ध्यास असतो मनी दिलेल्या वचनाला जागण्याचा.......!!!! ✍️Piu कवयित्री- प्रिया तांबडे ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड ©Priya Tambde # शिवानी