Nojoto: Largest Storytelling Platform

New शेतकरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेतकरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेतकरी.

    PopularLatestVideo

Vijaykakade68

#शेतकरीमाझा #शेतकरीराजा #🎑शेतकरी शेतकरीपुत्र🌾 #समाज

read more
mute video

Shital Sankhe

माझा शेतकरी बाप 

बाप माझा राबतो शेतात
अभिमान आम्हा वाटतो
जगाचा पोशिंदा म्हणून
मान ताठ आमचीही करतो

घाम गाळून धरणी मायेस 
सिंचन रक्तपाण्याने घालतो
कष्ट त्याचा धर्मच जणू
तो नित्यनेमाने माय पुजतो 

अन्नकणाचे महत्त्व जाणून 
भुकेसाठी ऊत्तर शोधतो 
वीतभर पोटासाठीच नाही 
आत्म्यापासून शेतात कष्टतो 

आभाळभर पाऊस त्याच्या 
नेत्रातूनही सांडत असतो 
विठूमाऊलीस वारंवार पाऊस 
साकडे घालून तोच मागतो 

हळव्या मनाचा बाप माझा
शेतात योद्धा म्हणून लढतो
पिक सोनसळी पाहून तो
धन्य ह्रदयापासून होतो

सौ.शितल हर्षल संखे
ता.जि.पालघर

©Shital Sankhe #शेतकरी_दिवस

ज्ञानेश्वर मुसळे

बाजरी मुगाची ही झाली पेरणी
हिरवी गार हसते
माय माझी धरणी. #शेतकरी_राजा

Aarya Rathod

हे फावडं हे इळा,
काय पाऊस काय उन्हाळा,
थंडी आली की शेकोटी घ्यायची
आणि उन्ह आलं की तारा ची चप्पल,
हेच आम्हचं खरं हतियार,
आणि जो पायवरती खोसलेला पैंट
आणि त्यावर लागलेला चिखल आहेना साहेब,
तोच खरं आम्हचं शेतकरी ब्रैंड...
काय झाड़ी काय डोंगर, काय हवा 
हे समुद्री किनारा, हे सगळ तुम्हालाच 
शोभतो साहेब..
आम्हाचं काय आम्ही माती मधले
माणसं चिखलामधेच लोळणार 
कष्टाचा खातो ,
त्यातच आम्हचा समाधान ..

©Aarya Rathod #शेतकरीब्रांड

somnath gawade

सकल जगाचा त्राता सूर्य 
ज्याप्रमाणे उगवून जगाला
 ऊर्जा देतो  त्याचप्रमाणे
धान्य उगवून बळीराजा
जगाचे पोषण करतो.
दोघांप्रती हृदयात  कायम
आदर ठेवला पाहिजे.
शेतकरी दिनाच्या सर्व
 सर्व शेतकरी बांधवांना 
हार्दिक शुभेच्छा
💐💐💐



 #शेतकरीमाझा

Gopal Dahikar

मी शेतकरीही #जीवनअनुभव

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile