Nojoto: Largest Storytelling Platform

New संतांच्या सान्निध्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संतांच्या सान्निध्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संतांच्या सान्निध्यात.

    PopularLatestVideo

NiKhiL KhUIE .....🖋️

निसर्गाच्या सान्निध्यात

read more
निसर्गाच्या सानिध्यात

निसर्गाच्या सानिध्यात चार दिवस घालवावे
धुंद होऊन जीवन हे जगात राहावे 
गेलेल्या दिवसांना कधीना विसरावे 
आयुष्याच्या धाग्यात त्यांना गुफत राहावे 

कधी कोणास नाहीच दुःखवावे
त्यांना मात्र प्रेमाने जिंकावे 
येणाऱ्या संकटाना नेहमी तोंड द्यावे 
जीवनात पाऊल पुढे सावरून टाकावे 

येणाऱ्या आठवणींना कधी ना भुलावे
मेंदूत साचून त्या हृदयात कोरावेत
हसणाऱ्याना नेहमी हसावतच राहावेत
दुःखात बुडणाऱ्याना सुखात आणावे

तुटलेल्या मित्रांना पुन्हा जवळ करावे 
चार दिवस त्यांच्या सोबतीत घालवावे
पडणाऱ्या पावसात मनसोक्त भिजावे 
कवळ्या उन्हात कधी उभेही राहावेत

                                                  निखिल विठ्ठल खुळे निसर्गाच्या सान्निध्यात

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात #Nature #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
त्या धुंद मायेत आण लागलेल्या लळ्यात आम्ही जरा ऊनाड...
 छाया तुझी काही तरी अनोडी रानोमाळी चाळणी ऊजेड...
भटकंती त्या अनोख्या जंगल सफारीची थोडी मजेची...
 किर्र चिवचीवाट बधीर होते कान झुळझुळ मंद लहरी..
पर्ण पानांची ऊभारली थंड सावली...
 वावर आमचा सोबतीचा प्रवास मोठा...
  चाल रानदाटीचा ऊभा झाडांचा प्रवास बेधुंदिचा....
बोलक्या नदिचा भिरभिरणारा धबधबा ओढ्यांचा...
  प्रवास सोबतीचा धुक्याच्या सावली थंड पावलांनी...
अचानकसा धडकी भरवणारा निसर्ग सोबती...
  लांबलांब डोंगर दर्या न दिसणार आभाळ...
    दवडुन गेलो मी न सापडणारा मार्ग...
चोरून घेतल वनराईनी मला वाट शोधत विसरलो भान...
अथांग ऊडी झिरपणारा ऊंच डोंगर..‌.
सापडण्या घर माझ बघु कोणत निशाण...
  हाल झाली थोडिशी विसरलो‌ माझ कस घर...‌
 सानिध्यात तुझ्या ना मी ऊपाशी....
   झोपण्या सापडली दगडाची ऊशी....
  चमत्कार की नमस्कार म्हणावा हा मोठा...
सानिध्यात तुझ्या रममान झालेला.... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
निसर्गाच्या सान्निध्यात...

#निसर्गाच्यासान्निध्यात

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे,
निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे गाव होते,जे आता शहर आहे.
नाही आता झाडेझुडपे,ना ही डोंगर शिल्लक आहेत,
पाहवे जिकडे,तिकडे उंचच उंच इमारती आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायचे तेव्हा खुप आल्हाददायक वाटायचे,
आता मात्र जिकडे तिकडे सिमेंटचे राज्य,फक्त चटके सोसायचे.
घर सोडून आता निसर्गाच्या सानिध्यात राहायला पैसे मोजावे लागतात,
उंच इमारतीत,बंगल्यात राहण्या कत्तल केलेल्या निसर्गाची आता फळे भोगतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
निसर्गाच्या सान्निध्यात...

#निसर्गाच्यासान्निध्यात

sandy

*प्रेमाची ताकद* 🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜 *एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते. अचानक समोर #story #nojotophoto

read more
 *प्रेमाची ताकद*

🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜

*एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते. अचानक समोर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile