Find the Latest Status about निर्जर समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निर्जर समानार्थी शब्द मराठी.
Kunal Salve
शब्द बोलून दाखवले पाहिजेत म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 #मराठी
balaji boinwad
भाषा देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!! हत्यार बुद्धीचे! या जीवनी!! भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!! ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!! ©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
Kunal Salve
वावटळ होती तु एक क्षणिक माझ्या सारख्या पाचोळ्याला निरभ्र आकाश दाखुवन दुर कुठं वणव्यात राख करणारी ! #वावटळ #निरभ्र #आकाश #मराठी #twoliner
Pranali Wankhade
अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः उचलावे... इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे... ©Pranali Wankhade #शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays
Kunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
brijesh mehta
................................... .. ©brijesh mehta प्रेम का कोई समानार्थक, प्रायवाची शब्द नहीं है, दुनिया में!
Abhishek Panchal
जोवर स्वतःवरचा विश्वास आहे ना, तोवर जगाच्या टिकांची चिंता नसते पण जेव्हा हा विश्वासच उडून जातो, तेव्हा आपल्या निर्णयांवर सुद्धा शंका वाटू लागते #मराठी #मराठीलेखणी #मराठी_quote #निर्णय #marathiquotes #decision
Abhishek Panchal
जोवर स्वतःवरचा विश्वास आहे ना, तोवर जगाच्या टिकांची चिंता नसते पण जेव्हा हा विश्वासच उडून जातो, तेव्हा आपल्या निर्णयांवर सुद्धा शंका वाटू लागते #मराठी #मराठीलेखणी #मराठी_quote #निर्णय #marathiquotes #decision
Vinod Umratkar
एकलाच असताना मी माझे मला करमेना । शब्द येऊन बोलले तेव्हा काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो #नोजोटो #marathi #nojotomarathi