Nojoto: Largest Storytelling Platform

New संचेती हॉस्पिटल पुणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संचेती हॉस्पिटल पुणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संचेती हॉस्पिटल पुणे.

    PopularLatestVideo

Singer Harshit Rajasthani

mute video

Anjani Upadhyay

काशीनाथ हॉस्पिटल #ज़िन्दगी

read more
काशीनाथ हॉस्पिटल

©Anjani Upadhyay काशीनाथ हॉस्पिटल

Bastiram

पब्लिक हॉस्पिटल #MeriChaupal #ज़िन्दगी

read more
mute video

Bhagyalaxmi Parimanik

सरकारी हॉस्पिटल में सोकसभा #Life

read more
आपकी अलविदा में सरकारी हॉस्पिटल में सोकसभा

©Bhagyalaxmi Parimanik सरकारी हॉस्पिटल में सोकसभा

Anuj Chandra

हॉस्पिटल में सावधान रहे #Comedy

read more
mute video

Ashok Topno

पुणे का varun project #न्यूज़

read more
mute video

Ajay Kunjir

# जनता हॉस्पिटल #आरोग्य सहकार संस्था #Society

read more
आरोग्य सहकार संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमासाठी आपली मदत होते आहे या बाबत मी अध्यक्ष म्हणून आपला आभारी आहे.

©Ajay Kunjir # जनता हॉस्पिटल
#आरोग्य सहकार संस्था

Ravi Verma

#Parchhai माय मॉम हॉस्पिटल इन एडमिट #Life

read more
mute video

Sunil Gaikwad

सुनिल ब गायकवाड पुणे #Sea #मराठीशायरी

read more
आठवणीत तुझ्या किती उजाडल्या
 दिवस अनं राती 
सांग सखे सांग
कधी येशील तू 
हे नयन वाट पाहती

©Sunil Gaikwad सुनिल ब गायकवाड पुणे

#Sea

Devanand Jadhav

पुणे तिथे काय उणे! #Ocean #विनोदी

read more
पुणे तिथे काय उणे! 

खडकवासला धरणातून पाणी सोडलंय 
हे कळण्यासाठी भिडे पूल बांधलाय.

भिडे पूल पाण्यात गेला हे
कळण्यासाठी लकडी पूल बांधलाय.

लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागलंय 
हे कळण्यासाठी समोर झेड ब्रिज आहे.

झेड ब्रिजवर पाणी बघायला किती गर्दी झालीय 
हे बघण्यासाठी पुना हॉस्पिटलचा पूल आहे.

म्हात्रे पूलाच्या पहिल्या कमानीला
पाणी लागलं की गरवारे पूलावरून दिसेल, 

गरवारे पुलाला पाणी लागलं की
लकडी पुलावरून दिसतं

आणि गरवारे पूल कधी बंद करायचा हे 
ठरवण्यासाठी मेट्रोचा पिलर नुकताच बांधलाय.

©Devanand Jadhav पुणे तिथे काय उणे!

#Ocean
loader
Home
Explore
Events
Notification
Profile