Nojoto: Largest Storytelling Platform

New फेरफार नोंद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फेरफार नोंद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फेरफार नोंद.

    PopularLatestVideo

Vrishali G

नोंद ना मुझं को आये.. पोस्ट बॉक्स 999 #शायरी

read more
mute video

Komal Pardeshi

#जगावेगळे #अद्वितीय #शिवलिंग काळे पडळ, #हडपसर, पुणे येथील शिवभक्त #दिपक #घोलप यांनी ७९३०७ रु किंमतीचे २२३०१ नाणी वापरुन बनवलेले शिवलिंग यामध #मराठीसंस्कृति

read more
mute video

अल्पेश सोलकर

काय केलं मी गावासाठी कुठे माझ ' नाव ' आहे... नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी जिंकलो मी ' डाव ' आहे.. लालची मनाने मत विकून विकला मी ' गाव ' आह #village #election #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar #grampanchayat

read more
नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी
जिंकलो मी ' डाव ' आहे..
                        लालची मनाने मत विकून
                        विकला मी ' गाव '  आहे..

यावे सगळे माझ्याच घरी
मनाची अशी ' हाव ' आहे..
                       काय केलं मी गावासाठी
                       कुठे माझ ' नाव ' आहे... काय केलं मी गावासाठी
कुठे माझ ' नाव ' आहे...

नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी
जिंकलो मी ' डाव ' आहे..

लालची मनाने मत विकून
विकला मी ' गाव '  आह

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अपयशा नंतर.. #अपयशानंतर हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine #इतिहास

read more
यश मिळताच भारावून जाऊ नये,
आणि अपयश आल्यास हार मानू नये.
अपयश हे कायम ठरलेले आहेत,
पण अपयशानंतर पुन्हा जोमाने लढून 
यश खेचण्याची ज्याच्यात हिम्मत असते,
इतिहासात अशाच लोकांच्या नावाची नोंद  होत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अपयशा नंतर..
#अपयशानंतर
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे. वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes

read more
प्रिय दिनदर्शिका,तुझे येणे होते नवं वर्ष येता.
सर्वांचेच तुझ्याकडे लक्ष्य असते,तुला भिंतीवर टांगता.
दिवस तर एक ही असा चुकत नाही
की तुझ्याकडे पाहिल्याशिवाय सुरुवात होत नाही.
तू म्हणजे सर्वांची मुख्याध्यापिका आहे,
तुझ्या नियोजनानेच वर्षाचे कार्यक्रमाची रूपरेखा आहे.
तुझा वापर कित्येक कामासाठी होतो,
गॅस सिलिंडर केव्हा लागला ची नोंद ही तूच ठेवतो.
सर्व सणांची,पंचांगाची,मुहूर्ताची योग्य ती माहिती ही तूच देते,
कुणाचा वाढदिवस केव्हा आहे ची नोंद ही तुझ्या जवळच ठेवली जाते.
प्रिय दिनदर्शिका तू वर्षभर सोबत राहते,
नवीन वर्ष लागताच तुला कुठेही टाकले जाते.
स्वार्थपणा पण बघ आमचा 
तुझ्या अंगावर लिहिलेल्या सर्व नोंदींची आम्ही नकल करतो,
आणि काम होताच लगेच तुला मोकळे करून विसरून जातो. मित्रानों💕
सुप्रभात.
दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे.
वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शि

yogesh atmaram ambawale

Whatsapp status काहीही खपवून घेते.
ह्या काहीही मुळे खूप काही घडते.
रागावलेले कुणी पुन्हा प्रेमाने वागतात,
तर प्रेमाने वागणारे अचानक एकमेकांवर रागावतात.
व्हाट्सअप्प स्टेटस जिथे दोस्ती होते दुश्मनी होते,
यारी होते दुनियादारी होते.
प्रत्येकाच्या सुखदुःखाची खबर इथे मिळते,
कोण,किती,कुणाची,केव्हा आठवण काढली
त्याची माहिती इथे मिळते.
खरेदी विक्री ची इथे नोंद होते,टोमने मारने देखील इथेच चालते.
आपल्याजवळ न पोहोचलेली खरबात ही इथेच मिळते.
व्हाट्सअप्प स्टेटस कुणी सहजच ठेवतो, 
तर कुणी जाणून बुजून ठेवतो,
कुणी कुणावर राग काढायला ठेवतो,
तर कुणी आपले प्रेम जाहीर करायला ठेवतो. Whatsapp status
#collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #whatsappstatus #statusquotes #statusaddict 
#माझ्या_लेखणीतून 
#collab 
Whatsap

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानता.. #समानता1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
समानता शब्द उच्चारताच स्त्री पुरुष भेदभाव हा एकच विषय आठवतो,
प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना पुरुषांसामान वागणूक द्यावी हेच दर्शवितो.
पण माझा समानता विषय थोडा वेगळा आहे,
एकसारखी विचारसरणी हाच त्याचा गाभा आहे.
समानता हा निव्वळ एक योगायोग असतोव
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
विचार करतो जो मी, तोच नेमका तुझा ही विचार असतो.
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
समानता ही फक्त कुठल्या एका खास गोष्टीसाठी नसते,
तर ती विचारात आणि लिखाणात ही असते.
बहुतेकदा शब्दांचा फेरफार झालेला असतो,
पण लेखनात मात्र समानतेचा धागा असतो. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
समानता..
#समानता1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Your

sandy

एक झाड कापलं जातं तेव्हा झाडाच्या मुळातून एखाद्या ज्वाळेसारखा वरवर चढणारा जीवनरस थिजून जातो एका खटक्यात. घरघर आवाज करत यंत्राचं पातं लगट करत #story #nojotophoto

read more
 एक झाड कापलं जातं तेव्हा
झाडाच्या मुळातून एखाद्या ज्वाळेसारखा वरवर चढणारा जीवनरस थिजून जातो एका खटक्यात.
घरघर आवाज करत यंत्राचं पातं लगट करत

yogesh atmaram ambawale

#सिनेमा #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त् #सिनेवेडा_मी

read more
#सिनेवेडा_मी..
मोठे लेख लवकर कुणी वाचत नाही..
म्हणून मोठे लेख लिहायला थोडा कंटाळा येतो..
आता हाच जो लेख तुम्ही वाचणार आहात,खुप दिवस झाले लिहिलं म्हणतो पण कंटाळा करायचो..
शेवटी आज लिहिलंच पण अर्धवट..
(Caption मध्ये वाचावे) #सिनेमा  #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत
सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त्

sandy

#बाईच्या_जातीने साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य #story #nojotophoto

read more
 #बाईच्या_जातीने

साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile