Nojoto: Largest Storytelling Platform

New येईन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येईन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येईन.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

#मी पुन्हा येईन

read more

मी पुन्हा येईन
कितीही लोकांच्या मनातून
उतरलो तरी मी पुन्हा येईन
सत्तेसाठी लाचार मी काही
ही करून मी पुन्हा येईन
लोकांनी कितीही टोमणे
मारले तरी मी पुन्हा येईन
सत्तापालट करून 
माझ्याचसाठी मी पुन्हा येईन
 त्यांचा बाजार मांडून
मी पुन्हा येईन
 ई. डी अथवा सी.बी.आय लावून
मी पुन्हा येईन
स्वार्थ सवार्थ साधण्या
मी पुन्हा येईन...





  #मी पुन्हा येईन

अल्पेश सोलकर

येईन म्हणतोय पायी दर्शनाला तुझ्या... वाटेवर असूनही हात जोडायला वेळ नाही.. कारण मी ' शहरात ' राहतो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai #City #yqbaba #yqquotes #yqmarathi

read more
येईन म्हणतोय.. पायी दर्शनाला तुझ्या...
वाटेवर असूनही हात जोडायला वेळ नाही..
  कारण 
मी ' शहरात ' राहतो..
 येईन म्हणतोय पायी दर्शनाला तुझ्या...
वाटेवर असूनही हात जोडायला वेळ नाही..
 कारण 
मी ' शहरात ' राहतो..
© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #yqtaai

अल्पेश सोलकर

किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर... अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर... तू म्हणतेस आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन.. सांग कधीपर्यंत थांबू #yqquotes #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #चारोळी #मराठीकविता

read more
किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर...
अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर...
तू म्हणतेस ' आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन '
सांग कधीपर्यंत थांबू मी किनाऱ्यावर...
 किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर...
अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर...
तू म्हणतेस आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन..
सांग कधीपर्यंत थांबू

yogesh atmaram ambawale

मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना, वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना. अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ

read more
मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना,
वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना.
अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ,
राणीच्या बागेत गेलो असता,वाघ पाहण्या घ्यावे लागले कष्ट. मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना,
वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना.
अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ

Ramchandra Howal

विचार कर चढण्याआधी, पायरी दवाखान्याची काय गुन्हा केला मी अशी शिक्षा देता मृत्युदंडाची! माझी सुद्धा इच्छा आहे गं जग पाहण्याची का कळेना तुला स #मराठीविचार

read more
mute video

Vinod Umratkar

शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी। फकस्त करजो रानी, मनाची तू तयारी। तशी दरवर्षीच मले,तू हुलकावणी देते। माह्या शिमग्याचा बेरंग करून जाते। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिमग्याचारंग #वऱ्हाडी

read more
शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी।
फकस्त करजो रानी, मनाची तू तयारी।

तशी दरवर्षीच मले,तू हुलकावणी देते।
माह्या शिमग्याचा बेरंग करून जाते।

पण यंदा देऊ नको,तू कोणतेस कारण।
माह्या जीव ठेवला,मी तुयापाशी तारण।

कोरोनाच्या नावाखाली,नको लपून राहू।
डोज कोविड लसीचा,आपण मिळून घेऊ।

पण यंदाच्या होईले, तू देऊ नको चाट।
या शिमग्याची पाह्यली,म्या वर्षभर वाट।

यंदा तरी होऊ देजो मायी खुशी पुरी।
शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी। शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी।
फकस्त करजो रानी, मनाची तू तयारी।

तशी दरवर्षीच मले,तू हुलकावणी देते।
माह्या शिमग्याचा बेरंग करून जाते।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile