Nojoto: Largest Storytelling Platform

New समजेना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समजेना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजेना.

Related Stories

    PopularLatestVideo

Mahesh Desale

मिटले अन् सुटले ही.. मनातले बरेच ताण तणाव कुठल्या वाटेला जावे किती काही सुचेना राव...! पायथा अन् शिखर.. जगण्याची अलिखित बखर वाचावी किती म्ह

read more
Alone  मिटले अन् सुटले ही..
मनातले बरेच ताण तणाव
कुठल्या वाटेला जावे किती
काही सुचेना राव...!

पायथा अन् शिखर..
जगण्याची अलिखित बखर
वाचावी किती म्हटली तरी
काही उमजेना राव...!

ओले होतात डोळे..
येता प्रसंग घालून जाती घाव
काय सांगावे सजने तुला..
काही समजेना राव..!
- महेश
mdesale29999@gmail.com

©Mahesh Desale मिटले अन् सुटले ही..
मनातले बरेच ताण तणाव
कुठल्या वाटेला जावे किती
काही सुचेना राव...!

पायथा अन् शिखर..
जगण्याची अलिखित बखर
वाचावी किती म्ह

yogesh atmaram ambawale

सत्यस्थिती... कुणाबद्दल काही समजेना..? #collabwithyourquoteandmine #yqtaai #सत्यता #मराठीलेखणी #मनातील_भावना #yqdidi #Collab ह्या बेभरवश्या

read more
ह्या बेभरवश्याच्या दुनियेत,
बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे,
चांगुलपणाचा आव आणतात
नि नजरेत लपवून पाप आहे. सत्यस्थिती...
कुणाबद्दल काही समजेना..?
#collabwithyourquoteandmine #yqtaai #सत्यता #मराठीलेखणी #मनातील_भावना #yqdidi #collab 
ह्या बेभरवश्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण मनात माझ्या.... #कोणमनात माझ्या हा विषय Pradnya The राज्ञी यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
कोण मनात माझ्या
अजून ही समजेना मला.
हीच तर नव्हे ना ती
असेच वाटे जेव्हा पाहतो कुण्या सुंदरीला.
कोण मनात माझ्या
काही कळेना मला.
घायाळ होते मन लगेच
भाळतो पाहता कुण्या सुंदरीला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण मनात माझ्या....

#कोणमनात माझ्या
हा विषय
Pradnya The राज्ञी यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना... #मनातलंकोडं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai You #YourQuoteAndMine

read more
का असं होतं तेच कळेना
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
प्रेम आहे की नुसतंच आकर्षण,
हेच काही समजेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
जवळ असता काही बोलेना,
दूर होऊन जरा ही राहवेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना...
#मनातलंकोडं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #You

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 #rzpicprompt972 #yqrestzone #restzone #collabwithrestzone #yqbaba #YourQuoteAndMine

read more
तुला पाहून,
हृदयी गुंता वाढत आहे
काहीच समजेना 
असं का घडत आहे. Hello Resties! ❤️

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊

#rzpicprompt972 #yqrestzone #restzone #collabwithrestzone

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे तुझं माझं जमेना... #तुझंमाझंजमेना चला तर मग लिहूया. #Collab yqt #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वेडं,मन माझं,काही केल्या समजेना,
  तू जवळ नसता,तुझ्याशिवाय राहवेना,
      अन जवळ येता तू,तुझं माझं जमेना.
प्रेम की मैत्री,हे एक कोडं पडलं,
  खूपच वेगळं नातं आपलं,चांगलंच जमलं,
    भरकटत असलेलं मन,तुला पाहताच थांबलं. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात? लिहिताय ना?
आताचा विषय आहे
तुझं माझं जमेना...
#तुझंमाझंजमेना

चला तर मग लिहूया.
#collab #yqt
loader
Home
Explore
Events
Notification
Profile