Find the Latest Status about अंगाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंगाने.
yogesh atmaram ambawale
प्रत्येकाच्या जीवनात एक आठवण अशी असते, जी कायम मनात घर करून राहते. माझी ही एक अशीच आठवण आहे, शाळा म्हटलं की पहिले तीच आठवत आहे. इतरांच्या बाबतीत माहिती नाही, माझ्या बाबतीत असच होत, शाळा म्हटलं की पहिले तिचाच चेहरा आठवतो. दिसायला तशी ती इतकी सुंदर ही नव्हती, कुणाच्याही मनात घर करावे इतकी भारी ही नव्हती. तरीही मला तिची आठवण येते आहे, चुकलो असता कुठे ती नेहमीच धावत आली होती. अंगाने थोडी बारीक थोडी जाडी होती, जास्त विचार नका करू ती शाळेतली छडी होती. आठवण तिची.. #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #आठवण #शाळा #छडी #मराठीलेखणी प्रत्येकाच्या जीवनात एक आठवण अशी असते, जी काय