Nojoto: Largest Storytelling Platform

New महत्त्वाचे बोलायचे आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महत्त्वाचे बोलायचे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महत्त्वाचे बोलायचे आहे.

    PopularLatestVideo
28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #बोलायचं आहे
28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #बोलायचं आहे
162a475b09d3ee151d624695ba3cff8e

कवी विकास गोविंद पाटील

 चेहर्यापेक्षा मनाचं सौंदर्य असणंही तितकेच महत्त्वाचे आहे

चेहर्यापेक्षा मनाचं सौंदर्य असणंही तितकेच महत्त्वाचे आहे #nojotophoto

5 Love

58f14477da66693a0d6e025f9b50eb99

Spidey2411

आयुष्यात आपल्यामुळे किती जण आंनदात आहे हे महत्त्वाचं आहे 🙂

आयुष्यात आपल्यामुळे किती जण आंनदात आहे हे महत्त्वाचं आहे 🙂 #मराठीविचार

117 Views

82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा आहे #Sadmusic #Nojoto #marathi

आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा आहे #Sadmusic #marathi #मराठीविचार

68 Views

d779ab26efc83df05373216aff7684ba

Pratik Fuse

#OpenPoetry नाही जिंकायचं हे बक्षीस मला ..
फक्त सिद्ध करायचं स्वतःला ..
माझ्यासाठी बक्षीस  नाही महत्त्वाचाच .
मला वाटतंय फक्त एक पान बनाव या nojoto च.
एक ओळख व्हावी फक्त स्वतःची बस इच्छा आहे याची..
पैसे तर सर्वच कमावतात  .
नाव आणि ओळख खूप कमी जण जमवतात.. #OpenPoetry जिंकण महत्त्वाचं नाही .....फक्त लढण महत्वाचं आहे...

#OpenPoetry जिंकण महत्त्वाचं नाही .....फक्त लढण महत्वाचं आहे... #poem

7 Love

8f287a49cb91bf8675f5d56c13f717bd

Gunvanta vaidya

 जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. .
सुख वेचायला शिका.कि

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. . सुख वेचायला शिका.कि #बात #nojotophoto

3 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

माणूस कोणत्या जातीचा आहे याला महत्त्व नाही
त्या माणसाच्या आत मध्ये
किती माणुसकी आहे
हे महत्त्वाचं आहे
माणूस जेव्हा मरणाच्या दारात असतो
जात महत्त्वाची नसते
ते रक्त माणसाला महत्त्वाचे असते
अजून पण समाज त्याच परिस्थितीत आहे
त्या माणसांमध्ये अजूनही मी पणा गेलेला नाही

सुप्रिया येवले

©Supriya Yewale
  #WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞

#WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞 #मराठीविचार

27 Views

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते. स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते.

स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते. #Quote

6 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

#HappyMusic मला इतकंच कळतं लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष देणे हे खूप महत्त्वाचे आहे

#HappyMusic मला इतकंच कळतं लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष देणे हे खूप महत्त्वाचे आहे #मराठीविचार

27 Views

e79d0a46faff1e47ca0cec0c17dd29ec

Madhuri Chavan

नम्रता खुप महत्त्वाची

नम्रता खुप महत्त्वाची

2.25 Lac Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

बोलायचे होते तू ....
#NojotoVideo

बोलायचे होते तू .... Video #Nojotovoice #nojotovideo

43 Views

004b924964ff6dee44233f8dab561133

Shital

वेळ
सगळ्यांच्या आयुष्यात महत्वाचा..कधी काही गोष्टींचा महत्त्व समजावणारा ...कधी काही गोष्टींतुन महत्त्वाचा ठरणारा...कधी परिस्थींतीचा जाणिव करुन देणारा तर कधी सध्य स्थिती दर्शवणारा...वेळ नेहमी महत्वाचाच असतो...आणि वेळच ठरवत असतो आपले सामर्थ्य..वेळच आपल्याला घडवतो आणि वेळच आपल्याला घडवायला मदत करतो..

©Shital वेळ महत्त्वाचा आयुष्यात...

#allalone

वेळ महत्त्वाचा आयुष्यात... #allalone #poem

6 Love

16f8895b7806924b6388290bc2abe0c0

Mahendra koli

~*__सुंदर दिसणं महत्त्वाचं नसतं ..😉..मनाने सुंदर असणं महत्त्वाचं असतं..!! "❤️🙃"*~

~*__सुंदर दिसणं महत्त्वाचं नसतं ..😉..मनाने सुंदर असणं महत्त्वाचं असतं..!! "❤️🙃"*~ #Life

79,147 Views

95c2560e317691fd9aefa9088cc3fb15

Dnyanesh Mulik

शु...... बोलायचं नाही....

शु...... बोलायचं नाही....

56 Views

a7f8fbf844c3c5ac1eb747df1feb2ecb

Sapankar Sir

चांगला विचार हा महत्त्वाचा असतो

चांगला विचार हा महत्त्वाचा असतो #मराठीविचार

89 Views

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

आता कोणाचा बदला नाही घ्यायचा 
आता स्वतः ला बदलायच आहे 
स्वतः साठी.... आता कोणाचा बदला नाही घ्यायचा 
आता स्वतः ला बदलायच आहे 
स्वतः साठी....

आता कोणाचा बदला नाही घ्यायचा आता स्वतः ला बदलायच आहे स्वतः साठी.... #Quote

5 Love

979da2cbb4c19833943730d51cb1146c

swapnil waghmare

*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल*
*हसण्या मागील दुःख*
*रागवण्या मागील प्रेम*
*आणि शांत रहाण्यामागील कारण."*
*.............* ओळखने महत्वाचे

ओळखने महत्वाचे

5 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मला विचारायचे आहे देवाला,
देवाजवळ मला काही बोलायचे आहे.
सर्वच तुझी लेकरे असताना,
माणसामाणसात भेदभाव का आहे.
वाढत चाललेत पाप सर्वत्र,
तुझ्या नावाने राजकारण ही होत आहे.
नजरेस तुझ्या ही पडत असेल ना हे सारे,
तरीपण तू इतका शांत का आहे.
विचार करतो जो नेहमी सकारात्मक,
तोच आज टिकेस पात्र ठरत आहे.
विश्वास उडतो आहे त्याचा तुझ्यावरून,
तू असा का वागत आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला काही बोलायचे आहे....
#मलाकाहीबोलायचेआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला काही बोलायचे आहे.... #मलाकाहीबोलायचेआहे चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

63 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आठवणी आहेत म्हणून,
प्रेम आहे आपुलकी आहे तर कुठे मनी दया आहे.
आठवणी आहेत म्हणून,
राग आहे द्वेष आहे तर कुठे मत्सरी काया आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

b889ca0cc7389ef6e861a9b5045c9eea

sapna chavan

Life partner किती वेडा आहे तो 
बोलतो तुला खरच बोलायच नाही का
प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का किती वेडा आहे तो 
बोलतो तुला खरच बोलायच नाही का
प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का

किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का #Shayari

25 Love

8c850632a428973e2c316999f785a43b

Manasi Ghatge

मला काही बोलायचे आहे
मला काही बोलायचे आहे
हितगुज तुझ्याशी करायचे आहे
का लेखतो हा पुरुष वर्ग स्त्रियांना इतुका तुच्छ
का नाही समजत त्याला स्त्री मुळेच होते प्रकृती स्वस्थ आणि स्वच्छ
तुला वाटतो पुरुष शक्तिशाली
पण खर तर एक जीव जनमला घालून त्याचे लालन पालन  करून ती ठरते महाशक्तीशाली
सदानकदा तिला कमी लेखने आहे चुकीचे
कारण पुरुषांपेक्षा तीच असते जास्त हिमतीचे कार्य करणारी आणि संकटांना तोंड देणारी 
कुठे तरी मान्य कर की स्त्रीही पुरुषा समान आहे 
गुरफटून राहू नकोस या जुनाट विचारात
कारण स्त्रीच जर नसेल तर होईल ही सर्व सृष्टी भकास — % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला काही बोलायचे आहे....
#मलाकाहीबोलायचेआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला काही बोलायचे आहे.... #मलाकाहीबोलायचेआहे चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

हे महत्वाचे . .


परिचितांची यादी भली मोठी 
सख्खे कोण आपले ते महत्त्वाचे . .
तोंडा पुरते( तोंडदेखले बोलणारे भरमसाठ 
मनाचे हाल शब्दात जाणणारे महत्वाचे (मनातील भाव/ मनाचे भाव जाणणारे महत्त्वाचे) .

असे तर येत जात राहतील अनेक (जातील नी येतील अनेक)
मन सांभाळून साथ देणारे महत्वाचे (मनापासूनी साथ देणारे महत्त्वाचे. .
तोडायला क्षण पुरेसा असतो हो 
कितीही तुटले तरी जोडून ठेवणारे  महत्त्वाचे. .

हाल , व्यथा , सुख , दुःख बघणारे अनेक 
गृहीत न धरता , आपल्याला स्वीकारणारे महत्त्वाचे. .
दुरून बघून , तर्क वितर्क लावणारे बरेच 
आपल्या जागेवर येऊन विचार करणारे महत्त्वाचे. .

बारीक सारीक गोष्टींचा , बोभाटा करणारे अनेक 
छोट्या गोष्टींचा आनंद सोबत घेणारे महत्त्वाचे. .
एकमेकांना लगाम लावणारे बरेच 
स्वच्छंद जगण्याचे स्वातंत्र्य देणारे महत्त्वाचे. .

©Mohit Jain हे महत्वाचे. .🙌🏻

हे महत्वाचे. .🙌🏻 #Quotes

9 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

आईक ना तुला बोलायचे होते पार्ट 1...
#NojotoVideo

आईक ना तुला बोलायचे होते पार्ट 1... Video #Nojotovoice #nojotovideo

63 Views

d17bf6f8ec9c7bf04d0dea510fae1ba7

Er Tarun Anita Bhardwaj

बे-नज़ीर आलम है, आप हैं... बोलिये

अब बोलना ही आपका अश् फ़ाक है...बोलिये


     -तरुण भारद्वाज #बोलिये
68b2d186b8a45c14a16ff705fc8f6f9d

Vivek

पुरानी बिस्तर के सिलवटों में तेरे दिए सितम रखे हैं।

तूने भी आकर उस बंद कमरे में आज अपने कदम रखे हैं।

©Vivek
  #आहट तेरे आने की

#आहट तेरे आने की #लव

27 Views

7a2bdbdca3f550b5846a6056c80d2295

SURAJ PISE

शेतकरी आहात ना मग बघा एकदा पाणी शेतकऱ्यासाठी किती महत्वाचे आहे.

विडिओ पाहिल्यानंतर शेयर केल्याशिवाय राहणार नाही

#शेतकरी

शेतकरी आहात ना मग बघा एकदा पाणी शेतकऱ्यासाठी किती महत्वाचे आहे. विडिओ पाहिल्यानंतर शेयर केल्याशिवाय राहणार नाही #शेतकरी

96 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile