Nojoto: Largest Storytelling Platform

New नावाखाली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नावाखाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नावाखाली.

    PopularLatestVideo

Mrunali Mandlik

नक्कीच आजचा मानव प्रगतीच्या नावाखाली,विध्वंसाकडे वळत आहे. #krishna_flute

read more
mute video

satish bharatwasi

भेगाळल्या टाचांनी तो तुडवतोय वाट खडकाळ, विस्कटलेल्या केसांची दाढीच्या वाढलेल्या खुंटांची नसते तमा त्याला। खांद्यावरच्या पिशवीत फुले शाहू आंब #poem #nojotophoto

read more
 भेगाळल्या टाचांनी तो
तुडवतोय वाट खडकाळ,
विस्कटलेल्या केसांची
दाढीच्या वाढलेल्या खुंटांची
नसते तमा त्याला।
खांद्यावरच्या पिशवीत
फुले शाहू आंब

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो #या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल? अस तुम्हाला वाटतं, प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बाप्पाअवतरलेतर #बाप्पाअवतरलेतर१

read more
गणेशोत्सव हा आवडता सण असूनही काही लोकांच्या फालतू नाहक त्रासामुळे नकोसा वाटतो,.
बाप्पा जर ह्या दशकात अवतरले तर त्यांच्या सणांच्या नावाखाली केले जाणारे राजकारण पाहून चक्रावून जातील तसेच ते एक असतानादेखील आमचा गणपती तुमचा गणपती अशी विभागणी झालेली पाहून पुरते हैराण होतील...
( कॅपशन मध्ये वाचावे ) शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
#या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल?
अस तुम्हाला वाटतं,
प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीच

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
झाकोळली गेली आज प्रीत तयांची,
माहीत नव्हती ज्यांना रीत ह्या जगाची.
पहिले प्रेम त्यांचे अखंड त्यात ते बुडून गेले,
पुढील संकटांचे त्यांना काही आकलन न झाले.
प्रेमाच्या आड जात पात धर्म नेहमीच येत असते,
प्रेमात पडलेल्यांना मात्र हे काहीच समजत नसते.
प्रेम ते शेवटी काय तर आंधळे असते,
त्याला थोडेच मागचे पुढचे काही दिसत असते.
असेच झाले काही,त्यांचे ही प्रेम अपूर्ण राहिले,
जात पात धर्माच्या नावाखाली ते झाकोळले गेले. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्ग हा.. #निसर्गहा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निसर्ग हा खरा सोबती आपला,
कायम राहिलो पाहिजेत ह्याच्या सोबतीला.
दऱ्या डोंगरातून,झाडाझुडपातून साद घालीतो हा,
सुंदर,स्वच्छ,निरोगी हवा असल्यास ह्याच्याकडे पहा.
वाढत चालले आहे सिमेंटचे जंगल,निसर्ग मात्र कमी होत आहे,
महामार्ग सुखकर प्रवासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल होत आहे.
वाचवायला हवे ह्या निसर्गाला,योग्य ह्याचे आपण जतन करायला हवे,
निसर्गाचे वैरी आहेत जे अशा जंगल तोड्यांना मात्र विरोध करायला हवे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निसर्ग हा..

#निसर्गहा

चला तर मग लिहूया.

Vinod Umratkar

शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी। फकस्त करजो रानी, मनाची तू तयारी। तशी दरवर्षीच मले,तू हुलकावणी देते। माह्या शिमग्याचा बेरंग करून जाते। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिमग्याचारंग #वऱ्हाडी

read more
शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी।
फकस्त करजो रानी, मनाची तू तयारी।

तशी दरवर्षीच मले,तू हुलकावणी देते।
माह्या शिमग्याचा बेरंग करून जाते।

पण यंदा देऊ नको,तू कोणतेस कारण।
माह्या जीव ठेवला,मी तुयापाशी तारण।

कोरोनाच्या नावाखाली,नको लपून राहू।
डोज कोविड लसीचा,आपण मिळून घेऊ।

पण यंदाच्या होईले, तू देऊ नको चाट।
या शिमग्याची पाह्यली,म्या वर्षभर वाट।

यंदा तरी होऊ देजो मायी खुशी पुरी।
शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी। शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी।
फकस्त करजो रानी, मनाची तू तयारी।

तशी दरवर्षीच मले,तू हुलकावणी देते।
माह्या शिमग्याचा बेरंग करून जाते।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile