Nojoto: Largest Storytelling Platform

New झाडांच्या मनात जाऊ रसग्रहण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झाडांच्या मनात जाऊ रसग्रहण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाडांच्या मनात जाऊ रसग्रहण.

    PopularLatestVideo

Vishvajeet Kshirsagar

#मनात दाटले... #poem

read more
मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले...

Gauri Tadklaskar

मनात दाटले...

read more
 मनात दाटले...

Vishvajeet Kshirsagar

#मनात दाटले.. #poem

read more
मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले..

श्रीमंत हेमंत मानकर

मनातल्या मनात... #thought

read more
डोळे black & white असले तरी 
"सृष्टी" रंगारंग आहे.. 
"दृष्टी" निर्भर करते की, तुम्हाला 
व्यासंग कसला आहे ❓️
       - श्रीमंत हेमंत मनातल्या मनात...

Shiva Karad

#मनात कुणाच्यातरी #जीवनअनुभव

read more
mute video

Pardeeppathak Mohan

बन जाऊ #Shayari

read more
mute video

jayram More

माझ्या मनात नाही #Shayari

read more
mute video

Satish Deshmukh

मनात माझ्या #desert #मराठीकविता

read more
मनात माझ्या.... 
(जलौघवेगा /१६/लगालगागा/२) 

मनात माझ्या विचार आले
जरा जरा मग प्रगाढ झाले

तुझ्या कृपेने असेल देवा
युगायुगाचा प्रवास चाले

सखे दिठीचा प्रहार होता
किती सहावे कट्यार भाले

तहानलेला समुद्र खारा
पिऊन घेतो नदी नि नाले

सुमार चेले तसेच नेते
मुजोर चावी लबाड ताले

बिगार कामे चिकार करता
मजूर भोळा हयात घाले

कितीक वाऱ्या प्रयत्न केले
रुसे डहाळी जरा न हाले

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ
मो. न. ७०३८२६७५७६

©Satish Deshmukh मनात माझ्या

#desert

Sunil Zarikar

मनात आस आहे..

read more
कित्येकदा भेटलो तरी,
भेटीची ओढ, काही कमी होत नाही.....
तुला भेटल्या शिवाय,
मला क्षण भर ही, राहवत नाही.....
मनात आस आहे,
एका भेटीची, दूरावा सहन होत नाही.....
ये ना गं लवकर सखे,
तुझ्याविना मला, जरा ही करमत नाही..... मनात आस आहे..

Mamta kumari

वारी जाऊ ।

read more
तुम्हारी हर मुस्कान पर मैं वारी जाऊ
तेरे हर एक दीदार पर वारी जाऊ
तू मेरे से यू ख़फा-खफा न रहा कर ,
तेरी हर अदा पर मैं मारी जाऊ । वारी जाऊ ।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile