Nojoto: Largest Storytelling Platform

New शुभेच्या संदेश Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शुभेच्या संदेश from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शुभेच्या संदेश.

    PopularLatestVideo

Sanchita DILIP Kekane

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या

read more
कितीही साजरे करा हो 31st, 
कितीही दाखवाल हर्ष...
मराठमोळ्या माणसांचा उत्साह म्हणजे,
मराठी नूतन वर्ष...

नववर्षातील मासारांभ,
त्यातील प्रथम मास म्हणजे चैत्र...
त्याच्याच आगमनाकरीता उभारतो
मानाची गुढी ती पवित्र...

पाहाटे उठूनी, प्रातःस्नान  करुनी 
करितो नामस्मरण आणि उपासना...
यंदाचही वर्ष समर्थ कृपेने उत्तमाच जावं
हीच श्री सद्गुरू चरणी करितो प्रार्थना...

उंच आणि सरळ  ती वेळूची काठी
हळद कुंकू लावून करतात तिला वंदनीय...
वरी शालू अन् कलश ठेवून,
उभारतात मानाची गुढी ती पूजनीय...

 काही झाल तरी, जन्माने,कर्माने अन् वानिणे मराठी
शेवटी मराठी भाषेचा थाटाच भारी...💯
कितीही करा हौस-मौज, कितीही करा पार्टी पण,
आईने बनवलेली पुरणपोळी खाण्याची गंमतच न्यारी...

नववर्षातील,चैत्र मासातील, पहिलाच सण म्हणजे गुढीपाडवा...
चविष्ट अशा पुरणाच्या पोळीप्रमाणेच टिकून राहो आपल्या नात्यातील गोडवा...

साजरा करुया मराठमोळा सण, 
कसली करताय प्रतिक्षा...
माझ्या अन् माझ्या परिवाराकडून,
सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...💥

                                                                 -संचिता केकाणे

©Sanchita DILIP Kekane नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या

Sanchita DILIP Kekane

गुरुौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या #lotus

read more
कैसे अन् किती करावे तयांचे वर्णन..
गुरू म्हणजे निस्वार्थ ज्ञानाचे विरझण...

काही असतात भोंदू, पाखंडी अन् ढोंगी...
खरा गुरू तोच जो दावितो दिशा वेळ प्रसंगी...

गुरू नसतो छोटा अथवा मोठा...
गुरू म्हणजे जयाशी असे सखोल विद्येचा साठा...

गुरू म्हणजे एक प्रकारे मनुष्यरुपी देव...
जो न करी शिष्यांमधे तुलना अन् भेदभाव...

शुधात्मक अन् बोधात्मक असे गुरूची वाणी...
तयाचे ज्ञान म्हणजे निखळ झऱ्यातीला वाहाणारे निर्मळ पाणी...

गुरू म्हणजे सद्बुद्धी सद्विचारांचे अंजन...
ज्ञानरूपी प्रकाश देई, जणू देवाऱ्यातील निरंजन...

कैसी गावी तयाची महीमा...
गुरू,वडील,सखा काय द्यावी तयासी उपमा...

कैसी वर्णावी तयाची गाथा...
अनन्यभावे वंदन तयासी, श्री सद्गुरू चरणी ठेवुनी माथा...


                                                                    - संचिता केकाणे

©Sanchita DILIP Kekane गुरुौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या

#lotus

mangesh ahire

वाढदिवस हार्दिक शुभेच्या पार्थ #nojotophoto

read more
 वाढदिवस हार्दिक शुभेच्या पार्थ

Nirankar Trivedi

#जीवन संदेश, भारत संदेश, मानव संदेश।

read more
धर्म,मजहब, जाति जो भी है ये सब हम इंसानों ने बना लिया, वो भी इसीलिए की हम धर्म और जाति से खुद को अच्छा साबित कर सके। अगर आप अच्छे है या बनना चाहते हैं तो उसमें आपके स्वयं की नियति, विचार , और कर्म है। फिर चाहे आप किसी भी धर्म या जाति से हो। जीवन का एक ही मूलमंत्र है ।
-- जो आप खुद के लिए सही नहीं समझते वो किसी दूसरे के लिए सही कैसे हो सकता है । #जीवन संदेश, भारत संदेश, मानव संदेश।

lavanyabeauti

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या #nojotovairalvideo#nojototredingvideo#nojotoshortvideo#nojotoastrology #astrologynormal

read more
mute video

Supriya Yewale

#HappyMusic जागतिक महिला दिवस सगळ्यांना शुभेच्या माझ्याकडूब 🙏🏻😊 #शिक्षण

read more
mute video

Nirankar Trivedi

संदेश #

read more
साथियों मेरी शायरी अच्छी लगे तो आप comments जरूर करे |
और मैंने कुछ कविताएं भी लिखी है हों इजाजत तो पेश कर सकता हूं |
आप सबका तह ए दिल से शुक्रिया | संदेश #

Amar SanDiep

संदेश

read more
एक सैनिक का अपने शहीद भाइयों को संदेश-

जो क़र्ज़ तुम्हारा है हम पर सब एक एक करके उतारेंगे,
सौगंध है भारत माता की चुन चुन कर सबको मारेंगें। #NojotoQuote संदेश

surajkumaregoswami

संदेश #Life_experience

read more
उतरले एकदा मनांतून 
की माणूस ते 
आठवीत नाही.
हाताचे वार मिटती 
एकवार, पण
शब्दांचे मार विसरत नाही 
नाही जमले बोलायला,गोड
 दोन शब्द जरी, 
शस्त्रवार नको शब्दांचे,...
.गोड पेरा साखरेसम ते...
नका होवू कधि 
बोलुनि कटू, आणि 
आपले आपल्याशीच परके.......

........©®सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद संदेश

चम्पारणवाले

संदेश #विचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile